एकूण 17 परिणाम
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आल्यानंतर प्रवासी विमान वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद ठेवले आहे.   पीटीआयने दिलेल्या...
जानेवारी 28, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमध्ये थंडीची लाट कायम असून शनिवारीही बहुतांश भागात नीचांकी तापमान नोंदले गेले. राजधानी श्रीनगरमध्ये शनिवारी रात्री उणे 1.4 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तत्पूर्वी शुक्रवारी हेच तापमान उणे 1.8 अंश सेल्सिअस इतके होते. दक्षिण काश्‍मीरचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या काझीगुंड...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
डिसेंबर 23, 2018
नवी दिल्ली/श्रीनगर : हरियाना, पंजाबसह अवघा उत्तर भारत कडाक्‍याच्या थंडीमुळे गारठून गेला असून, काश्‍मीरमध्ये लेह भागात यंदाच्या मोसमातील नीचांकी म्हणजे उणे 15.8 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदल्या गेले आहे. हरियानातील हिसार, अंबाला आणि नारनौल येथील पारा घसरला असून रोहतक, भिवानी आणि...
नोव्हेंबर 08, 2018
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात आता थंडी जाणवू लागली आहे. बुधवारची रात्र या हंगामातील सर्वांत थंड रात्र ठरली. यंदा प्रथम पारा गोठणबिंदूच्या खाली गेला. या आठवड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. श्रीनगरचे किमान तापमान उणे 2.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.  जम्मू-...
मे 20, 2018
लेह - आशियातील सर्वांत लांब बोगदा असणाऱ्या "झोजिला टनल'च्या उभारणीच्या कामास आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुभारंभ झाला. तब्बल 25 हजार कोटी रुपयांच्या महाप्रकल्पाचाच हा टनल एक भाग आहे. केंद्र सरकार राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असून हा प्रकल्प त्याचेच निदर्शक असल्याचे मोदींनी...
मे 12, 2018
नवी दिल्ली : नेपाळ दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुक्तिनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे पारंपरिक वाद्य देखील वाजवले. नरेंद्र मोदी यांनी जोजीला येथील बोगद्याच्या रस्ता प्रकल्पाची पायाबांधणी सुरू केली असून 19 मे पासुन कामास सुरवात होणार आहे.  या...
मे 04, 2018
अमरनाथच्या परतीच्या वाटेवर पावसाने गाठले. अनेकांचे सामान वाहून जाताना दिसत होते. आमचे सामान सुरक्षित होते; पण बूट तेवढे हरवले होते. टाटा मोटर्समधील आमचा नेहमीचा ट्रेकिंग ग्रुप मनाली-लेह, कारगिल, लडाखला निघाला. मी व करंदीकर या सहकाऱ्याने अमरनाथ बघितले नव्हते. वाटेतच बालताल होते. तेथून अमरनाथ यात्रा...
मे 03, 2018
नवी दिल्ली - चेन्नई, लखनौ, गुवाहाटी या विमानतळांच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. येत्या पाच वर्षांत पुणे, कोल्हापूरसह वीस विमानतळांच्या विस्ताराचे सरकारचे नियोजन आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...
फेब्रुवारी 14, 2018
पुणे - पुण्यातील क्रीडाप्रेमी दांपत्य मधुरा आणि मिलिंद शालगर यांनी श्रीनगर ते पुणे असा 2500 किलोमीटरचा सायकल प्रवास करत लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांनी 25 दिवसांत हा प्रवास पूर्ण करून परस्परांना "व्हॅलेंटाइन डे'ची अनोखी भेट दिली.  सहजीवनाचा रौप्यमहोत्सव साजरा करताना...
जानेवारी 25, 2018
प्रश्‍न - कारगिल हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत?  - काश्‍मीर आणि लडाख या दोन प्रदेशांना जोडणारा असा कारगिलचा भाग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो दुर्लक्षित आहे. अनेक पर्यटक कारगिलमध्ये फक्त एक रात्र थांबण्यापुरते येतात; परंतु पर्यटकांच्या दृष्टीने पाहण्यासारखी...
डिसेंबर 05, 2017
तापमान गोठण बिंदूच्या खाली श्रीनगर: संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली. काश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले आहे. जम्मू आणि काश्‍मीर हे या हिवाळ्यातील रात्रीचे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, लेह आणि बनिहाल...
नोव्हेंबर 20, 2017
श्रीनगर- लडाख क्षेत्राला काश्मीर खोऱ्याशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे ऐतिहासिक मुघल रोड मात्र बर्फवृष्टीनंतर निसरडा झाला असल्यामुळे सोमवारी चौथ्या दिवशी बंद राहील.   दरम्यान, काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा 300 किलोमीटर लांबीचा...
मार्च 14, 2017
कोवाड - लेह-श्रीनगर येथील दराज येथे कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेले जवान महादेव पांडुरंग तुपारे यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. 12) सकाळी "वीर जवान तुझे सलाम'च्या जयघोषात महिपाळगड येथे व 14 जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून शासकीय व लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. ...
मार्च 10, 2017
श्रीनगर : काश्मीरमधील लेह ते श्रीनगर दरम्यानच्या मार्गावर होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे दराज येथे महाराष्ट्रातील जवान महादेव तुपारे यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला आहे. बुधवारी (8 मार्च) ही घटना घडली.  तुपारे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील महिपाळगड येथील...
फेब्रुवारी 03, 2017
जयपूर : राजस्थानमध्ये थंडीचा कडाका कायम असून, माउंट अबू हे आजचे सर्वांत जास्त थंड ठिकाण ठरले. येथे किमान तापमान पाच अंश नोंदविले गेले. दरम्यान, दाट धुक्‍यामुळे येथील रेल्वेसेवा विस्कळित झाली असून, 12 गाड्या विलंबाने धावत आहेत, तर तीन गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. माउंट अबूनंतर...