एकूण 23 परिणाम
मे 17, 2019
श्रीनगर : काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या हवाई दलाच्या तळांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर यंत्रणेला याबाबत माहिती मिळाली आहे. या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केला आहे.  काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचे...
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज...
एप्रिल 22, 2019
श्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बाडमेरमध्ये रविवारी (ता. 21) सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले होते की, '...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 13, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील भारत पाकिस्तान सिमेला जोडून असलेल्या पूंछ सेक्टर भागात मध्यरात्रीच्या सुमारास पाकिस्तानच्या दोन लढावू विमानांनी उड्डाण केल्याची घटना घडली. नियंत्रण रेषेपासून केवळ दहा किलोमिटर च्या अंतरावरून विमानांचे उड्डाण झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर सगळीकडे...
मार्च 11, 2019
श्रीनगर : येथे थोड्यावेळापूर्वीच भारतीय लष्काराकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी 15 व्या कोरचे जनरल ऑफिसर कमांडींग लेफ्टनंट जनरल के. जे. एस. ढिल्लो आणि काश्मीरचे पोलिस महानिरिक्षक एस. पी. पानी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या पत्रकार परिषदेत हवाई दलाकडून सांगितल्या...
मार्च 01, 2019
नाशिक : जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी (ता. 26) हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले...
मार्च 01, 2019
नाशिक -जम्मू-कश्मीरमधील बडगाममध्ये बुधवारी हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात हुतात्मा झालेले नाशिकचे स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे (33) यांच्यावर आज नाशिक येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्कराकडून त्यांना मानवंदनाही यावेळी देण्यात आली. आज सकाळी त्यांचे पार्थिव त्यांच्या...
फेब्रुवारी 28, 2019
श्रीनगर : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घूसन हल्ला केल्यानंतरही पाकिस्तानी सैन्याकडून आगळीक सुरुच असून आज (गुरुवार) पहाटे पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानी सैन्याने आज पहाटे पाच ते...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे - जम्मू-काश्‍मीर या भारताच्या नंदनवनात असलेले सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांच्या राहण्याची आणि भोजनाची मोफत व्यवस्था तेथील हॉटेल व्यावसायिक संघटनांनी केली आहे. प्रत्येक पर्यटक त्यांच्या नियोजनाप्रमाणे काश्‍मीर खोऱ्यात पर्यटन करत आहे. काश्‍मीरमधील सर्व पर्यटक सुरक्षित असून, त्यांना येथे...
फेब्रुवारी 28, 2019
श्रीनगर : भारतीय हवाई दलाने थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचल्यानंतर आज उभय देशांतील तणाव आणखी वाढला, पाकिस्तानच्या विमानांनी बुधवारी सकाळी हवाई हद्दीचा भंग करत जम्मू-काश्‍मीरच्या नौशेरा भागात घुसखोरी करत हल्ल्याचा प्रयत्न केला पण तोही हवाई दलाने उधळून लावला. भारताने...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर घडामोडींना वेग आला आहे. भारताच्या हल्ल्यानंतरच्या प्रमुख घडामोडी पुढीलप्रमाणे- 27 फेब्रुवारी 2019: 2700 कोटींच्या संरक्षण साहित्य खरेदीला तातडीची...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.   भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे...
फेब्रुवारी 27, 2019
इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'नंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. भारताने जम्मू, अमृतसर, श्रीनगर आणि पठाणकोट येथील विमानतळांवरून प्रवासी वाहतूक बंद केली आहे. पाकिस्ताननेही लाहोर, मुल्तान, फैसलाबाद, सियालकोट आणि इस्लामाबाद येथील विमानतळ देशांतर्गत आणि...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने ट्विट करून याबाबतचा दावा केला आहे. #Pakistanstrikesback #PAF undertook strikes across...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आज (बुधवार) सकाळी भारताच्या हद्दीत लढाऊ विमान घुसवून बॉम्ब टाकल्याचे वृत्त आल्यानंतर प्रवासी विमान वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळ तीन तासांसाठी बंद ठेवले आहे.   पीटीआयने दिलेल्या...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारताच्या हद्दीत आलेली पाकिस्तानची तीन विमाने भारतीय हवाई दल सतर्क होताच पळून गेल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब टाकल्याचेही वृत्त आहे.   भारताच्या हद्दीत घुसली पाकिस्तानी विमाने; टाकले बॉम्ब पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, जम्मू काश्मीरमधील राजौरी...
फेब्रुवारी 27, 2019
श्रीनगर : भारतीय हवाई दलाचे मिग 21 हे लढाऊ विमान आज (बुधवार) सकाळी बडगाम जिल्ह्यातील कलान गावात कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक हुतात्मा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरहून उड्डाण घेतलेल्या या मिग 21 विमानामध्ये बडगामजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने ते कोसळले. या दुर्घटनेत...
फेब्रुवारी 26, 2019
नवी दिल्ली : काश्मिरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान हुतात्मा झालेल्या घटनेला आज (मंगळवार) 12 दिवस होत आहेत. 14 फेब्रुवारी रोजी हा भ्याड हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आज भारतीय हवाई दलाच्या मिराज या बारा विमानांनी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून हल्ला केला. या...
नोव्हेंबर 18, 2017
श्रीनगर : काश्मीरमधील बंदीपुरा जिल्ह्यात आज (शनिवार) अतिरेक्यांशी सुरू असलेल्या चकमकीत भारतीय हवाई दलाच्या गरूड कमांडो फोर्सचे एक कमांडो शहीद झाल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.  चंदेरगीर खेड्यातील हजीन भागात ही चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत पाच अतिरेकी मारले गेले आहेत....