एकूण 74 परिणाम
सप्टेंबर 24, 2019
पुणे - पुणे-श्रीनगर "सिस्टर सिटी' आणि जम्मू-काश्‍मीरमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारणारा "पुणे मॉडेल' या दोन्ही प्रस्तावांची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज दिले.  भाजपच्या राष्ट्रीय एकता अभियानांतर्गत नड्डा...
ऑगस्ट 31, 2019
नवी दिल्ली - सरकार सांगत असलेल्या स्थितीपेक्षा काश्‍मीर खोऱ्यातील स्थिती अगदी विरुद्ध असल्याची माहिती मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी आज दिली. यासंदर्भातील अहवाल मी सर्वोच्च न्यायालयाला देईन, असे ते म्हणाले.  "मी तारिगामी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली....
ऑगस्ट 13, 2019
श्रीनगर : "दहशतवाद्यांनी निरपराध नागरिक, सुरक्षा दलाचे जवान यांना गोळ्या घालण्याऐवजी काश्‍मीरला लुटणाऱ्यांना गोळ्या घालाव्यात,'' असे वादग्रस्त वक्तव्य जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज केले.  "ज्या मुलांनी हातात बंदुका घेतल्या आहेत, ते आपल्याच माणसांना मारत आहेत. सुरक्षा...
ऑगस्ट 12, 2019
श्रीनगर  -  जम्मू आणि काश्‍मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 वे कलम रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने संभाव्य आंदोलन टाळण्यासाठी नंदनवनात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आज (ता.12) रोजी बकरी ईदमुळे सुरक्षा आणि तपास यंत्रणांची कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवताना खरी कसोटी लागणार आहे. ईदच्या...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने आज उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत होत आहे. अभिनेत्री रिचा चढ्ढाने संचारबंदीबाबत केलेल्या ट्विटला चित्रपट निर्मात्याने उत्तर दिले आहे. काश्मीरमधील डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे...
ऑगस्ट 11, 2019
श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमधील पाच जिल्ह्यांतील प्रतिबंधात्मक आदेश केंद्राने शनिवारी (ता.10) उठविल्यानंतर येथील जनजीवन पूर्ववत झाले असून, डोडा आणि किश्‍तवाड या जिल्ह्यांतील संचारबंदीही मागे घेण्यात आली आहे. जम्मूतील पाचही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये सुरू झाली असून, सरकारी...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संघ प्रचारक असताना केलेल्या आंदोलनाचा फोटो व्हायरल झाला आहे. कश्मीर से धारा 370 हटाने का सरकार का फैसला आज़ाद भारत के लिए एतिहासिक फैसला है। सरकार बनने के कुछ...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारसीसह जम्मू काश्मीरची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव आज (सोमवार) गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत मांडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने वर्षानुवर्षे सुरु असलेल्या वादावर करून दाखविले अशी...
ऑगस्ट 05, 2019
पुणे : अमरनाथ यात्रेच्या आधी गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला जाऊन आले. गेल्या पंचवीस वर्षांचा इतिहास असे सांगतो की, जेव्हा जेव्हा गृहमंत्री कश्मीरात पोचले त्या त्या वेळी अतिरेकी व फुटीरतावाद्यांनी बंद पुकारून गृहमंत्र्यांचे स्वागत केले. अमित शहा गृहमंत्री म्हणून श्रीनगरात गेले तेव्हा असा बंद वगैरे...
ऑगस्ट 05, 2019
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने आपल्या खासदारांना सात तारखेपर्यत व्हिप जारी केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी संसदीय सुरक्षा समितीची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीनंतर कॅबिनेटची बैठक होणार आहे.  काश्मीरातील तगडा सुरक्षा बंदोबस्त पाहता कलम ३५-अ रद्द करण्याबाबत निर्णय होण्याची...
ऑगस्ट 05, 2019
श्रीनगर : गेल्या आठवड्यापासून केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणेत वाढ केल्याने काहीतरी मोठे होणार याबाबत चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज (सोमवार) सकाळी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत काश्मीरबाबत मोठा निर्णय...
ऑगस्ट 03, 2019
मुंबई : केंद्र सरकारने अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेऊन जम्मू-काश्‍मीरमधून पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले. त्यानंतर जम्मू-काश्‍मीर पर्यटन विभागाने पर्यटकांना विमानतळापर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. महाराष्ट्रातील पर्यटक परतले आहेत, असे पर्यटन कंपन्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या...
जुलै 28, 2019
सीमेचं रक्षण करणाऱ्या जवानांविषयी कृतज्ञता आणि देशावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीयांनी आपल्या भागाला आवर्जून भेट द्यावी, असं कारगिलवासीयांना वाटतं. कारगिलच्या सर्वंकष विकासात शिक्षण आणि पर्यटन ही क्षेत्रं मोठी भूमिका बजावू शकतात. त्यातही पर्यटनविकासाच्या प्रयत्नांना वेग मिळाल्यास नजीकच्या काळात...
जुलै 08, 2019
श्रीनगर : हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुऱ्हाण वणीच्या मृत्यूला तीन वर्षे झाल्याने काश्‍मीर खोऱ्यात फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केले होते. जॉइंट रजिस्टन्स लीडरशिप (जेआरएल)च्यावतीने बंद पुकारला होता. त्यामुळे काश्‍मीर खोऱ्यात बाजारपेठेत शुकशुकाट होता. खबरदारीचे उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद...
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा घाव बसलेल्या सरकारने कारवाईसाठी फास आवळण्यास सुरवात केली आहे. सरकारने आज मिरवाईज उमर फारुख यांच्यासह जम्मू-काश्‍मीरमधील सहा फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. तसेच, त्यांना असलेल्या सरकारी सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत.  मिरवाईज...
नोव्हेंबर 28, 2018
श्रीनगर- जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी त्यांच्या बदलीची भीती सतावत आहे. त्यांनी म्हटले आहे की, काश्मीरमध्ये किती दिवस राज्यपाल म्हणून काम करेल हे सांगता येत नाही. या जबाबदारीतून मला कधीही मुक्त करण्यात येऊ शकते. त्यांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा भंग करण्याच्या केल्याच्या...
नोव्हेंबर 21, 2018
श्रीनगर : माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी)च्या सर्वेसर्वा मेहबूबा मुफ्ती यांनी आज कॉंग्रेस आणि "नॅशनल कॉन्फरन्स' या दोन्ही पक्षांचा आधार घेत जम्मू- काश्‍मीरमध्ये सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी विधानसभाच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला....
ऑक्टोबर 24, 2018
श्रीनगर (पीटीआय) : भगवद्‌गीता' आणि 'कोशूर रामायण' यांच्या उर्दू भाषेतील आवृत्तींचे वाटप शाळा व अन्य शैक्षणिक संस्थांमध्ये करण्याचा जम्मू-काश्‍मीर सरकारने काढलेले वादग्रस्त परिपत्रक दुसऱ्याच दिवशी म्हणजे मंगळवारी मागे घेण्यात आले.  काही धार्मिक पुस्तकांची ओळख करून देण्यासंदर्भातील...