एकूण 73 परिणाम
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमधून कलम 370 वगळल्यानंतर महिनाभरापासून राज्यातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असताना दहशतवादीदेखील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान, उत्तर काश्‍मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) रात्री दहशतवाद्यांनी...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
सप्टेंबर 27, 2018
श्रीनगर : लष्कराचे मेजर सतीश दहिया यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लष्करे तैयबाच्या एका दहशतवाद्यासह दोघे दहशतवादी आज सोपोरमधील चकमकीत ठार झाले. अबू माझ असे या लष्करे तैयबाच्या दहशतवाद्याचे नाव असून, त्याच्यासह अब्दुल माजिद ऊर्फ समीर हा दहशतवादीही मारला गेला आहे.  जम्मू-काश्‍मिरातील...
मार्च 05, 2018
शोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँमध्ये एका दहशतवाद्यासह, त्याला मदत करणाऱ्या तीन जणांना ठार करण्यात लष्कराला यश आले. रविवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरच्या शोपियाँमधील चेकपोस्टवरील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात लष्कराने चार जणांना ठार केले. गाडीत एका दहशतवाद्यासह इतर तीन जण होते, ते या दहशतवाद्याचेच सहकारी...
नोव्हेंबर 18, 2017
श्रीनगर : काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात आज (शनिवार) अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय हवाई दलाच्या गरूड कमांडो फोर्सचे एक कमांडो शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.  चंदेरगीर खेड्यातील हजीन भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत पाच अतिरेकी मारले गेले आहेत....
नोव्हेंबर 11, 2017
श्रीनगर- येथील शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाने आज(शनिवार) पासून शोध मोहीम हाती घेतली आहे. काही दहशतवाद्यांनी या जिल्ह्यांत घुसखोरी केल्याच्या संशयावरुन ही कारवाई करण्यात येत असल्याचे येथील स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे.  राष्ट्रीय रायफल्स्, राज्य पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन...
ऑक्टोबर 27, 2017
काश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2017
बंदीपुरामध्ये चकमक; दोन दहशतवादीही ठार श्रीनगर: जम्मू- काश्‍मीरच्या बंदीपुरा जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि "लष्करे तैयबा' या संघटनेच्या दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले, तर भारतीय हवाई दलाच्या "गरुड पथका'तील दोन कमांडो हुतात्मा झाले. बंदीपुरातील हाजीन भागामध्ये...
ऑक्टोबर 11, 2017
श्रीनगर : उत्तर काश्‍मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांशी आज (बुधवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले.  बंदीपोरा येथील एका भागात आठ दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे या भागात शोधमोहीम राबविली जात होती. यात...
ऑगस्ट 27, 2017
श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आज पहाटे जिल्हा पोलिस कार्यालय आणि पोलिसांची निवासस्थाने असणाऱ्या भागात केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये रविंद्र बबन धनवडे या सातारा जिल्ह्यातील जवानासह पाच जण हुतात्मा झाले. यामध्ये तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय...
ऑगस्ट 16, 2017
श्रीनगर - दहशतवाद्यांना निधी पुरविण्याच्या प्रकरणावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आज (बुधवार) सकाळी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना होत असलेल्या पैशाच्या स्वरुपातील निधीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएकडून सतत छापे टाकण्यात...
ऑगस्ट 03, 2017
श्रीनगर - भारतीय लष्करासमोर आत्मसमर्पण केले तर पाकिस्तान माझ्या कुटुंबाला संपवेल हे शब्द आहेत भारतीय लष्कराच्या कारवाईत ठार झालेला लष्करे तैयबाचा कमांडर अबू दुजाना याचे. अबू दुजानाला ठार करण्यापूर्वी त्याने केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली असून, त्यामुळे पाकिस्तानची पुन्हा एकदा...
जून 05, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यातील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. बंदिपुरा जिल्ह्यातील सुंबल येथे 45 बटालियन...
जून 04, 2017
श्रीनगर : काश्‍मीर भागात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादाला अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध आज (रविवार) राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मु काश्‍मीर, दिल्ली व हरियानात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्‍मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. ...
जून 03, 2017
पुणे : ''प्रसारमाध्यमे जे दाखवतात, त्यापेक्षा काश्‍मीरमधील खरी परिस्थिती वेगळी आहे. आज काश्‍मीरमधील वास्तव खूप भयावह आहे. काश्‍मीरचे खोटे आणि चुकीचे चित्र तयार करत तेथील लोकांना हेतुपुरस्सर 'व्हिलन' ठरवले जात आहे. वास्तवात, तेथील जनतेचा देशाच्या लोकशाहीमध्ये नेहमीच विश्वास टिकून राहिला आहे....
जून 02, 2017
जागतिक राजकारण व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील परिस्थिती गेल्या सुमारे वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत वेगाने अधिकाधिक हिंसक व अस्थिर होत आहे. "आझादी'ची मागणी केली करणाऱ्या संतप्त काश्‍मिरी तरुणांकडून भारतीय लष्करावर तुफान दगडफेक...
जून 01, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर गावातील नाथी पोरा भागात आज (गुरुवार) पहाटे सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाथी पोरा भागात एका घरात दोन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर...
मे 31, 2017
पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...
मे 27, 2017
श्रीनगरः जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकराने इंटरनेवर आज (शुक्रवार) बंदी घातली आहे. जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग...
मे 27, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी आणि बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाला आहे. लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लष्कराच्या 42 राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीने त्राल सेक्‍टरमधील सैमु गावात पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करत...