एकूण 22 परिणाम
मे 14, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झाले. या घटनेला बरोबर दोन महिने पुर्ण होत असतानाच येथे अपंग मुलाला स्वतःच्या हाताने जेवन भरवणाऱया जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जम्मू-काश्मीरमधील युवक जवानांवर दगडफेक करताना...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारत पाक सीमारेषेवर घडामोडींना वेग आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:...
फेब्रुवारी 21, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ला घडवून आणल्यानंतर जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा मोठा हल्ला घडवून आणण्याच्या तयारी आहे, असा इशारा गु्प्तचर यंत्रणांनी दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यात यश मिळाल्याने जैश-ए-मोहम्मदने यापेक्षाही मोठा आत्मघाती हल्ला करण्याची योजना...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगर/नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करणारी गाडी ‘जैशे महंमद’चा दहशतवादी आदिल अहमद दार चालवीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्याच वर्षी या संघटनेत दाखल झालेला हा दहशतवादी ‘आदिल अहमद गड्डी टकरानेवाला’ या नावाने कुप्रसिद्ध होता. ‘...
फेब्रुवारी 14, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादयांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यातील आत्मघातकी बॉम्बस्फोट घडविणारा आदिल दर याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आज (गुरुवार) केलेल्या हल्ल्यात 30 जवान हुतात्मा झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद या...
जानेवारी 10, 2019
श्रीनगरः राज्यमार्गावर वेगात असलेला ट्रक महिलेला उडवतो. महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते. महिलेला पाहण्यासाठी गर्दी होते. काही जण फोटो काढतात तर काही जण व्हिडिओ. पण, या गर्दीला पाहून एक युवक  पुढे सरसावतो अन् डोक्यावरील पगडी काढून त्याची पट्टी करून महिलेच्या डोक्याला गुंढाळतो. यामुळे रक्तस्त्राव...
ऑक्टोबर 09, 2018
ठाणे - अल्पवयीन बालिकेसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्या विकृताला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर पत्रकार परिषदेत चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले. ठाण्यात सोमवारी ही घटना घडली. जगदीश रॉय असे विकृताचे नाव आहे. श्रीनगर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. वागळे इस्टेट परिसरात...
सप्टेंबर 21, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां येथून अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या तिघांचेही मृतदेह आज (शुक्रवार) पहाटे हाती लागले.  दहशतवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी आठ नागरिकांचे अपहरण केले होते. या सर्वांचे नातेवाईक जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यानंतर काही...
मे 22, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये सत्तरहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर सुरक्षा दलांनी नव्यानेच दहशतवादाकडे वळलेल्या युवकांना पकडण्यावर विशेष भर देण्याचे ठरविले आहे. अशा भरकटलेल्या युवकांना पकडून, त्यांचे समुपदेशन करून त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबाकडे...
जानेवारी 08, 2018
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बंदिपुरा जिल्ह्यात एका क्रिकेटसामन्यादरम्यान लावण्यात आलेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभे राहिलेल्या चार क्रिकेटपटूंना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपुरा जिल्ह्यातील अरीन गावात क्रिकेट सामन्यापूर्वी पाकिस्तानचे...
नोव्हेंबर 18, 2017
"लष्करे'ची साथ सोडून काश्‍मीरमधील फुटबॉलपटूची शरणागती श्रीनगर: दहशतवादी संघटनेत सहभागी झालेला माजिद अर्शिद हा आईच्या मायेमुळे पुन्हा घराकडे परतला आहे. दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनाग येथे राहणारा महाविद्यालयीन विद्यार्थी व फुटबॉलपटू माजिद हा गेल्या आठवड्यात लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत...
सप्टेंबर 16, 2017
श्रीनगर: भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. येथे काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर जवानांनी...
मे 31, 2017
पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...
मे 26, 2017
श्रीनगर- भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय जवानांनी पाकिस्तानी बॉर्डर ऍक्शन टीमच्या दोन कमांडोना आज (शुक्रवार) कंठस्नान घातले आहे, अशी माहिती अधिकाऱयांनी दिली. अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये पाकिस्तानी कमांडो हल्ल्याच्या प्रयत्नात होते....
मे 22, 2017
श्रीनगर: दक्षिण काश्‍मीरच्या पुलवामा येथील एका स्टेडियमध्ये क्रिकेटच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरचे गीत म्हटल्याचा प्रकार आज उघडकीस आला आहे. हे गीत फेसबुकवरदेखील लाइव्ह करण्यात आले होते. हा प्रकार रविवारी घडला असून, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओची पोलिसांनी...
एप्रिल 18, 2017
श्रीनगर: काश्‍मिरी नागरिकांवर विशेषतः विद्यार्थ्यांवर लष्करी बळाचा वापर सरकार मोठ्या प्रमाणावर करीत असल्याच्या निषेधार्थ जम्मू-काश्‍मीरमधील नॅशनल कॉन्फरन्स पक्षाच्या युवा विभागाने मंगळवारी मोर्चा काढला. काश्‍मिरी जनतेला दिलासा मिळण्यासाठी राज्यात राज्यपाल राजवट लागू करावी, अशी मागणी...
एप्रिल 17, 2017
श्रीनगर : एका व्यक्तीला जीपच्या पुढे बॉनेटवर बांधून त्याचा दगडफेकीविरुद्ध ढाल म्हणून वापर केल्याबद्दल भारतीय लष्कराविरुद्ध जम्मू-काश्मीर पोलिसांनी प्राथमिक चौकशी अहवाल (FIR) दाखल केला आहे.  एका काश्मिरी युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला...
एप्रिल 17, 2017
सोनिपत : जो कोणी आपल्या देशाविरोधात कृती करेल आणि आपल्या सैनिकांशी गैरवर्तन करेल त्याला गोळ्या घालून मारले पाहिजे, अशी तीव्र प्रतिक्रिया ऑलिंपिक पदकविजेता कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने व्यक्त केली आहे.  CRPF या भारतीय निमलष्करी दलातील एका जवानाला श्रीनगरमध्ये काही युवकांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ...
एप्रिल 17, 2017
अक्षयकुमार-सोनाक्षी सिन्हाचा 'रावडी राठौर' चित्रपट आठवा. त्यातलं एक दृश्‍य. खलनायक एमएलए बावुजीच्या (विनीतकुमार) हवेलीतून त्याचा अय्याशी, बलात्कारी मुलगा मुन्नाला नायक विक्रम राठौर उचलून आणत असताना बावुजी आवाराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांगतो. मग, अक्षयकुमार मुन्नाला पोलिस जीपच्या पुढच्या...
एप्रिल 14, 2017
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात एका युवकाला लष्कराच्या जीपच्या पुढे बांधल्याचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी चौकशीची मागणी केली आहे. Here's the video as well. A warning can be heard saying stone pelters will meet...