एकूण 38 परिणाम
मार्च 18, 2019
श्रीनगर - माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांच्या राजकीय प्रवासाला आजपासून सुरवात झाली, "जम्मू-काश्‍मीर पीपल्स मूव्हमेंट' या नव्या पक्षाला आज त्यांनी प्रारंभ केला. यानिमित्त श्रीनगरमध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सभेला "जेएनयू'च्या विद्यार्थी नेत्या शेहला रशिद यादेखील...
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्यात येणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे. हिमवृष्टीमुळे तिन्ही राज्यांतील अनेक भागांत बर्फाची चादर पसरली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीकरांना प्रदूषणापासून दिलासा...
सप्टेंबर 01, 2018
श्रीनगर : काश्‍मीरमधील इरम हबीब ही राज्यातील पहिली व्यावसायिक वैमानिक ठरणार आहे. अमेरिकेत प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर देशातील दोन विमान कंपन्यांकडून तिला नोकरीसाठी पाचारण करण्यात आले. आता भारतातील वैमानिकाचा परवाना मिळविण्यासाठी इरम दिल्लीत प्रशिक्षण घेत आहे.  इरमने डेहराडूनहून वन...
ऑगस्ट 30, 2018
श्रीनगर : दहशतवादी गटांना आर्थिक रसद पुरविल्याप्रकरणी हिज्बुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मुलाला राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून (एनआयए) बुधवारी रात्री अटक करण्यात आली. श्रीनगरमधील रामबाग भागातून सईद सलाउद्दीनचा मुलगा सईद शकील अहमद याला अटक करण्यात आली आहे. त्याला दिल्लीला...
ऑगस्ट 27, 2018
नागपूर - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खूप ‘बिझी’ असतात, फोन घ्यायला काही पीए असतात, असे ऐकले होते. परंतु, माझे भाऊ देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना फोन स्वतःच उचलतात. मुख्यमंत्री असतानाही फोन उचलणारे हे भाऊ असल्याचा अभिमान आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांची बहीण भावना खरे यांनी आपल्या भावना बोलताना...
ऑगस्ट 05, 2018
जम्मू : जम्मू-काश्‍मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्या निवासस्थानाभोवतीचे सुरक्षाकडे भेदत मोटारीसह आत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चालकास सुरक्षा दलांनी आज ठार केले. अब्दुल्ला पिता-पुत्र यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. या अपघातात अन्य दोन...
जुलै 17, 2018
गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला.  पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना...
जुलै 04, 2018
श्रीनगर: बालतल मार्गावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन भाविकांचा मृत्यू झाला तर अन्य एकाचा हदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले. त्यामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान मृत्युमुखी पडणाऱ्या भाविकांची संख्या दहावर पोचली आहे.  पावसामुळे अमरनाथ यात्रेच्या बालतल मार्गावर दरड कोसळल्याच्या घटना घडल्या...
जुलै 02, 2018
श्रीनगर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) मेहबुबा मुफ्ती यांच्या 'पीडीपी'चा पाठिंबा अचानक काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्‍मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीत काँग्रेसही आता संधी शोधत आहे. भाजपच्या धक्‍क्‍यानंतर मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता 'पीडीपी'सोबत...
जून 19, 2018
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) व पीपल्स डेमोक्रॅटीक पार्टी (पीडीपी) यांच्यातील युती तुटल्याचा आम्हाला आनंद आहे. भाजप व पीडीपी यांच्यातील युती देशद्रोही युती होती, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज (मंगळवार) दिली. भाजपने आज मुफ्ती सरकारच्या...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
मे 21, 2018
नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात काश्मिरातील...
मे 02, 2018
विश्व आरोग्य संघटना (WHO) ने जगातील 15 सगळ्यात जास्त प्रदुषित शहरांची यादी जाहीर केली आहे. भारतासाठी खेदाची बाब ही की या यादीतील 14 शहरे ही भारतातील आहे. ज्यात कानपुर टॉपवर, वाराणसी तिसऱ्या स्थानावर आणि पटना पाचव्या स्थानावर आहे.  देशाची राजधानी दिल्ली येथील प्रदुषणाचे तर भरपुर चर्चे असतात. या...
फेब्रुवारी 03, 2018
श्रीनगर : पाकिस्तानात प्रशिक्षण घेतलेल्या लष्करे तैयब्बाच्या दोन दहशतवाद्यांना आज बारामुल्ला जिल्ह्यात अटक करण्यात आली. पाकिस्तानकडून व्हिसा मिळवलेल्या या दहशतवाद्यांचा काश्‍मीर खोऱ्यातील घातपाती कारवायात सहभाग असल्याचे पोलिसाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफच्या...
सप्टेंबर 07, 2017
फुटीरतावादी नेत्यांच्या घरांवर "एनआयए'चे छापासत्र सुरूच श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमधील फुटीरतावादी नेते आणि दहशतवादी संघटनांना पैसा पुरवणाऱ्या संशयित उद्योजकांच्या घरांवर राष्ट्रीय शोध संस्थेचे (एनआयए) छापासत्र सुरूच आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचा सय्यद अली शाह गिलानी, मिर्झावइझ मौलवी ओमर...
जुलै 11, 2017
श्रीनगर - अमरनाथ यात्रेतील भाविकांवर सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला होऊनही आज (मंगळवार) पहाटे भाविकांचा जत्था अमरनाथ गुफेकडे रवाना झाला. हल्ल्यानंतरही यात्रेकरुंच्या उत्साह कमी झाला नसल्याचे दिसत होते. Jammu, J&K: Fresh batch of pilgrims leave for the holy Amarnath cave shrine, late...
जून 21, 2017
आपण सांगीवांगी ऐकतो किंवा दूरचित्रवाणीवर पाहतो, त्याहून कितीतरी वेगळी परिस्थिती श्रीनगरमध्ये आहे. सगळे काही आलबेल नाही; पण आपल्याला घाबरवले अधिक जात आहे हे निश्‍चित.   सरहद आणि जम्मू-काश्‍मीर सरकारच्या वतीने पुढच्या महिन्यात कारगिल मॅरेथॉन शर्यत आयोजित करत आहोत, त्याकरिता पूर्वतयारीसाठी नुकतेच काश्...
जून 04, 2017
श्रीनगर : काश्‍मीर भागात अशांतता पसरवण्यासाठी दहशतवादाला अर्थ सहाय्य पुरवणाऱ्यांविरुद्ध आज (रविवार) राष्ट्रीय तपास संस्थेकडून (एनआयए) जम्मु काश्‍मीर, दिल्ली व हरियानात नव्याने छापे घालण्यात आले. एनआयएतर्फे काश्‍मीरमध्ये चार ठिकाणी; तर जम्मुमध्ये एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. ...