एकूण 48 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरातून कलम 370 काही दिवसांपूर्वी रद्द करण्यात आले. त्यानंतर आता श्रीनगरच्या सचिवालयावर असलेला तिरंगा फडकाविण्यात आला आहे. आता जम्मू-काश्मीरचा राष्ट्रीय ध्वज म्हणून भारताचा तिरंगाच असणार आहे.  जम्मू-काश्मीरला यापूर्वी स्वतंत्र राज्याचा दर्जा होता. त्यामुळे या...
ऑगस्ट 14, 2019
'लाल चौकात जो तिरंगा फडकावेल तो पुन्हा जिवंत परतणार नाही, अशा आशयाची दहशत पसरवणारी पोस्टर्स श्रीनगरमध्ये लागत होती. ज्यांच्यात हिंमत असेल त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात येऊन तिरंगा फडकवून दाखवावा... पण हा काळ काही दूर नाही, परवा 26 जानेवरीलाच लाल चौकात तिरंगा फडकावला जाईल...' असे भाषण 27...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ प्रचारक असताना केलेल्या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे. कश्मीर से धारा 370 हटाने का सरकार का फैसला आज़ाद भारत के लिए एतिहासिक फैसला है। सरकार बनने के कुछ...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील 370 कलम हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी  भारताच्या लोकशाहीतील आजचा काळा दिवस असून, दहशतीच्या मार्गाने काश्मीर मिळविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे म्हटले आहे. Today...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरचे त्रैविभाजन करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडला आहे. त्यामुळे लडाख हा केंद्रशासित प्रदेश होणार आहे. जम्मू-काश्मीरपासून वेगळे होणार आहे. गृहमंत्री अमित शहा...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वादावर करून दाखविले अशी...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याने काँग्रेस नेते शशी थरूर यांनी काश्मीरमधील नेत्यांसोबत प्रत्येक भारतीयाने उभे राहण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.  आज होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जम्मू- काश्‍मीर संदर्भात मोठा...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांना सात तारखेपर्यत व्हिप जारी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संसदीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे.  काश्मीरातील तगडा सुरक्षा बंदोबस्त पाहता कलम ३५-अ रद्द करण्याबाबत निर्णय होण्याची...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : गेल्या आठवड्यापासून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेत वाढ केल्याने काहीतरी मोठे होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत काश्मीरबाबत मोठा निर्णय...
ऑगस्ट 03, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय स्तरावर मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काश्मीरप्रश्नी माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. त्यादरम्यान त्यांनी काश्मीरबाबत केंद्राने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी केली.  राज्यात लागू असलेल्या कलम 370,  35-A बाबत...
ऑगस्ट 02, 2019
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काश्मीर खोऱ्यात 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात केलेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज...
एप्रिल 22, 2019
श्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बाडमेरमध्ये रविवारी (ता. 21) सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले होते की, '...
एप्रिल 08, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारत पाक सीमारेषेवर घडामोडींना वेग आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.   भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे...
फेब्रुवारी 22, 2019
श्रीनगर : पाकिस्तानशी चर्चा करावी, या आपल्या भूमिकेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनाने समर्थन मिळाले असल्याचे जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...