एकूण 212 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरमध्ये येत्या सोमवारी (ता.14) दुपारी बारा वाजल्यापासून मोबाईल पोस्टपेड सेवा कार्यान्वित होईल, अशी माहिती शनिवारी (ता.12) जम्मू-काश्‍मीरचे मुख्य सचिव आणि प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली. राज्यात सुमारे 40 लाख पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. मात्र, इंटरनेट आणि प्रीपेड...
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट...
सप्टेंबर 29, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील रामबन येथे हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या ओसामा याला विशेष पोलिस अधिक्षक अनिता शर्मा यांनी शरण येण्याची संधी देऊनही तो न आल्याने त्याला ठार करण्यात आले. #WATCH Anita Sharma, SSP Ramban, asking terrorists to surrender during the encounter in...
ऑगस्ट 28, 2019
श्रीनगर : जम्मू- काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राज्यातील निर्बंधांचे समर्थन करताना 370 वे कलम रद्द करण्यात आले असले तरीसुद्धा या भागाची संस्कृती आणि ओळख यांचे जतन केले जाईल अशी हमी राज्यातील जनतेला दिली. पुढील तीन महिन्यांमध्ये राज्यातील पन्नास हजार जागा भरल्या जातील अशी...
ऑगस्ट 27, 2019
अमरावती/श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय राजकीय नसून राष्ट्रीय आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी आज केले. ही काळाची गरज होती, असे या निर्णयाचे समर्थन नायडू यांनी केले.  विजयवाडा येथे प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करताना...
ऑगस्ट 03, 2019
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात जवानांच्या 280 तुकड्या (एका तुकडीत शंभर जवान) तैनात करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. यातील बहुतांश जवान हे केंद्रीय राखीव पोलिस दलाचे असतील. काश्मीरच्या राज्यपालांनी सुरक्षेबाबत अफवा पसविण्यात आल्या असून, विश्वास न ठेवण्याचे आवाहन...
ऑगस्ट 02, 2019
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याची शक्‍यता असल्याने आणि जम्मू-काश्‍मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता राज्यातील यात्रेकरू आणि पर्यटकांनी तातडीने आपली यात्रा अथवा सहल संपवून परतावे, असे आवाहन जम्मू-काश्‍मीर सरकारने केले आहे.  जम्मू-काश्‍मीरच्या प्रधान सचिवांनी ही...
ऑगस्ट 02, 2019
श्रीनगर - जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. काश्मीर खोऱ्यात 28 हजार अतिरिक्त जवान तैनात करण्यात आले आहेत. श्रीनगरमधील अतिसंवेदनशील परिसरात भारतीय जवान तैनात केलेत. यामध्ये सीआरपीएफच्या जवानांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.  गुरुवारी रात्री अचानक काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा कडक...
जुलै 29, 2019
बीड : आजोबा देवीप्रसाद पांडेय सैन्यदलात, तर वडील ऱ्हीदयराम पांडेय सैन्यदलातून पोलिस दलात त्यामुळे पोलिस आणि सैन्याच्या वर्दीबद्दल नेहमीच आदर आणि आकर्षण  डॉ. अस्तिक कुमार पांडेय यांना होते. त्यांचेही लहानपणी आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्समध्ये भरती होण्याचे स्वप्न होते. दहावीपर्यंत सतत टॉपर असलेल्या...
जुलै 28, 2019
श्रीनगर : पीपल्स डेमॉक्रॉटिक पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. ''कलम 35-अ ला हात लावणे म्हणजे जिवंत बॉम्ब हातात घेतल्यासारखे आहे. या कलमामध्ये काही छेडछाड केल्यास जळून...
जुलै 01, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील किश्तवार येथे आज (रविवार) सकाळी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला आहे. Terrible news coming in about the high death toll in a bus accident in Kishtwar. Condolences to the families of the deceased & prayers for the swift...
जून 03, 2019
बेळगाव - चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकावरून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उलटलेल्या भरधाव मोटारीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सातजण ठार झाले. रविवारी (ता. दोन) दुपारी पाऊणच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील श्रीनगर ब्रिजवर हा अपघात घडला. पाचजण जागीच ठार झाले, तर...
मे 22, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला आहे. परिसरामध्ये काही दहशतवादी लपल्याची माहिती असून, जवानांनी शोध मोहिम सुरू ठेवली आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (बुधवार) दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार,...
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...
एप्रिल 02, 2019
श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. याबाबतची माहिती पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक पत्रक काढून दिली.  सीमारेषेवरील रावलकोट सेक्टर येथे ही चकमक झाली. भारतीय...
मार्च 21, 2019
श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याने गोळ्या झाडलेल्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असून गोळ्या झाडणाऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे.  पोलिसांनी...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या...
मार्च 11, 2019
श्रीनगर (पीटीआय) : जैशे महंमदचा दहशतवादी मुदासीर अहमद खान ऊर्फ महंमदभाई याने पुलवामा हल्ल्याच्या कटाचे संपूर्ण नियोजन केल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे चाळीस जवान हुतात्मा झाले होते. पुलवामा हल्ल्याचा तपास करताना मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर मुदासीर अहमद...
मार्च 08, 2019
श्रीनगरः जम्मू बस स्थानकामध्ये ग्रेनेड फेकण्यासाठी दहशतवादी संघटनेने 50 हजार रुपये दिले होते, अशी माहिती संशयित आरोपीने चौकशीदरम्यान दिली. गुरुवारी (ता. 7) झालेल्या या स्फोटात दोघांचा मृत्यू तर 30 जण जखमी झाले होते. जखमींपैकी 11 जण काश्‍मीरचे असून, दोन बिहारचे व छत्तीसगड व हरियानातील प्रत्येकी एक...