एकूण 18 परिणाम
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
डिसेंबर 30, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात आज सकाळी सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीमध्ये चार दहशतवादी ठार झाले. येथील हंजान परिसरामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसराला घेराव घातला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केल्याने सुरक्षा दलांनाही...
डिसेंबर 24, 2018
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरची कालची रात्र गेल्या 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र ठरली. तेथे किमान तापमान उणे 6.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे सोमवारी प्रसिद्ध दाल सरोवर हे पूर्णपणे गोठले असून, पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन सुद्धा गोठल्या आहेत. कायमच थंड...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेली थंडीची तीव्र लाट शुक्रवारीही कायम राहिली. उपराजधानीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण होऊन, या मोसमातील आणखी एका नीचांकाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. उत्तर भारतातील श्रीनगर, पहलगाम, शिमला, मनाली, मसुरीसह अन्य भागांमध्ये सुरू...
नोव्हेंबर 20, 2018
नांदेड : शहरात आपल्या ताब्यातील फटाका बुलेट वेडीवाकडी व भरधाव वेगात चालविण्याचा नवा फंडा बुलेटस्वारांनी अंगिकारला. मात्र अशा बुलेटवर कारवाई करून दंडात्मक वेळप्रसंगी फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सुचना पोलिस अधिक्षकांनी दिल्याने वाहतुक शाखा हा आदेश तंतोतंत पाळत आहे. सोमवारी (ता. 19) रात्री आठ ते...
नोव्हेंबर 08, 2018
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात आता थंडी जाणवू लागली आहे. बुधवारची रात्र या हंगामातील सर्वांत थंड रात्र ठरली. यंदा प्रथम पारा गोठणबिंदूच्या खाली गेला. या आठवड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. श्रीनगरचे किमान तापमान उणे 2.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.  जम्मू-...
सप्टेंबर 19, 2018
नांदेड : वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी वाहतुक शाखेने कंबर कसली आहे. मागील पंधरा दिवसात नो एन्ट्रीत घुसणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच सहा रिक्षाचालकांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव प्रादेशीक परिवहन विभागाकडे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. ...
ऑगस्ट 20, 2018
ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...
जून 23, 2018
श्रीनगर : प्रशासनाला गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी जम्मू काश्‍मीर सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी आता सक्तीची केली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने सांगितले की, प्रशासनाला गती आणि कामाची वेळ निश्‍चित करण्यासाठी या बायोमेट्रिक पद्धतीला...
जून 07, 2018
दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह आजपासून दोन दिवसांच्या जम्मू-काश्मिर दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत पंतप्रधान कार्यालयाचे गृहसचिव, जम्मू आणि काश्मिरचे सहसचिव आणि मंत्री जितेंद्रसिंह आहेत. अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून बंडखोरांच्या विरोधातील कारवाई थांबवण्याच्या निर्णयाबाबत आढावा घेतील....
जानेवारी 03, 2018
नौदलाच्या हायसिक्युरिटी भिंतीलगत झाडीमध्ये लपलेला शौकत सैद जेरबंद ठाणेः नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त असतानाही ठाण्यातील कोलशेत येथील नौदलाच्या तळावर काश्मिरी तरुणाने घुसखोरी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शौकत अहमद कासम खटानन सैद (35) असे त्या काश्मिरी तरुणाचे नाव असून, नौदलाच्या...
डिसेंबर 12, 2017
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमस्खलनामुळे ताबा रेषेवरील गुरेझ आणि विभागातील लष्करी ठाण्यात तैनात पाच जवान बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. जम्मू- काश्‍मीरमध्ये सोमवारपासून (ता.10) प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी व मुसळधार पाऊस सुरू आहे....
ऑक्टोबर 03, 2017
अकोला: राज्याचे नगरविकास व गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज (मंगळवार) सकाळी अकोल्यात दुचाकीवर फिरून विकासकामांची पाहणी केली. यावेळी कामांचा दर्जा, नियमांचे होत असलेले उल्लंघन व कामाची संथ गती यामुळे पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांच्यासह ठेकेदारांचीही कानउघाडणी केली...
जून 28, 2017
नागपूर - सोमवारची सुरुवातच रिमझिम व संततधार पावसाने झाली. सकाळी हलक्‍या पावसाने हजेरी लावल्यानंतर पावसाने दुपारी अकराच्या सुमारास अचानक ‘गिअर’ बदलला मुसळधारेसह जवळपास तीन ते चार तास धो-धो बरसला. सकाळी नऊ-दहाला सुरू झालेला पाऊस दुपारी दोनलाच थांबला.  पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झाले. यात...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
जानेवारी 19, 2017
श्रीनगर : जोरदार हिमवृष्टीमुळे काश्‍मीर खोऱ्यातील बहुतांश भागाचा संपर्क तुटला आहे. गेल्या तीन दिवसांपासून काश्‍मीरमध्ये हिमवृष्टी होत आहे. श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग अद्याप बंद आहे. मात्र, हवामानात किंचित सुधारणा झाल्याने हवाई वाहतूक सुरू झाली आहे.  या हिमवृष्टीमुळे...
डिसेंबर 11, 2016
पंजाब, हरियानातही तापमानात घट श्रीनग- जम्मू-काश्‍मीरमधील लेह हे सर्वाधिक थंड शहर ठरले. येथे आज पारा उणे 11.9 अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. काश्‍मीरमधील खोऱ्यातील तापमानात मोठी घट झाली असून, श्रीनगरमध्ये शुक्रवारी (ता. 9) रात्री यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी म्हणजे उणे 4.5 अंश सेल्सिअस तापमान...
नोव्हेंबर 27, 2016
शोध महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या इतिहासातल्या अनेक स्थित्यंतरांचा वेध विजय आपटे यांनी या ग्रंथात घेतला असून, सातवाहनांच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत असा या पुस्तकाचा सुदीर्घ आवाका आहे. वाकाटक, चालुक्‍य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांपासून ते...