एकूण 14 परिणाम
मे 19, 2019
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा येथे आज पहाटे सुरक्षा रक्षकांनी हिज्बुल मुजाहिदीनच्या तीन दहशतवाद्यांना ठार मारले. मारल्या गेलेल्यांमध्ये भारतीय लष्करातील जवान औरंगजेब याला गेल्या वर्षी मारणाऱ्या दहशतवाद्याचाही समावेश आहे. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर सुरक्षा रक्षकांनी...
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
फेब्रुवारी 18, 2019
श्रीनगर : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा घाव बसलेल्या सरकारने कारवाईसाठी फास आवळण्यास सुरवात केली आहे. सरकारने आज मिरवाईज उमर फारुख यांच्यासह जम्मू-काश्‍मीरमधील सहा फुटीरतावादी नेत्यांची सुरक्षा काढून घेतली. तसेच, त्यांना असलेल्या सरकारी सुविधाही रद्द करण्यात आल्या आहेत.  मिरवाईज...
सप्टेंबर 21, 2018
श्रीनगर : दक्षिण काश्‍मीरमधील शोपियां येथून अपहरण केलेल्या तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केली. या तिघांचेही मृतदेह आज (शुक्रवार) पहाटे हाती लागले.  दहशतवाद्यांनी 30 ऑगस्ट रोजी आठ नागरिकांचे अपहरण केले होते. या सर्वांचे नातेवाईक जम्मू-काश्‍मीर पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यानंतर काही...
सप्टेंबर 16, 2018
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज झालेल्या चकमकीत सुरक्षा जवानांनी लष्करे तैयबा आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनांच्या पाच दहशतवाद्यांना ठार मारले. मारलेल्यांपैकी एक जण गेल्या वर्षी रोख रक्कम नेणाऱ्या व्हॅनवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत...
एप्रिल 01, 2018
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील शोपियाँ व अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 8 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर, एक दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँ...
फेब्रुवारी 14, 2018
नवी दिल्ली - जम्मूतील सुंजवा लष्करी छावणीवरील दहशतवादी हल्ल्याचे राजकारण करू पाहणारे "एमआयएम'चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आज (बुधवार) लष्कराने चांगलेच फटकारले. हुतात्म्यांच्या बलिदानास धार्मिक रंग देऊ नका, जी मंडळी अशा प्रकारची विधाने करत आहेत, त्यांना लष्कराची कार्यपद्धतीच ठाऊक नाही, असे...
नोव्हेंबर 28, 2017
जम्मू: पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचा भंग करत राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक असलेल्या भारतीय चौक्‍यांच्या दिशेने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी आज दिली. गेल्या आठवडाभरापासून शांत असलेल्या झांगर भागातील भारतीय चौक्‍यांवर काल (ता. 27) रात्रीच्या सुमारास पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केला....
सप्टेंबर 10, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला असून, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले आहे. भारतीय लष्कराच्या हाती गेल्या काही दिवसांत जिवंत दहशतवादी लागला आहे. शोपियाँतील बारबाग गावात एका घरात...
ऑगस्ट 08, 2017
तिघांना अटक; पोलिस, लष्कर, सीआरपीएफची संयुक्त कारवाई श्रीनगर: हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या एका मॉड्यूलचा आज पोलिसांनी पर्दाफाश केला. बारामुल्ला जिल्ह्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित करणाऱ्या तीन जणांना याप्रकरणी अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे....
ऑगस्ट 04, 2017
श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीमध्ये 'हिज्बुल मुजाहिदीन' या दहशतवादी संघटनेचा एक दहशतवादी ठार झाला. यासंदर्भात लष्कराने माहिती दिली आहे. या चकमकीदरम्यान आणखी एकाचाही मृत्यू झाला; मात्र तो इसम दहशतवादी आहे अथवा नाही, यासंदर्भात अधिक माहिती...
जुलै 12, 2017
श्रीनगर : मध्य काश्मीरमधील बडगाम येथे मंगळवारी रात्री भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एक दिवसानंतरच ही चकमक झाली. बडगाम येथील रेडबग भागात दहशतवादी...
जुलै 09, 2017
श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 1 जवान जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रालमधील अरीबल येथील सीआरपीएफच्या चौकीवर दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री साडेदहाच्या...