एकूण 25 परिणाम
मे 13, 2019
श्रीनगर ः बालाकोटमधील हवाईहल्ल्यांच्या वेळी पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे पाकिस्तानी रडारला चकवा देण्यात भारतीय विमाने यशस्वी होऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान अत्यंत दुःखद आणि लाजिरवाणे असल्याची टीका जम्मू आणि काश्‍मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आज...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली : जम्मू- काश्‍मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश भागाचा पारा घसरला आहे. हिमवृष्टीमुळे तिन्ही राज्यांतील अनेक भागांत बर्फाची चादर पसरली आहे. दरम्यान, दिल्ली एनसीआरमध्ये पावसाची नोंद झाली, त्यामुळे दिल्लीकरांना प्रदूषणापासून दिलासा...
डिसेंबर 24, 2018
श्रीनगर : जम्मू काश्‍मीरची राजधानी असलेल्या श्रीनगरची कालची रात्र गेल्या 11 वर्षांतील सर्वांत थंड रात्र ठरली. तेथे किमान तापमान उणे 6.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे सोमवारी प्रसिद्ध दाल सरोवर हे पूर्णपणे गोठले असून, पाणी पुरवठा करणाऱ्या पाइपलाइन सुद्धा गोठल्या आहेत. कायमच थंड...
डिसेंबर 21, 2018
नागपूर : तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेली थंडीची तीव्र लाट शुक्रवारीही कायम राहिली. उपराजधानीत लागोपाठ तिसऱ्या दिवशी पाऱ्यात घसरण होऊन, या मोसमातील आणखी एका नीचांकाची नोंद हवामान विभागातर्फे करण्यात आली. उत्तर भारतातील श्रीनगर, पहलगाम, शिमला, मनाली, मसुरीसह अन्य भागांमध्ये सुरू...
नोव्हेंबर 08, 2018
श्रीनगर : काश्‍मीर खोऱ्यात आता थंडी जाणवू लागली आहे. बुधवारची रात्र या हंगामातील सर्वांत थंड रात्र ठरली. यंदा प्रथम पारा गोठणबिंदूच्या खाली गेला. या आठवड्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. श्रीनगरचे किमान तापमान उणे 2.2 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.  जम्मू-...
ऑगस्ट 20, 2018
ःसोलापूर- भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) संकेतस्थळावर आता सोलापूरच्या आकाशातील ढग, पावसाची छायाचित्रे दिसत आहेत. त्यासाठी खास रडारची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे वेळापत्रकानुसार विशिष्ट अंतराने काढली जाणारी छायाचित्रे सर्वसामान्य जनतेला पाहता येतील.  इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल...
जुलै 08, 2018
श्रीनगर : दरड कोसळल्याने आणि खराब वातावरणामुळे बालतल मार्गावरची स्थगिती केलेली अमरनाथ यात्रा आज तिसऱ्या दिवशी सुरू झाली. तसेच पावसामुळे दोन दिवसांपासून स्थगित झालेली पेहलगाम मार्गावरची यात्रा कालपासून पूर्ववत सुरू झाली.  पहेलगामच्या तळावरून सुमारे 2200 भाविकांचा आठवा जत्था रवाना झाला....
जुलै 02, 2018
श्रीनगर - खराब हवामानामुळे स्थगित केलेली अमरनाथ यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाल्यानंतर आज 6 हजार 877 भाविकांचा चौथा जत्था काश्‍मीरमधील वेगवेगळ्या शिबिरासाठी रवाना झाला.  काश्‍मीर खोऱ्यातील पूरस्थितीमुळे काल महामार्गावरची...
जुलै 01, 2018
श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात पडणाऱ्या पावसाने कालपासून विश्रांती घेतल्याने आणि आज हवामानात सुधारणा झाल्याने झेलम नदीची पातळी घसरत आहे. असे असले तरी झेलम आणि तिच्या उपनद्या अद्याप धोक्‍याच्या पातळीवर वाहत आहेत. वेधशाळेने म्हटले, की काश्‍मीर खोऱ्यात कालच्यापेक्षा रविवारी हवामानात सुधारणा...
