एकूण 74 परिणाम
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
एप्रिल 02, 2019
श्रीनगर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या तीन सैनिकांना ठार केले. याबाबतची माहिती पाकिस्तान सैन्याच्या मीडिया विंगने एक पत्रक काढून दिली.  सीमारेषेवरील रावलकोट सेक्टर येथे ही चकमक झाली. भारतीय...
मार्च 28, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील केलर क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर...
मार्च 09, 2019
श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरमधील बडगाम जिल्ह्यातून शुक्रवारी (ता. 8) संध्याकाळपासून लष्कराचा एक जवान बेपत्ता होता. या जवानाचे दहशतवादी संघटनेकडून अपहरण करण्यात आल्याची शक्‍यता अधिकाऱ्यांनी वर्तविली होती. मात्र, अपहरण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचं संरक्षण मंत्रालयाने आज (शनिवार) स्पष्ट...
फेब्रुवारी 28, 2019
श्रीनगर : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घूसन हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याकडून आगळीक सुरुच असून आज (गुरुवार) पहाटे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानी सैन्याने आज पहाटे पाच ते...
फेब्रुवारी 22, 2019
श्रीनगर - काश्‍मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला केल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरवात केली आहे. भारताने आंतराष्टीय पातळीवर देखील पाकिस्तानवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. युद्धाच्या स्वरुपातही भारत प्रत्युत्तर देत कारवाई करेल या भीतीने पाकिस्तानने युद्धाची...
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर- पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशीदचा खात्मा करण्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांना यश आलं. मात्र, या कारवाईत लष्कराच्या 55 राष्ट्रीय रायफल्सच्या मेजरसह 4 जवान शहीद झाले. या कारवाईदरम्यान स्थानिकांकडून दगडफेक सुरू होती. त्यामुळे पोलिस आणि लष्कराला दुहेरी आव्हानाचा सामना करावा...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर...
फेब्रुवारी 12, 2019
श्रीनगर: हिमवृष्टीमुळे रस्त्यात अडकलेल्या गर्भवती महिलेला लष्कराच्या जवानांनी सुखरुपपणे रुग्णालयात दाखल केले अन् तिने जुळ्यांना जन्म दिला. उत्तर काश्मीरमधील बंदीपोरा जिल्ह्यात ही घटना घडली असून, मदतीबद्दल महिलेने भारतीय लष्कर व जवानांचे आभार मानले आहेत. लष्करी अधिकाऱयांनी दिलेल्या...
जानेवारी 24, 2019
श्रीनगर : बारामुल्ला जिल्ह्यात भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अनेकदा चकमक होत असते. मात्र, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू असलेली मोहीम लष्कराने आणखीन तीव्र केली. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकेकाळी 'हिज्बुल'चा गड मानल्या जाणाऱ्या...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
जानेवारी 22, 2019
श्रीनगर : काश्मीरच्या शोपियाँ येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आयपीएस अधिकाऱ्याच्या भावासह अन्य 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले. ही चकमक आज (मंगळवार) झाली.  शमसूल मेंगनू असे या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव आहे. शमसूल हा भारतीय...
जानेवारी 17, 2019
श्रीनगर- पाकिस्तानकडून सीमारेषेवर नेहमीच काहीतरी कुरापती सुरू असतात. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. जम्मू आणि काश्मीर सीमारेषेवर भारतीय लष्कराने मोठी पाकिस्तानी सैन्यावर मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानच्या 5 सैनिकांना ठार करण्यात आलं असून...
जानेवारी 01, 2019
श्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे. "बॅट'मध्ये...
नोव्हेंबर 24, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या अनंतनाग जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांनी आज दहशतवाद्यांविरोधात आक्रमक कारवाई करीत  "लष्करे तय्यबा' आणि "हिज्बुल मुजाहिद्दीन' या संघटनांशी संबंधित सहा दहशतवाद्यांना ठार मारले. या मृत दहशतवाद्यांमध्ये पत्रकार शुजात बुखारी यांच्या खून प्रकरणातील मोस्ट वॉंटेड आझाद...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : शोपियॉं जिल्ह्यात जवानांनी मंगळवारी सकाळी केलेल्या जोरदार कारवाईत हिज्बुल मुजाहिदीनचे चार दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. याशिवाय अन्य दोन जवान जखमी झाले.  शोपियॉं जिल्ह्यातील नादिगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दल आणि पोलिसांना मिळाली होती....
सप्टेंबर 25, 2018
श्रीनगर : भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरात घुसून सर्जिकल स्ट्राईकची कारवाई केली होती. ही कारवाई दोन वर्षांपूर्वी करण्यात आली. या कारवाईतील वीरजवान लान्सनायक संदीप सिंह एका चकमकीदरम्यान हुतात्मा झाले आहेत. तसेच सिंह यांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.      लष्करातील लान्सनायक या...
ऑगस्ट 04, 2018
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील शोपियाँमध्ये भारतीय लष्करानी पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शुक्रवारी (ता. 3) संध्याकाळी भारतीय लष्कराला किलोरा गावात लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर, जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली.  शोधमोहीमेदरम्यान...
जुलै 06, 2018
श्रीनगर : काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यातील काचदोरा गावातून दहशतवाद्यांनी गुरुवारी संध्याकाळी एका पोलिस कॉन्स्टेबलचे अपहरण केले होते.  या पोलीस कॉन्स्टेबलचा मृतदेह सापडला असून,  जावेद अहमद दार असे त्यांचे नाव आहे. गुरुवारी संध्याकाळी ते केमिस्टकडे जात असताना दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण...
जून 22, 2018
श्रीनगर : भारतीय लष्करातील जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले. अनंतनाग जिल्ह्यातील श्रीगुफारा भागात आज (शुक्रवार) सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या चकमकीत लष्कराने या 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला. मात्र, या चकमकीत एक पोलिस कर्मचारी...