एकूण 51 परिणाम
ऑक्टोबर 05, 2019
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील अनंतनागमध्ये उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर दशतवाद्यांनी शनिवारी हातबॉंब फेकले. यामध्ये वाहतूक पोलिसासह 14 जण जखमी झाले. जम्मू-काश्‍मीरमधील 370 कलम 5 ऑगस्ट रोजी हटविल्यापासूनचा हा हातबॉंबचा दुसरा हल्ला आहे. अनंतनाग शहरात उपायुक्तांच्या कार्यालयाबाहेर कडेकोट...
सप्टेंबर 07, 2019
श्रीनगर : काश्‍मीरमधून कलम 370 वगळल्यानंतर महिनाभरापासून राज्यातील बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. पाकिस्तानकडून सीमेवर कुरापती सुरू असताना दहशतवादीदेखील वातावरण बिघडवण्याच्या प्रयत्नात आहेत. यादरम्यान, उत्तर काश्‍मीरमध्ये बारामुल्ला जिल्ह्यात शुक्रवारी (ता.6) रात्री दहशतवाद्यांनी...
जुलै 28, 2019
श्रीनगर : पीपल्स डेमॉक्रॉटिक पक्षाच्या अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त जवान तैनात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. ''कलम 35-अ ला हात लावणे म्हणजे जिवंत बॉम्ब हातात घेतल्यासारखे आहे. या कलमामध्ये काही छेडछाड केल्यास जळून...
जुलै 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील एका ओढ्यात बुडणाऱ्या मुलीला जवानांनी वाचविले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, जवानांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) जवान नेहमीच देशवासियांच्या सुरक्षेसाठी सतर्क असतात. पण दैनंदिन...
मार्च 30, 2019
श्रीनगर : जम्मू-श्रीनगर महामार्गावर बनिहाल येथे एका गाडीमध्ये आज (शनिवार) सकाळी साडेदहाच्या सुमारास स्फोट झाला. यामुळे या महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेष म्हणजे, हा स्फोट झाला, तेव्हा 'सीआरपीएफ'च्या वाहनांचा ताफा त्याच रस्त्यावरून जात होता. ही गाडी त्या ताफ्यातील...
मार्च 28, 2019
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळपासून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ जिल्ह्यातील केलर क्षेत्रात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर...
मार्च 21, 2019
श्रीनगर : जम्मू कश्मीरमधील उधमपूरमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाने तीन सहकाऱ्यांवर गोळ्या मारून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत त्याने गोळ्या झाडलेल्या तीन सहकाऱ्यांचा मृत्यू झाला असून गोळ्या झाडणाऱ्या जवानाची प्रकृती गंभीर आहे.  पोलिसांनी...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
मार्च 02, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर आज झालेल्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह पाच जवान हुतात्मा झाले. त्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. सुरक्षा दलांबरोबर झालेल्या धुमश्‍चक्रीत एक नागरिकही ठार झाला. पाकिस्तानने सलग आठव्या...
फेब्रुवारी 22, 2019
नवी दिल्ली : काश्‍मीर खोऱ्यात तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलिस दलासह (सीआरपीएफ) सर्व निमलष्करी दलातील जवानांना कर्तव्यावर हजर राहण्यासाठी अथवा सुटीवर जाताना व्यावसायिक विमानसेवांचा वापर करता येणार आहे. पुलवामामधील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने हे परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय गृह...
फेब्रुवारी 21, 2019
श्रीनगर- पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने चांगलाच धसका घेतला असून पुलवामा हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली. याची धास्ती आता पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील जवळपास 40 गावं स्थलांतरीत करण्यात आली आहेत तर जवळपास 127 गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे....
फेब्रुवारी 21, 2019
नवी दिल्ली- पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आता सीआरपीएफ जवानांनाही श्रीनगरहून दिल्लीला जाण्यासाठी विमानसेवा देण्यात येणार आहे. दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, जम्मू-श्रीनगर आणि श्रीनगर-जम्मू...
फेब्रुवारी 16, 2019
श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) जवानांच्या ताफ्यावर पुलवामा येथे गुरुवारी हल्ला झाला. या आत्मघाती हल्ल्यात 44 जवान हुतात्मा झाले. हा हल्ला घडवून आणणारा आत्मघाती हल्लेखोर आदिल अहमद दारच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलाच्या कृत्याची आम्हाला लाज वाटते, अशी प्रतिक्रिया दिली. ...
फेब्रुवारी 16, 2019
श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यात 'सीआरपीएफ'च्या ताफ्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी शुक्रवारी आठ ते दहा युवकांना ताब्यात घेतले. हे सर्व युवक पुलवामा आणि अवंतिपुरा जिल्ह्यांतील आहेत. दहशतवादी हल्ल्याशी संबंध असल्याच्या संशयावरून या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथील आत्मघाती हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यापूर्वी हुतात्मा झालेले जवान मनोज बेरेरा यांनी आपल्या पत्नीला फोन केला होता. यावेळी त्यांनी आपल्या एक वर्षाच्या मुलीबाबत विचारणा केली होती. मात्र, त्यांनी नंतर फोन करतो म्हणून फोन बंद केला. त्यानंतर काही...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगर- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात 'जैश-ए-महंमद' या दहशतवादी संघटनेने केलेल्या नृशंस हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाले आहे. रोहिताश लांबा हे यामध्ये हुतात्मा झालेले एक जवान. त्यांना तीन महिन्यापूर्वी एक मुलगी झाली होती. मुलीला पाहण्यासाठी...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
नवी दिल्ली - पुलवामामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ३९ जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगर/नवी दिल्ली - केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर आत्मघातकी हल्ला करणारी गाडी ‘जैशे महंमद’चा दहशतवादी आदिल अहमद दार चालवीत होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. गेल्याच वर्षी या संघटनेत दाखल झालेला हा दहशतवादी ‘आदिल अहमद गड्डी टकरानेवाला’ या नावाने कुप्रसिद्ध होता. ‘...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर...