एकूण 14 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
श्रीनगर : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाकडून हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. येथे आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता सुरक्षा दलाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने शोध मोहीम हाती घेतली असता येथील सोपोर परिसरात दहशतवादी लपून बसल्याची...
डिसेंबर 03, 2018
श्रीनगर : काश्‍मिरी युवकांना दहशतवादी संघटनांकडे ओढण्यासाठी हनीट्रॅपचा वापर केला जात असून, या माध्यमातून काश्‍मीर खोऱ्यातील सक्रिय दहशतवाद्यांपर्यंत शस्त्रे पुरवणे आणि संघटनेत भरती करणे याप्रकारचे काम केले जात आहे  दोन आठवड्यांपूर्वी बांदीपूर येथील सईद शाजिया या तीस वर्षीय महिलेला...
जून 25, 2018
श्रीनगर(जम्मू-काश्मीर) - जम्मू काश्मीरमधील द रायजिंग काश्मीर या वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांची हत्या पाकिस्तानच्या सांगण्यावरून झाली असल्याचा दावा काश्मीर पोलिसांनी केला आहे. दहशतवाद्यांनी शुजात बुखारींची हत्या केली तसे त्यांना पाकिस्तानातून आदेश आले होते, असे या प्रकरणाचा तपास...
मार्च 29, 2018
ठाणे - ऑनलाइन खरेदीत खबरदारी घ्या; अन्यथा सवलतीच्या नादात पैसे गमावण्याची वेळ येईल. ठाण्यातील 25 वर्षांच्या तरुणीला याचा नुकताच अनुभव आला आहे. लाखभराचा "आयफोन एक्‍स' फोन अर्ध्या किमतीत ऑनलाइन खरेदी करण्यासाठी तिने एक लाख 90 हजार रुपये गमावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीने क्‍लोनी नामक...
जुलै 12, 2017
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला आहे. यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांनी जम्मू-काश्‍मीरचे...
जून 28, 2017
नागपूर - सोमवारची सुरुवातच रिमझिम व संततधार पावसाने झाली. सकाळी हलक्‍या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दुपारी अकराच्या सुमारास अचानक ‘गिअर’ बदलला मुसळधारेसह जवळपास तीन ते चार तास धो-धो बरसला. सकाळी नऊ-दहाला सुरू झालेला पाऊस दुपारी दोनलाच थांबला.  पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. यात...
मे 31, 2017
पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...
मे 27, 2017
श्रीनगरः जम्मू-काश्‍मिरमध्ये लष्करासोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी व बुरहाण वाणीचा उत्तराधिकारी सबझर अहमद ठार झाल्यानंतर ठिकठिकाणी दगडफेक सुरू झाली असून, सरकराने इंटरनेवर आज (शुक्रवार) बंदी घातली आहे. जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग...
मे 27, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्‍मिरमध्ये फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरसह अन्य काही सोशल नेटवर्किंग साईटसवर असलेली बंदी शुक्रवारी हटविण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून काश्‍मिरमध्ये असलेल्या अशांत परिस्थितीमुळे सोशल मिडियावर बंदी आणली होती. काही देशविरोधी घटकांकडून सोशल मिडियाचा गैरवापर करून...
एप्रिल 26, 2017
श्रीनगर - हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीर सरकारने महिनाभरासाठी 22 सोशल मिडीया साईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात अशांततेचे वातावरण असून, विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. यामुळे सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप...
जानेवारी 22, 2017
‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम ही सध्या ‘सोशल नेटवर्किंग’च्या चक्रव्यूहात अडकली आहे. तिनं जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यामुळं सोशल मीडियावर ‘दंगल’ झाली आणि झायरावर माफी मागण्याची वेळ आली. नंतर इतर अनेक धुरीणांनी झायराला ‘सोशल’ पाठिंबाही दिला...
जानेवारी 17, 2017
नवी दिल्ली - मी झायराची प्रतिक्रिया वाचली आणि समजू शकतो की तिने कोणत्या परिस्थितीत ही प्रतिक्रिया दिली असेल. झायरा तू आमची आदर्श आहे. आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे सांगत अभिनेता आमीर खानने झायरा वासिमला पाठिंबा दिला.  आमीरने लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की तुझे भविष्य चांगले असून, तू हुशार, युवा,...
जानेवारी 16, 2017
श्रीनगर आमीर खानच्या "दंगल'मध्ये कुस्तीगीर गीता फोगट हिची लहानपणीची भूमिका करणारी झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची शनिवारी (ता. 14) भेट घेतली. त्यावरून अनेकांकडून विशेषतः काश्‍मीरमधील तरुणांकडून प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे या आक्षेपार्ह कृतीबद्दल...
जानेवारी 11, 2017
श्रीनगर- सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफ जवान तेज...