एकूण 18 परिणाम
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा घाव बसलेल्या सरकारने कारवाईसाठी फास आवळण्यास सुरवात केली आहे. सरकारने आज मिरवाईज उमर फारुख यांच्यासह जम्मू-काश्‍मीरमधील सहा फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. तसेच, त्यांना असलेल्या सरकारी सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत.  मिरवाईज...
फेब्रुवारी 16, 2019
श्रीनगर : पाकिस्तानसाठी काम करणाऱ्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे केली. काश्‍मीर खोऱ्यातील फुटीरवादी नेत्यांवर त्यांचा रोख होता. सुरक्षा दलांच्या वाहनांचे ताफे जात असताना नागरी वाहतुकीवर निर्बंध घातले जातील, असे त्यांनी उच्चस्तरीय...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
जुलै 01, 2018
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने आणि आज हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहेत. वेधशाळेने म्हटले, की काश्‍मीर खोऱ्यात कालच्यापेक्षा रविवारी हवामानात सुधारणा...
जून 10, 2018
श्रीनगर : कुपवाडातील केरन सेक्टरमध्ये घुसखोरी करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा आज (रविवार) भारतीय लष्करातील जवानांनी खात्मा केला. या घटनेनंतर भारतीय लष्कराने या परिसरातील शोधमोहीम आणखीन वाढवली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी दोन दिवसांपूर्वी श्रीनगर आणि सीमाभागाचा दौरा...
जून 08, 2018
श्रीनगर : केंद्र सरकारने दगडफेकीत सहभागी भरकटलेल्या युवकांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता; कारण सरकार जम्मू-काश्‍मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे नमूद केले.  राजनाथसिंह यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
ऑक्टोबर 04, 2017
तीन दहशतवाद्यांचा खातमा; सहायक उपनिरीक्षक हुतात्मा श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज बडगाम जिल्ह्यातील हमहामा परिसरात श्रीनगर विमानतळाला लागून असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीस दहशतवाद्यांनी लक्ष्य केले....
सप्टेंबर 11, 2017
कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाच "सी' महत्त्वाचे श्रीनगर: गेल्या एका वर्षात काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली असून, काश्‍मीरची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले...
सप्टेंबर 10, 2017
राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आज श्रीनगरमध्ये आगमन झाले. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून,...
जुलै 28, 2017
श्रीनगर: राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने शांतता राखणे जरुरीचे आहे, असे आवाहन आज पुन्हा जम्मू काश्‍मीरचे पोलिस महासंचालक डॉ. एस. पी. वैद यांनी केले. दूरदर्शनवरून जनतेला उद्देशून केलेल्या या आवाहनात ते म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी जनतेने काम करणे गरजेचे...
जुलै 10, 2017
सर्व यात्रेकरू गुजरातमधील; चालकाने नियमांचा भंग केल्याचा दावा  श्रीनगर - अमरनाथ यात्रेवर आज रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात यात्रेकरू ठार झाले. यात पाच महिलांचा समावेश आहे, अनंतनाग पोलिसांनी ही माहिती दिली. या हल्ल्यात किमान 14 जण जखमी झाले आहे. या हल्ल्यानंतर "सीआरपीएफ'च्या...
मे 02, 2017
श्रीनगर (जम्मू-काश्‍मीर) - जम्मू आणि काश्‍मीरमधील अशांत परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने अनंतनाग येथे 25 मे रोजी होणारी पोटनिवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. "राज्यातील वर्तमान परिस्थिती आणि सुरक्षेच्या पुरेशा बंदोबस्ताच्या अभावामुळे 25 मे रोजी होणारी निवडणूक...
एप्रिल 25, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यातील तणाव निवळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वांशी चर्चेची तयारी दर्शविल्याची माहिती जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज येथे दिली. चर्चेसाठी वातावरणनिर्मिती करण्याची गरज असल्यावर मेहबूबा यांनी भर दिला.  दगडफेक आणि...
जानेवारी 11, 2017
श्रीनगर- सीमा सुरक्षा दलाचे वरिष्ठ (बीएसएफ) अधिकारी स्थानिक विक्रेत्यांना अर्ध्या किंमतीमध्ये वस्तू विकत असून, यामध्ये पेट्रोल, डिझेल व अन्न पदार्थांचा समावेश असतो, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. जम्मू-काश्मीरमधील सीमेवर तैनात असलेला बीएसएफ जवान तेज...
ऑक्टोबर 30, 2016
श्रीनगर - दोन किंवा तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्याने लष्कर आणि पोलिसांनी कुपवाडा जिल्ह्यातील कंडी येथे दहशतवाद्यांना शोधण्यासाठी संयुक्त मोहिम सुरू केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातून गोळीबाराचा आवाज आला आहे. मात्र चकमक सुरू आहे किंवा नाही याबाबत काहीही...
सप्टेंबर 25, 2016
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...