एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
रत्नागिरी - रोहा - वीर विभागातील 46 किलोमीटर लांबीचे दुपदरीकरण प्रगतीपथावर असून मार्च 2020 मध्ये ते पूर्ण होईल. तसेच दहा नवीन स्थानकांची तर आठ लूप लाईनची कामे प्रगतीपथावर आहेत. कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण मार्च 2021 पर्यंत पूर्ण होईल. त्यासाठी 1100 कोटी रुपये अंदाजित खर्च येणार आहे, असे कोकण...
ऑक्टोबर 02, 2019
सेवाग्राम (जि. वर्धा) : महात्मा गांधींचा 75 वा वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे देशभरातील कार्यकर्त्यांनी ठरविले आणि लोकवर्गणीतून 75 लाख रुपयांचा निधी गोळा केला. हा निधी सेवाग्राम आश्रमात बापूंच्या स्वाधीन करण्यात आला. त्याच निधीतून कस्तुरबा गांधी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टची स्थापना झाली. आज...
सप्टेंबर 03, 2019
पिंपरी - विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (ता. ४) होणाऱ्या महापालिका स्थायी समिती सभेसमोर तब्बल १५७ कोटींचे विषय मंजुरीसाठी ठेवले आहेत. यात समाविष्ट गावांतील कामांना प्राधान्य दिला आहे. तसेच, सर्वाधिक १२२ कोटी रुपयांच्या खर्चाचे विषय शहरातील सर्वसमावेशक महत्त्वाचे...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
जुलै 28, 2019
सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - विद्यार्थ्यांना नव्या युगाची कौशल्ये देण्यासाठी स्किल हब, रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकता विकास कक्ष, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्यासाठी ऑन-डिमांड लर्निंग आणि सोशल स्टार्टअप या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने घेतला आहे. महाविद्यालयास विद्यापीठ...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
जून 17, 2018
श्रीनगर : रमजान ईदनिमित्त सर्वत्र शांततेचे आवाहन केले जात असताना जम्मू-काश्‍मीरमध्ये मात्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले. आंदोलक आणि सुरक्षा रक्षक यांच्यातील संघर्षात एकाचा मृत्यू होण्याबरोबरच पाकिस्तानकडून आणि दहशतवाद्यांकडून गोळीबार होण्याच्याही घटना घडल्या.  रमजान ईदनिमित्त आज...
मे 12, 2018
नवी दिल्ली : नेपाळ दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुक्तिनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे पारंपरिक वाद्य देखील वाजवले. नरेंद्र मोदी यांनी जोजीला येथील बोगद्याच्या रस्ता प्रकल्पाची पायाबांधणी सुरू केली असून 19 मे पासुन कामास सुरवात होणार आहे.  या...
जानेवारी 25, 2018
प्रश्‍न - कारगिल हे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत?  - काश्‍मीर आणि लडाख या दोन प्रदेशांना जोडणारा असा कारगिलचा भाग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून तो दुर्लक्षित आहे. अनेक पर्यटक कारगिलमध्ये फक्त एक रात्र थांबण्यापुरते येतात; परंतु पर्यटकांच्या दृष्टीने पाहण्यासारखी...
जानेवारी 01, 2018
श्रीनगर : फुटीरवादी, दहशतवादी संघटनांकडे आकर्षिल्या गेलेल्या जम्मू आणि काश्‍मीरमधील सुमारे 11 हजार 309 तरुणांना माफी योजनेअंतर्गत मूळ प्रवाहात आणले जाणार असल्याची माहिती काश्‍मीरचे पोलिस महासंचालक (डीजीपी) डॉ. एस. पी. वैद्य यांनी दिली.  येथील पत्रकारांशी ते बोलत होते. वैद्य म्हणाले, ""...
सप्टेंबर 11, 2017
कायमस्वरूपी तोडग्यासाठी पाच "सी' महत्त्वाचे श्रीनगर: गेल्या एका वर्षात काश्‍मीर खोऱ्यातील स्थितीमध्ये मोठी सुधारणा झाली असून, काश्‍मीरची समस्या सोडविण्यासाठी मदत करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला भेटण्याची तयारी असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे स्पष्ट केले...
ऑगस्ट 30, 2017
बीजिंग - डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीन यांच्यातील वाद तब्बल अडीच महिन्यानंतर सोमवारी निवळला. मात्र, चीनने मंगळवारी डोकलाम येथील नियोजित रस्त्याचे काम बंद करणार की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, सीमा भागाचे संरक्षण आणि...
जून 02, 2017
जागतिक राजकारण व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील परिस्थिती गेल्या सुमारे वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत वेगाने अधिकाधिक हिंसक व अस्थिर होत आहे. "आझादी'ची मागणी केली करणाऱ्या संतप्त काश्‍मिरी तरुणांकडून भारतीय लष्करावर तुफान दगडफेक...
एप्रिल 25, 2017
काश्‍मीर खोऱ्याच्या सद्यःस्थितीची हृदयविदारक दृश्‍ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून पाहिल्यानंतर अनेक विचारांनी आपल्या मनांमध्ये थैमान घातले आहे. काश्‍मीरमधील दहशतखोरांना आणि दगडफेक्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेच सगळ्या वाचकांचे मत विविध प्रकारे व्यक्त होत आहे. थोडा खोलवर...
एप्रिल 05, 2017
श्रीनगरः काश्मीरचे युवक पर्यटनाचा विकास व्हावा ही मागणी घेऊन दगडफेक करत नाहीत तर ते आपल्या देशासाठी दगडफेक करतात, असे राष्ट्रीय कॉन्फरन्सचे अध्यक्ष व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आज (बुधवार) बोलताना या दगडफेकीचे समर्थन केले आहे. सोनावर मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...
फेब्रुवारी 12, 2017
श्रीनगर (उत्तराखंड) : उत्तराखंड सरकार तरुणांच्या महत्वाकांक्षांशी खेळ करत आहेत असे म्हणत 'लोककल्याणाचा विचार न करणारे राज्य कसे करू शकतात?' असा प्रश्‍न उपस्थित करून काँग्रेसने देवभूमीला लूटभूमी बनविल्याचे टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी केली. येथील एका निवडणूक प्रचार सभेत मोदी बोलत होते....
जानेवारी 27, 2017
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे....
डिसेंबर 28, 2016
मेहबूबा मुफ्तींचे काश्‍मिरी जनतेस आवाहन श्रीनगर - जम्मू आणि काश्‍मीरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी संधी द्या, असे आवाहन आज मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्‍मिरी जनतेस केले आहे. येथे शांतता प्रस्थापित झाल्यास भारत-पाकिस्तानमधील संबंधात आमूलाग्र बदल होतील, असा आशावादही त्यांनी...