एकूण 21 परिणाम
जानेवारी 15, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानने आज (मंगळवार) केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) अधिकारी हुतात्मा झाला. विनय प्रसाद असे हुतात्मा झालेल्या अधिकाऱयाचे नाव आहे. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर सहाय्यक कमांडन्ट विनय...
जानेवारी 01, 2019
श्रीनगर : बॉर्डर ऍक्‍शन टीम (बॅट) या पाकिस्तानी सैन्याच्या तुकडीने आखलेला हल्ल्याचा मोठा कट भारतीय लष्कराने आज उधळून टाकत दोन घुसखोरांना ठार मारले. जम्मू- काश्‍मीरमधील नौगाम सेक्‍टरमध्ये ही घटना घडली असून, घुसखोर हे पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा लष्कराने केला आहे. "बॅट'मध्ये...
सप्टेंबर 19, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी रेंजर्सनी सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाचे अपहरण करून नंतर त्याचा गळा चिरून हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सीमाभागात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेंबल नरेंद्रकुमार (रा. हरियाणा) असे जवानाचे नाव असून त्यांना तीन गोळ्या...
जून 17, 2018
नवी सांगवी ( पुणे ) : रायझिंग काश्मिरचे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची अतिरेक्यांनी नुकतीच काश्मिर मध्ये गोळ्या घालून हत्या केली. त्याच्या निषेधार्थ येथील ओम साई फाऊंडेशनच्या वतीने पदयात्रा काढून निषेध करण्यात आला.  मागिल आठवड्यात श्रीनगर येथील लाल चौकात सीमा सुरक्षा दलाचे जवान व बुखारी...
जून 13, 2018
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये आज (बुधवार) पहाटे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) चार जवान हुतात्मा झाले. तर, तीन जवान जखमी आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सने सांबा...
जून 05, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियॉं जिल्ह्यात आज गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बॉंब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, गर्दी बरीच असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही जखमी झाले...
जून 04, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवार) गजबजलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या बाँब हल्ल्यात चार पोलिसांसह सोळा जण जखमी झाले. दहशतवाद्यांनी या भागात तैनात असलेल्या पोलिसांनाच हल्ल्याचे लक्ष्य केले होते. मात्र, मोठी गर्दी असल्याने त्यांच्याबरोबर सामान्य नागरिकही...
जून 03, 2018
श्रीनगर : पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत करण्यात आलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) दोन जवान हुतात्मा झाले आहेत. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याकडून आंतरराष्ट्रीय सीमेवर अखनूर सेक्टरमधील बीएसएफच्या...
मे 18, 2018
श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला असून, अन्य चार नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. मोदींच्या...
मे 16, 2018
श्रीनगर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.19) जम्मूमध्ये नियोजित भेटीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मिरमध्ये 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भुयारातून शिरकाव करुन सीमारेषा पार केल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे.  सोमवारी दहशतवाद्यांनी सांबा येथील सीमारेषा पार...
डिसेंबर 31, 2017
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) प्रशिक्षण केंद्रावर दहशतवाद्यांनी आज (रविवार) पहाटे केलेल्या हल्ल्यात चार जवान हुतात्मा झाले असून, तीन जवान जखमी आहेत. हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आले आहे. जैश-ए-मोहम्मद या...
ऑक्टोबर 27, 2017
काश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...
ऑक्टोबर 11, 2017
श्रीनगर : उत्तर काश्‍मीरमधील बंदीपोरा येथे दहशतवाद्यांशी आज (बुधवार) पहाटे झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. या चकमकीत दोन दहशतवादीही ठार झाले.  बंदीपोरा येथील एका भागात आठ दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्याआधारे या भागात शोधमोहीम राबविली जात होती. यात...
ऑक्टोबर 09, 2017
श्रीनगर : जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद याला आज जवानांनी चकमकीत ठार करत या भागातील दहशतवाद्यांना मोठा दणका दिला. लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये उमर खालिदचा सहभाग होता. जम्मू काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलिस,...
ऑक्टोबर 09, 2017
श्रीनगर - जैशे महंमदचा म्होरक्‍या उमर खालिद याला आज जवानांनी चकमकीत ठार करत या भागातील दहशतवाद्यांना मोठा दणका दिला. लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये उमर खालिदचा सहभाग होता. जम्मू काश्‍मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलिस,...
ऑक्टोबर 04, 2017
तीन दहशतवाद्यांचा खातमा; सहायक उपनिरीक्षक हुतात्मा श्रीनगर: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाया दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. आज बडगाम जिल्ह्यातील हमहामा परिसरात श्रीनगर विमानतळाला लागून असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) छावणीस दहशतवाद्यांनी लक्ष्य केले....
ऑक्टोबर 03, 2017
नवी दिल्ली - सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील तळावर आज (मंगळवार) पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन जवान जखमी झाले. जवानांनी या हल्ल्यास तीव्र प्रत्युत्तर देताना एका दहशतवाद्याला ठार केले. ही चकमक अद्यापी सुरु आहे. दहशतवाद्यांची संख्या तीन वा चार...
सप्टेंबर 16, 2017
श्रीनगर: भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. या वेळी झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. कुपवाडा जिल्ह्याच्या माचिल सेक्‍टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ ही घटना घडली. येथे काही जणांच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्यावर जवानांनी...
मे 01, 2017
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाममध्ये बॅंकेची रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी अडवून लुटण्याच्या दहशतवाद्यांच्या प्रयत्नांत किमान पाच पोलिस आणि दोन सुरक्षा रक्षक ठार झाले. या पोलिसांच्या हौतात्म्यामुळे दहशतवाद्यांचा कट उधळला गेला.  बॅंकेच्या निहमा गावातील शाखेमध्ये पैसे भरून ही गाडी...
मे 01, 2017
श्रीनगर : शस्त्रसंधीचा भंग करून प्रत्यक्ष ताबारेषेवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराने आज (सोमवार) भारताच्या दोन हुतात्मा जवानांच्या मृतदेहाची विटंबना केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. 'पाकिस्तानला आम्ही आता सडेतोड प्रत्युत्तर देऊ', असा इशारा भारतीय सैन्याने दिला आहे.  जम्मू-...