एकूण 32 परिणाम
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
फेब्रुवारी 17, 2019
जम्मू : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असताना जम्मूतही तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम ठेवण्यात आली. शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लष्कराच्या नऊ तुकड्यांना पाचारण करण्यात आले असून, संवेदनशील भागात लष्कराचे ध्वजसंचलनही घेण्यात आले.  पुलवामा...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 18, 2018
श्रीनगर : श्रीनगरच्या फतेह कडल भागात सीआरपीएफचे जवान दल आणि दहशतवाद्यांत झालेल्या चकमकीत लष्कर- ए- तय्यबाच्या कमांडरसह तीन दहशतवादी मारले गेले. यादरम्यान एक जवान हुतात्मा झाला. या घटनेनंतर खबरदारीचे उपाय म्हणून श्रीनगरमधील शाळा सोडून देण्यात आल्या आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. ...
जुलै 21, 2018
श्रीनगर : पाकिस्तानला 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये भारताने चारीमुंड्या चित केले होते, या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 25 आणि 26 जुलै रोजी " कारगिल विजय दिन' साजरा केला जातो. या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नेहमीप्रमाणे यंदाही हा दिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला...
जून 23, 2018
श्रीनगर : "यूपीए' सरकारपेक्षा आपल्या सरकारने जम्मू आणि काश्‍मीरमध्ये अधिक दहशतवादी मारले, हे सांगण्याचा "एनडीए' सरकार आटापिटा करत आहे. मात्र, यामुळे काश्‍मीर खोऱ्यात दहशतवाद आणि हिंसाचार वाढण्यास त्यांच्या कालावधीत कसा हातभार लागला, हेच ते सांगत आहेत,' अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे नेते...
जून 08, 2018
श्रीनगर : केंद्र सरकारने दगडफेकीत सहभागी भरकटलेल्या युवकांना माफ करण्याचा निर्णय घेतला होता; कारण सरकार जम्मू-काश्‍मीरमधील युवकांच्या भवितव्याची केंद्राला चिंता असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज येथे नमूद केले.  राजनाथसिंह यांचे आज दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी येथे आगमन झाले...
जून 02, 2018
नवी दिल्ली : केंद्रीय राखीव सुरक्षा दल (एसआरपीएफ) आणि दगडफेक करणारा जमाव यांच्यात झालेल्या हिंसाचारात एसआरपीएफच्या गाडीखाली आलेल्या युवकाचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. कैसर अहमद भट्ट असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून त्याला शेर-ए-काश्मिर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआईएमएस)...
जून 02, 2018
श्रीनगर : केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) गाडीला धडक बसल्याने युवकाचा मृत्यू झाल्यामुळे काश्मीर खोऱ्यात हिंसाचार उफाळला आहे. या पार्श्वभूमीवर श्रीनगर, बडगाम येथे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी सीआरपीएफच्या गाडीच्या धडकेत कैसेर अहमद हा 21 वर्षीय युवक...
एप्रिल 07, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमध्ये शोपियॉं, पूलवामा आणि मध्य काश्‍मीरचा कंगन भाग वगळता उर्वरित काश्‍मीरमध्ये शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले. फुटीरवाद्यांचे आंदोलन आणि काश्‍मीर आर्थिक आघाडी (केईए) यांनी पुकारलेल्या संपामुळे शुक्रवारी जनजीवन विस्कळित झाले होते. पूलवामात काल रात्री सुरक्षा...
डिसेंबर 07, 2017
श्रीनगरच्या लाल चौकात पोलिसांनी घेतले ताब्यात श्रीनगर : येथील लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा प्रयत्न रोखून पोलिसांनी शिवसेनेच्या सहा कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. लाल चौक अतिशय संवेदनशील असून, अनेकदा हा भाग हिंसाचारामध्ये होरपळून निघाला आहे. येथे कायदा व...
ऑक्टोबर 09, 2017
श्रीनगर - "मुलांच्या सुरक्षेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाही नोबेल पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते कैलास सत्यार्थी यांनी जम्मू-काश्‍मीरमधील मुलांना सोमवारी दिली. मुलांच्या संरक्षणासाठी बालमजुरीविरोधी चळवळ सुरू करणारे व बाल हक्कांसाठी लढणारे सत्यार्थी यांना 2014 मध्ये...
सप्टेंबर 10, 2017
राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा श्रीनगर: जम्मू आणि काश्‍मीरच्या चार दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांचे आज श्रीनगरमध्ये आगमन झाले. सर्व पर्याय खुले ठेवून मी काश्‍मीरमध्ये आलो आहे. मतभेद चर्चेद्वारे सुटू शकतात यावर विश्वास असणाऱ्या सर्वांना आपण भेटणार असून,...
जून 25, 2017
बारा संशयितांना अटक; पाच जणांची ओळख पटली श्रीनगर: येथे जामिया मशिदीबाहेर पोलिस उपअधीक्षक महंमद अयूब पंडित यांचा माथेफिरू जमावाकडून झालेल्या खूनप्रकरणाच्या चौकशीसाठी जम्मू- काश्‍मीर पोलिसांनी आज विशेष तपास पथकाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी आतापर्यंत बारा जणांना अटक करण्यात...
जून 24, 2017
श्रीनगर - काश्‍मीर खोरे हिंसाचाराच्या वणव्यामध्ये होरपळत असताना श्रीनगरमध्ये नौहट्टा परिसरातील जामिया मशिदीबाहेर माथेफिरू समुदायाने गुरुवारी रात्री एका पोलिस उपअधिक्षकाचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. महंमद आयूब पंडित असे या अधिकाऱ्याचे नाव असून, शुक्रवारी...
जून 02, 2017
जागतिक राजकारण व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील परिस्थिती गेल्या सुमारे वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत वेगाने अधिकाधिक हिंसक व अस्थिर होत आहे. "आझादी'ची मागणी केली करणाऱ्या संतप्त काश्‍मिरी तरुणांकडून भारतीय लष्करावर तुफान दगडफेक...
मे 31, 2017
पुणे - काश्‍मीरमधील सध्याची आव्हानात्मक परिस्थिती व भारतीय लष्कराची यासंदर्भातील भूमिका या विषयाबद्दल बोलताना मेजर जनरल संजय भिडे (निवृत्त) यांनी आज (बुधवार) "दहशतवादी संपविणे हे भारतीय लष्कराचे काम आहे; तर दहशतवाद संपविणे हे सरकारचे काम आहे,'' अशी स्पष्टोक्ती केली. या छोटेखानी मुलाखतीदरम्यान...
मे 25, 2017
दुसरे घुमान बहुभाषा संमेलनाचे २३ व २४ सप्टेंबरदरम्यान आयोजन पुणे - दहशतवाद, हिंसाचाराच्या घटनांनी धगधगणाऱ्या; पण भारताचा मुकुट समजल्या जाणाऱ्या काश्‍मीरमध्ये (श्रीनगर) ‘दुसरे घुमान बहुभाषा संमेलन’ होणार आहे. यानिमित्ताने भाषा, साहित्य या माध्यमातून जगभरात एकतेचा संदेश पोचवला जाणार आहे...
मे 20, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीर खोऱ्यामध्ये हिंसाचार पसरविण्यासाठी हुर्रियतच्या बड्या नेत्यांना पाकिस्तानातील "लष्करे तैयबा', "जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनांकडून आर्थिक रसद पुरविली जात असल्याची माहिती उघड झाल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) आज या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू केली. मध्यंतरी एका हिंदी...