एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
स्वारगेट : विजय नवघणे यांना राजकारणाची अत्यंत आवड होती. प्रत्येक निवडणुकीत त्यासाठी ते रजाही काढत असत. सध्या विधानसभा निवडणुकीत रंग भरू लागला असून, त्यासाठी ते लवकरच रजेवरही जाणार होते. आपल्या आवडत्या पक्षाचा प्रचार ते हिरीरीने करणार होते. त्यासाठी त्यांनी नियोजनही केले होते. मात्र, नियतीला ते...
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे...
ऑगस्ट 14, 2019
श्रीनगर : माजी आयएएस अधिकारी व राजकीय नेते डॉ. शाह फैजल यांना दिल्ली विमातळावरून पुन्हा काश्मीरला पाठविण्यात  आले आहे. तसेच त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक निर्बंध घातले आहे....
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
जुलै 17, 2018
गोवा : भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइक विषयी अविश्वास दाखविणाऱ्या विरोधकांवर माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी चांगलाच निशाना साधला.  पर्रिकर म्हणाले, "भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर विश्वास ठेवण्यासाठी, काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांना...
जून 16, 2018
काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍...
एप्रिल 12, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात जानेवारी महिन्यात आठ वर्षीय बालिकेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या घटनेच्या चार महिन्यानंतर आता पोलिसांनी आठ जणांविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा अहवाल मिळाला असून, या अहवालानुसार, या नराधमांनी पीडित बालिकेवर...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली - जम्मूतील सुंजवा लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करू पाहणारे "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आज (बुधवार) लष्कराने चांगलेच फटकारले. हुतात्म्यांच्या बलिदानास धार्मिक रंग देऊ नका, जी मंडळी अशा प्रकारची विधाने करत आहेत, त्यांना लष्कराची कार्यपद्धतीच ठाऊक नाही, असे...
जानेवारी 08, 2018
श्रीनगर - जम्मु काश्‍मीर राज्यामध्ये सक्रिय असलेल्या हिझबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेमध्ये अलिगड मुस्लिम विद्यापीठामध्ये भूगर्भशास्त्रामध्ये पीएच डी करणाऱ्या एका "रिसर्च स्कॉलर'ने प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे. मन्नान वणी असे या तरुणाचे नाव असून तो कुपवाडा येथील आहे. सोशल...
सप्टेंबर 23, 2017
टाकळी ढोकेश्वर (नगर): पोखरी (ता. पारनेर) वऱ्हाणवाडी येथे बुधवारी झालेल्या जोरदार पावसाने खरकवाडी तलावास आलेल्या पुरात कळपातील 81 मेंढर वाहुन गेली आहेत, अशी माहीती मंडलधिकारी अशोक लांडे यांनी दिली. याबाबत अधिक माहीती अशी की, हांडेवाडा (ता. पारनेर) येथील संतोष पिंगळे, अशोक ढोबाळे, बाळासाहेब पिंगळे,...
जून 02, 2017
जागतिक राजकारण व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील परिस्थिती गेल्या सुमारे वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत वेगाने अधिकाधिक हिंसक व अस्थिर होत आहे. "आझादी'ची मागणी केली करणाऱ्या संतप्त काश्‍मिरी तरुणांकडून भारतीय लष्करावर तुफान दगडफेक...
एप्रिल 30, 2017
काश्‍मीर अस्वस्थ आहे, अस्थिर आहे...कधीही उद्रेक होईल, असं तणावाचं वातावरण काश्‍मीर खोऱ्यात फिरताना सर्वत्र जाणवतं. ज्या पीडीपी-भाजप आघाडीमुळं जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यातली दरी कमी होईल, अशी आशा होती ती मावळली आहे. राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात आणि लोकांना समजून घेण्यात पुरतं अपयशी ठरलं आहे. आधारच...
एप्रिल 11, 2017
तमिळनाडूतील छाप्यांतून राजकीय पक्षांकडील बेहिशेबी पैशांचे ओंगळवाणे दर्शन पुन्हा घडले. काळ्या पैशाला निवडणुकांच्या निमित्ताने कसे पाय फुटतात हेही दिसले. खरे तर आपल्या देशात निवडणुकांच्या वेळी होणारे पैशांचे वाटप ही काही बातमी व्हावी, अशी बाब आता उरलेलीच नाही! निवडणूक; मग ती लोकसभेची असो, विधानसभेची...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
जानेवारी 22, 2017
‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम ही सध्या ‘सोशल नेटवर्किंग’च्या चक्रव्यूहात अडकली आहे. तिनं जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यामुळं सोशल मीडियावर ‘दंगल’ झाली आणि झायरावर माफी मागण्याची वेळ आली. नंतर इतर अनेक धुरीणांनी झायराला ‘सोशल’ पाठिंबाही दिला...
नोव्हेंबर 08, 2016
श्रीनगर- सीमेवर लढणारे जवान हेच खरे हिरो आहेत. मी, अनेकदा सांगतो की मी पडद्यावरील हिरो असून, जवान हेच खरे हिरो आहेत, असे अभिनेता अक्षयकुमारने आज (मंगळवार) म्हटले आहे. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात जवान हुतात्मा झाले आहेत. कृतज्ञतेबरोबरच त्यांना आदरांजली...