एकूण 21 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
एप्रिल 15, 2019
श्रीनगर ः जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यावर आज अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या...
एप्रिल 15, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि "पीडीपी'च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांच्या ताफ्यावर आज (सोमवार) अनंतनाग जिल्ह्यात दगडफेक करण्यात आली. खिर्रम येथील दर्ग्याला भेट देऊन परतत असताना ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत मुफ्ती यांच्या वाहनांच्या ताफ्यातील...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 08, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीर खोऱ्यात सुमारे 300 दहशतवादी सक्रिय असून, अडीचशे दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, उद्यापासून काश्‍मीर खोऱ्यात स्थानिक स्वराज संस्थेसाठी निवडणुका होत असून चार टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्‍...
सप्टेंबर 13, 2018
श्रीनगर : "जम्मू-काश्‍मीरमधील राजसत्तेच्या संकल्पनेला धोका निर्माण होण्याची भीती असल्यानेच पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) व नॅशनल कॉन्फरन्स पक्ष घटनेतील कलम "35अ'च्या वापरावरून केंद्र सरकारला "ब्लॅकमेल' करीत आहेत,'' अशी टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी केली.  जम्मू-काश्‍मीरमधील...
मे 31, 2017
पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...
मे 02, 2017
श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू आणि काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. "राज्यातील वर्तमान परिस्थिती आणि सुरक्षेच्या पुरेशा बंदोबस्ताच्या अभावामुळे 25 मे रोजी होणारी निवडणूक...
एप्रिल 17, 2017
अक्षयकुमार-सोनाक्षी सिन्हाचा 'रावडी राठौर' चित्रपट आठवा. त्यातलं एक दृश्‍य. खलनायक एमएलए बावुजीच्या (विनीतकुमार) हवेलीतून त्याचा अय्याशी, बलात्कारी मुलगा मुन्नाला नायक विक्रम राठौर उचलून आणत असताना बावुजी आवाराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांगतो. मग, अक्षयकुमार मुन्नाला पोलिस जीपच्या पुढच्या...
एप्रिल 16, 2017
श्रीनगर : सुरक्षा दलांच्या गोळीबारात युवक ठार झाल्याच्या निषेधार्थ आज काश्‍मीरमध्ये बंद पाळण्यात आला, तर दुसरीकडे हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष सय्यद अली शहा गिलानी आणि मिरवाइझ मौलवी उमर फारुकी यांना नजरकैद करण्यात आले. जम्मू काश्‍मीर लिबरेशन फ्रन्टचे अध्यक्ष यासिम मलिक यांच्यावर...
एप्रिल 13, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये आपले कर्तव्य बजावत असताना स्थानिकांनी जवानांशी केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला आहे. नेटिझन्सनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काश्मीरमध्ये पोटनिवडणूकीच्या बंदोबस्तावरून केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (...
एप्रिल 11, 2017
नवी दिल्ली - तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनामुळे चेन्नईतील आर के नगर मतदारसंघातील त्यांच्या जागेवर होणारी निवडणूक रद्द झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी वाढत्या हिंसाचारामुळे काश्‍मिरमध्ये दोन वर्षांसाठी निवडणूका रद्द करण्याची सूचना...
एप्रिल 11, 2017
तमिळनाडूतील छाप्यांतून राजकीय पक्षांकडील बेहिशेबी पैशांचे ओंगळवाणे दर्शन पुन्हा घडले. काळ्या पैशाला निवडणुकांच्या निमित्ताने कसे पाय फुटतात हेही दिसले. खरे तर आपल्या देशात निवडणुकांच्या वेळी होणारे पैशांचे वाटप ही काही बातमी व्हावी, अशी बाब आता उरलेलीच नाही! निवडणूक; मग ती लोकसभेची असो, विधानसभेची...
एप्रिल 09, 2017
श्रीनगर - लोकसभा पोटनिवडणुकीवेळी विविध मतदान केंद्रांवर हिंसक जमावावर सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून, काही जण जखमी झाले आहेत. हिंसाचारामुळे येथे केवळ 6.5 टक्के मतदान झाले होते. श्रीनगर लोकसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले....
एप्रिल 09, 2017
श्रीनगर / नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांसाठी होणाऱ्या मतदानावेळी मतदान केंद्रे ताब्यात घेण्यावरून झालेल्या संघर्षात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये काहीजण जखमी झाले असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.  देशातील नऊ विधानसभा मतदारसंघ आणि एका...
एप्रिल 09, 2017
श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - श्रीनगर लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. तर देशभरातील आठ राज्यातील दहा विधानसभा जागांसाठीही आज पोटनिवडणूक होत आहे. सर्व ठिकाणी मतदानाला प्रारंभ झाला आहे. श्रीनगर लोकसभा मतदारसंघासाठी नऊ उमेदवार रिंगणात...
मार्च 10, 2017
चेन्नई: तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचे निधन झाल्याने आर. के. नगर या त्यांच्या विधानसभा मतदारसंघात 12 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले असून, आचारसंहिताही ताबडतोब लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल 15 एप्रिलला लागेल. आर. के. नगर मतदारसंघात...
फेब्रुवारी 22, 2017
लोकसभेच्या तुलनेत मतदानाची टक्‍केवारी कमी झाल्याने काही केंद्र ओसच महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे मतदारांबरोबरच उमेदवारांच्या चेहऱ्यावरही तणाव स्पष्टपणे दिसत होता. मतदारांचा मतदान करताना गोंधळ होत होता. तर एका भागातील मतदारांची मते दुसऱ्या भागात समाविष्ट करून तयार...