एकूण 51 परिणाम
मे 25, 2019
जम्मू : 'अन्सार गझवट उल हिंद' या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या झाकीर मुसा याला सुरक्षा दलाच्या जवानांनी गुरुवारी ठार केले. त्यानंतर काल (शुक्रवार) त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेस हजारोंची गर्दी झाली. यामध्ये उपस्थित असणाऱ्यांपैकी काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या....
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...
मे 04, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर शुक्रवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरक्षा दलांकडून शुक्रवारी सकाळी शोधमोहीम राबविण्यात येत होती. त्या वेळी शोपियॉंमधील इमाम साहिब भागात ही चकमक उडाली. सुरवातीला...
मे 03, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर आज (शुक्रवार) झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिली. यामध्ये "हिजबुल'चा मारला गेलेला कमांडर बुऱ्हान वणी याचा शेवटचा कमांडरही ठार झाल्याची शक्यता आहे. सुरक्षा दलांकडून आज सकाळी...
एप्रिल 15, 2019
श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या...
एप्रिल 15, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर आज (सोमवार) अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यातील...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून दगडफेक सुरू होती. त्यामुळे पोलिस आणि लष्कराला दुहेरी आव्हानाचा सामना करावा...
फेब्रुवारी 17, 2019
जम्मू : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना जम्मूतही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराच्या नऊ तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, संवेदनशील भागात लष्कराचे ध्वजसंचलनही घेण्यात आले.  पुलवामा...
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
सप्टेंबर 16, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत...
ऑगस्ट 31, 2018
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये 35 ए हे कलम रद्द करून राज्याबाहेरील व्यक्तींना या राज्यात वास्तव्याचा, जमीन खरेदीचा अधिकार देण्यास विरोध करण्यासाठी श्रीनगरमध्ये कडकडीत बंद आहे. कलम हटविल्यास प्रचंड संघर्ष उफाळून येईल, अशी येथील संतप्त भावना आहे.   श्रीनगर, गांदरबल या...
ऑगस्ट 22, 2018
श्रीनगर : बकरी ईद उत्साहात साजरी करून झाल्यानंतर जम्मू-काश्मिरमध्ये आंदोलकांकडून सुरक्षा दलावर दगडफेक करण्यात आली. तसेच जमावाकडून पाकिस्तान व इसिसचे झेंडे फडकविण्यात आले. जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न जवानांकडून होत आहे, तसेच अनंतनाग येथे पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ...
जुलै 07, 2018
श्रीनगर- काश्मिरमध्ये अांदोलकांनी केलेल्या दगडफेकीला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एका किशोरवयीन मुलीसह दोनजण ठार झाले आहेत. ही घटना जम्मू आणि काश्मिरमधील कुलगाम या भागात आज (शनिवार) घडली आहे.  दक्षिण काश्मीरमधील कुलगाम येथिल रेडवानी भागात आंदोलकांनी हल्ला केल्यानंतर...
जून 23, 2018
श्रीनगर : इस्लामिक स्टेट जम्मू काश्‍मीर (आयएसजेके) या दहशतवादी संघटनेचा प्रमुख दाऊद इब्राहिम सोफी याच्यासह चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी आज चकमकीत ठार मारले. या चकमकीत एक पोलिस हुतात्मा झाला, तर एक नागरिक मारला गेला, तर तीन जण जखमी झाले. अमरनाथ यात्रा सुरु होण्याच्या सहा दिवस आधी ही...
जून 19, 2018
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली. भाजपने आज मुफ्ती सरकारच्या...
जून 17, 2018
श्रीनगर : रमजान ईदनिमित्त सर्वत्र शांततेचे आवाहन केले जात असताना जम्मू-काश्‍मीरमध्ये मात्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील संघर्षात एकाचा मृत्यू होण्याबरोबरच पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार होण्याच्याही घटना घडल्या.  रमजान ईदनिमित्त आज...
जून 16, 2018
काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍...
जून 08, 2018
श्रीनगर : केंद्र सरकारने दगडफेकीत सहभागी भरकटलेल्या युवकांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता; कारण सरकार जम्मू-काश्‍मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे नमूद केले.  राजनाथसिंह यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले...
जून 03, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये सुरक्षा दले आणि निदर्शकांमधील संघर्षादरम्यान कथितरीत्या सुरक्षा दलांच्या गाडीखाली आल्यामुळे जखमी झालेल्या युवकाचा आज येथे रुग्णालयात मृत्यू झाला.  दरम्यान, या प्रकरणी दोन गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. हत्येचा प्रयत्न आणि दंगलीबद्दल दगडफेक करणाऱ्या...