डिसेंबर 22, 2017
सावंतवाडी - आंबोलीतील अभिषेक नार्वेकर याने भारतातील संपूर्ण समुद्र किनारी असलेल्या समुद्री मार्गाने एकट्याने सायकलवरून प्रवास करून नवीन रेकॉर्ड केला आहे. ६७८० किलोमीटरचा सागरी महामार्ग नार्वेकर यांनी सायकलने पार केला. एकूण नऊ राज्यातील समुद्र किनाऱ्याजवळून ७२ दिवसांत त्याने हा टप्पा पार केला. दिव...
डिसेंबर 12, 2017
श्रीनगर: जम्मू-काश्‍मीरमध्ये हिमस्खलनामुळे ताबा रेषेवरील गुरेझ आणि विभागातील लष्करी ठाण्यात तैनात पाच जवान बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. जम्मू- काश्‍मीरमध्ये सोमवारपासून (ता.10) प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी व मुसळधार पाऊस सुरू आहे....
डिसेंबर 05, 2017
तापमान गोठण बिंदूच्या खाली श्रीनगर: संपूर्ण उत्तर भारत थंडीने गारठला असून, रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली. काश्‍मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये अनेक ठिकाणी तापमान गोठण बिंदूच्या खाली गेले आहे. जम्मू आणि काश्‍मीर हे या हिवाळ्यातील रात्रीचे सर्वांत थंड ठिकाण ठरले असून, लेह आणि बनिहाल...
नोव्हेंबर 20, 2017
श्रीनगर- लडाख क्षेत्राला काश्मीर खोऱ्याशी जोडणारा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. दरम्यान, दुसरीकडे ऐतिहासिक मुघल रोड मात्र बर्फवृष्टीनंतर निसरडा झाला असल्यामुळे सोमवारी चौथ्या दिवशी बंद राहील.   दरम्यान, काश्मीरला उर्वरित देशाशी जोडणारा 300 किलोमीटर लांबीचा...
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे....
ऑगस्ट 30, 2017
बीजिंग - डोकलामच्या मुद्‌द्‌यावरून भारत आणि चीन यांच्यातील वाद तब्बल अडीच महिन्यानंतर सोमवारी निवळला. मात्र, चीनने मंगळवारी डोकलाम येथील नियोजित रस्त्याचे काम बंद करणार की नाही याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग म्हणाले की, सीमा भागाचे संरक्षण आणि...
जुलै 14, 2017
हवाई दलात प्रवेश कसा करायचा, हेही भुसावळमधल्या मुलाला माहीत नव्हते. त्याने माहिती मिळवत हवाई दलात प्रवेश मिळवला. तेथे नाव मिळवले आणि देशासाठी मरणही पत्करले. पंकजला संरक्षण क्षेत्रात काम करायचे होते. विशेषतः हवाई दलाचे आकर्षण होते. पण, हवाई दलात जायचे कसे, हे भुसावळसारख्या गावात आम्हाला कळत नव्हते....
एप्रिल 07, 2017
लडाख : जम्मू-काश्मीरमध्ये लडाख भागातील बटालिक सेक्टरमध्ये झालेल्या अनेक हिमस्खलनांमध्ये अडकलेल्या पाचपैकी दोन जवानांचा मृत्यू झाला. एका जवानाला बाहेर काढण्यात यश आले आहे. लडाख भागातून आतापर्यंत एकूण 4 जवानांना बर्फाखालून बाहेर काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  जोरदार हिमवृष्टीमुळे लष्कराची या...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...
फेब्रुवारी 03, 2017
जयपूर : राजस्थानमध्ये थंडीचा कडाका कायम असून, माउंट अबू हे आजचे सर्वांत जास्त थंड ठिकाण ठरले. येथे किमान तापमान पाच अंश नोंदविले गेले. दरम्यान, दाट धुक्‍यामुळे येथील रेल्वेसेवा विस्कळित झाली असून, 12 गाड्या विलंबाने धावत आहेत, तर तीन गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. माउंट अबूनंतर...
जानेवारी 27, 2017
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे....