एकूण 415 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
श्रीनगर : पंजाबमधील एका सफरचंद विक्रेत्या व्यापाऱ्याची जम्मू-काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी आज गोळ्या घालून हत्या केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांच्या या हल्ल्यामध्ये अन्य एक व्यापारी जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चरणजितसिंग आणि संजीवसिंग अशी या...
ऑक्टोबर 16, 2019
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यातून कलम ३७० हटविण्याच्या निर्णयाविरोधात आज मोर्चा काढणाऱ्या माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांची बहीण आणि मुलगी यांच्यासह सहा ते सात कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांची बहीण सुरैया आणि त्यांची मुलगी सफिया...
ऑक्टोबर 14, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी आज (सोमवार) पुन्हा एकदा रिंग वाजली.  काश्मीर खोऱ्यात आज दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित झाली आहे. जम्मू काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी याबाबत माहिती दिली. राज्यात...
ऑक्टोबर 11, 2019
नवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी भारताविरुद्ध गरळ ओकून पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या ब्रिटनमधील मजूर पक्षाचे नेते जेरेमी कोर्बिन यांच्याबरोबर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी नुकत्याच केलेल्या अनाहूत गप्पाष्टकांवर भाजपने कडाडून टीका केली आहे. या चर्चेनंतर स्वतः कोर्बिन यांनीच माहिती देताना, गांधींबरोबर...
ऑक्टोबर 10, 2019
श्रीनगर - कलम ३७० हटविल्यानंतर काश्‍मीर खोऱ्यात बंद असलेली महाविद्यालये आज सुरू झाली. मात्र विद्यार्थी हजर न राहिल्याने प्रशासनाच्या प्रयत्नास यश आले नाही. दरम्यान, आज ६६ व्या दिवशीही श्रीनगर शहरातील बहुतांश भागातील बाजारपेठ बंदच होती.  जम्मू आणि काश्‍मीरचे विभागीय आयुक्त...
ऑक्टोबर 07, 2019
श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरला वेगळ्या राज्याचा दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर चोवीस तास पहाऱ्यात अडकलेल्या नंदनवनामध्ये आज पहिली राजकीय घडामोड घडली. ‘नॅशनल कॉन्फरन्स’च्या पंधरासदस्यीय शिष्टमंडळाने तब्बल दोन महिन्यांनी पक्षाचे नेते फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला यांची भेट घेतली. ‘...
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट...
सप्टेंबर 29, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन येथे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा याला विशेष पोलिस अधिक्षक अनिता शर्मा यांनी शरण येण्याची संधी देऊनही तो न आल्याने त्याला ठार करण्यात आले. #WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in...
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा...
सप्टेंबर 23, 2019
पुणे  : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने समान नागरी कायद्याकडे आपले लक्ष वळवले आहे. ‘समान नागरी कायदा’ हा विषय  आमच्या पूर्णपणे लक्षात आहे, असे सूचक विधान भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले आहे. कांदा आणखी किती दिवस रडवणार? पुणे मॉडेलची...
सप्टेंबर 19, 2019
हाजीपीर भागात भारताचा बॉंब वर्षाव श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरमधील 370वे कलम रद्द केल्यानंतर पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया वाढल्या असून, पाकच्याच सीमा कृती पथकाच्या (बॅट) सैनिकांनी बारा आणि तेरा सप्टेंबर रोजी भारतीय हद्दीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला; पण तो भारतीय जवानांनी...
सप्टेंबर 18, 2019
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (ईपीएफ) मागील आर्थिक वर्षासाठी ८.६५ टक्के व्याज मिळणार आहे. आधीच्या वर्षाच्या तुलनेत यंदा ०.१० टक्का जादा व्याज देण्यास नुकतीच ‘ईपीएफओ’च्या विश्‍वस्त मंडळाने मंजुरी दिली. ‘ईपीएफ’ व्याजदरवाढीच्या निर्णयाने देशभरातील जवळपास सहा कोटी ‘ईपीएफ’धारकांना दिलासा...
सप्टेंबर 11, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर जिल्ह्यात आज (बुधवार) सुरक्षा रक्षकांना लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेच्या प्रमुख दहशतवाद्याला ठार मारण्यात यश आले आहे. Jammu & Kashmir: The LeT terrorist Asif was responsible for recent shootout and injuries to three family members of a fruit...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयाला आज (शनिवार) महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील जनतेनेही हा निर्णय स्वीकारण्यास तयारी दर्शविली. मात्र, शेजारील देश आणि शत्रू राष्ट्र पाकिस्तानचा मात्र चांगलाच...
सप्टेंबर 04, 2019
श्रीनगर : भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या पाकिस्तानच्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने आज (बुधवार) जीवंत पकडले. लष्कराने त्यांना चहा दिला. चहा कसा आहे? असे विचारल्यानंतर त्यांनी चहा चांगला असल्याचे उत्तर दिले. पाकिस्तानचे दोन्ही दहशतवादी लष्करे तोयबा या दहशतवादी संघटनेशी...
ऑगस्ट 28, 2019
श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पन्नास हजार जागा भरल्या जातील अशी...
ऑगस्ट 27, 2019
अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले.  विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करताना...
ऑगस्ट 26, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरातून कलम 370 काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले. त्यानंतर आता श्रीनगरच्या सचिवालयावर असलेला तिरंगा फडकाविण्यात आला आहे. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच असणार आहे.  जम्मू-काश्मीरला यापूर्वी स्वतंत्र राज्याचा दर्जा होता. त्यामुळे या...
ऑगस्ट 25, 2019
मुंबई : राहुल गांधी यांना फक्त सहलीसाठी जम्मू-काश्मीरमध्ये जायचे असल्यास त्याचे नियोजन आम्ही करू, अशा शब्दांत शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या 11 नेत्यांना सुरक्षा यंत्रणांनी काल (शनिवार) दुपारी श्रीनगर...
ऑगस्ट 24, 2019
पुणे : हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'ला सध्या ट्विटरवर ट्रोल केले जात आहे. #ShameOnAajTak हॅशटॅग सध्या ट्रेंडमध्ये आहे. 'आज तक'च्या महिला पत्रकार मौसमी यांनी विमानतळाहून सकाळी वार्तांकन केले. त्यादरम्यान सुरक्षा दलातील जवानांनी गैरवर्तन केल्याचे त्यांनी दाखविले. त्यानंतर जवानांना पाठिंबा देत त्यांच्यावर...