एकूण 27 परिणाम
एप्रिल 26, 2019
रावेरः येत्या सात मेपासून सुरू होत असलेल्या रमजान महिन्याच्या पार्श्‍वभूमीवर रावेर तालुक्यातून दररोज बारा ते पंधरा कंटेनर्स म्हणजे सुमारे ३ हजार क्विंटल केळी अरब देशात निर्यात होत आहे. या निर्यातक्षम केळीला दीडशे ते दोनशे रुपये जादा भाव दिला जात आहे. अजून किमान महिनाभर ही निर्यात सुरू राहील, असे...
एप्रिल 19, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ९७ जागांसाठी काल ६६ टक्के मतदान झाले. किरकोळ अपवाद वगळता सर्वत्र मतदान शांततेत आणि उत्साहात पार पडले. महाराष्ट्रातील दहा जागांसाठी ६३ टक्के मतदान झाले. पुद्दुचेरीमध्ये सर्वाधिक ७८ टक्के, तर जम्मू- काश्‍...
मार्च 20, 2019
बदलत्या जीवनशैलीने चिमण्यांच्या संख्येत घट  जळगावः चिमणी तसा छोटासा पक्षी; पण तिने मानवाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. एक घास चिऊचा... असे ऐकत, म्हणतच बहुतेकांचे बालपण गेले. मात्र, अंगणात येऊन दाणे टिपणारी चिमणी आता लुप्त झाली आहे. त्यामुळे बदलत्या जीवनशैलीतून चिमणी संवर्धनाचे आव्हान मानवासमोर...
फेब्रुवारी 16, 2019
रावेर : काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात अतिरेक्‍यांनी भारतीय सैन्यावर केलेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे जिल्ह्यातील केळी पाकिस्तानात पाठविणार नाही. सुमारे चाळीस ते पन्नास ट्रक्‍स केळी जम्मू-काश्‍मीर मार्गावर ठिकठिकाणी उभी असून ही केळी स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. प्रसंगी ही केळी नुकसानीत विकावी...
ऑगस्ट 20, 2018
ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...
मे 21, 2018
नाशिक : काश्मिर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते. परंतु, अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे. यासाठी केवळ चर्चा न करता कृती करत उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टरांनी गेल्या १० दिवसात काश्मिरातील...
मे 07, 2018
नाशिक - काश्मीर म्हटले की अतिरेकी कारवाया व पर्यटन हेच आपल्या डोळ्यासमोर येते परंतु अतिरेकी कारवायांची तमा न बाळगता तेथिल जनतेचे आरोग्य सुधारावे, त्यांच्या मनात भारताविषयी प्रेम निर्माण व्हावे हा एकच हेतू डोळ्यासमोर ठेऊन, केवळ चर्चा न करता कृती करणारे उत्तर महाराष्ट्रातील डॉक्टर्स काश्मिरातील...
मे 04, 2018
पुणे - पुणेकरांनी गेल्या वर्षभरातील 81 दिवसांमध्ये धुळीमध्येच प्रत्येक श्‍वास घेतला आहे. या पूर्वीच्या वर्षात हे प्रमाण 70 दिवस होते. मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे 154 दिवस धूलिकणांचे प्रमाण धोकादायक पातळीच्या वर होते. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक लागला आहे.  जागतिक आरोग्य संघटनेने जगातील 15 सर्वाधिक...
फेब्रुवारी 14, 2018
पुणे - पुण्यातील क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी श्रीनगर ते पुणे असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास करत लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांनी 25 दिवसांत हा प्रवास पूर्ण करून परस्परांना "व्हॅलेंटाइन डे'ची अनोखी भेट दिली.  सहजीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा करताना...
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे....
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या मंदिराला नव्याने बसवण्यात आलेल्या सोन्याच्या कळसाची चोरी झाल्याचे उघडकीस आले आहे. सोमवारी रात्री ही चोरी झाली आहे. कुलस्वामीनी एकविरा देवीच्या मंदिराला तीन वर्षांपूर्वी एका भाविकाने सोन्याचा कळस मंदिराला अर्पण...
ऑक्टोबर 03, 2017
शेगाव (बुलडाणा) : ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकरी कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे, असं जळजळीत सत्य आपल्या साहित्यातून मांडणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर पहिली आंतरराष्टीय शैक्षणिक परिषद 4 अॉक्टोबर रोजी मुंबईतील रशियन दूतावासात आयोजित करण्यात आली आहे. अण्णा भाऊ...
ऑगस्ट 17, 2017
नाशिक - बिहार अन्‌ आसाममधील पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यातून पाठविण्यात आलेला सोळा हजार टन कांदा रस्त्यात अडकून पडल्याने नाशिक जिल्ह्यात एका आठवड्यात कांद्याच्या भावात क्विंटलमागे ६०० रुपयांनी घसरण झाली. पश्‍चिम बंगाल आणि आसामच्या सीमा भागात दहा हजार टन कांद्याचे पाचशेहून अधिक ट्रक जागेवर उभे आहेत....
ऑगस्ट 13, 2017
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (रविवार) सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत हुतात्मा झालेल्या दोन भारतीय जवानांमध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील सुमेध गवई या जवानाचाही समावेश आहे. लष्कर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी रात्रीपासून शोपियाँत चकमक सुरु होती....
जुलै 12, 2017
श्रीनगर : अमरनाथ यात्रेकरूंवर झालेला हल्ला हा लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेने केला असल्याचा दावा जम्मू-काश्‍मीर पोलिसांनी केला आहे. यामुळे भारतातील दहशतवादी कारवायांना पाकिस्तानचे पाठबळ असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर आज पत्रकारांनी जम्मू-काश्‍मीरचे...
जुलै 11, 2017
श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या सात जणांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा समावेश आहे. या दोन्ही महिला डहाणू येथील रहिवाशी आहेत. अनंतनाग जिल्ह्यातील बांटिगू भागात अमरनाथ यात्रेवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले....
जुलै 11, 2017
स्पर्धा परीक्षांच्या पूर्व, मुख्य परीक्षा व मुलाखतीच्या अभ्यासासाठी उपयुक्त  पुणे - विविध स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयाच्या तयारीसाठी उपयुक्त असलेले ‘सकाळ प्रकाशना’चे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१७ (भाग २)’ हे त्रैमासिक आता विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. चालू वर्षातील एप्रिल-मे-जून या...
एप्रिल 11, 2017
तमिळनाडूतील छाप्यांतून राजकीय पक्षांकडील बेहिशेबी पैशांचे ओंगळवाणे दर्शन पुन्हा घडले. काळ्या पैशाला निवडणुकांच्या निमित्ताने कसे पाय फुटतात हेही दिसले. खरे तर आपल्या देशात निवडणुकांच्या वेळी होणारे पैशांचे वाटप ही काही बातमी व्हावी, अशी बाब आता उरलेलीच नाही! निवडणूक; मग ती लोकसभेची असो, विधानसभेची...
मार्च 10, 2017
श्रीनगर : काश्मीरमधील लेह ते श्रीनगर दरम्यानच्या मार्गावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे दराज येथे महाराष्ट्रातील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला आहे. बुधवारी (8 मार्च) ही घटना घडली.  तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील...