एकूण 23 परिणाम
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणूक मतमोजणीला आज (गुरुवार) सकाळी सुरवात झाल्यानंतर प्राथमिक फेरीपासूनच दिग्गज नेते आघाडी व पिछाडी दिसून येत होती. देशातील काही मतदार संघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून तर भाजपध्यक्ष अमित शाह यांचा गांधीनगरमधून विजय मिळवला आहे....
एप्रिल 22, 2019
श्रीनगरः भारताने जर त्यांच्याकडील अण्वस्त्रे दिवाळीसाठी ठेवली नसतील तर पाकिस्ताननेही अण्वस्त्रे ईदसाठी ठेवलेली नाहीत, असे पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी ट्विटरवरून म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजस्थानच्या बाडमेरमध्ये रविवारी (ता. 21) सभा झाली. यावेळी मोदी म्हणाले होते की, '...
एप्रिल 08, 2019
श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराने काढलेल्या रॅलीदरम्यान पक्षाच्या प्रचार जाहिरातींमधून भगवा रंगाऐवजी हिरव्या रंगाचा वापर करण्यात आला. या जाहिरातींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही छायाचित्र छापण्यात आले आहे. नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ...
मार्च 03, 2019
श्रीनगर : दहशतवाद आणि फुटीरवाद्यांविरुद्ध सरकारने सुरू केलेल्या कडक कारवाईत आज जम्मू-काश्‍मिरातील "जमाते इस्लामी' या संघटनेची मालमत्ता प्रशासनाने जप्त केली. या संघटनेच्या काही नेत्यांच्या मालमत्तांचाही त्यात समावेश आहे. दुसरीकडे, भारतात घुसखोरी करताना "एफ-16' विमाने न वापरल्याचा दावा...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्लीः भारताच्या लढाऊ विमानांनी मंगळवारी (ता. 26) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडून बालाकोट परिसरात तब्बल 1 हजार किलोचे बॉम्ब टाकल्यानंतर भारत पाक सीमारेषेवर घडामोडींना वेग आला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतानं अवाजवी आक्रमकता दाखवली असून पाकिस्तान योग्य त्यावेळी व स्वत:...
फेब्रुवारी 27, 2019
नवी दिल्ली : भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची लढाऊ विमाने भारतीय हद्दीत घुसल्याने भारतात हाय अलर्ट जारी करण्यात आले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक सुरु झाली आहे.   भारताच्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तानने भारताच्या हद्दीत घुसून बॉम्ब फेकल्याचे...
फेब्रुवारी 22, 2019
श्रीनगर : पाकिस्तानशी चर्चा करावी, या आपल्या भूमिकेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनाने समर्थन मिळाले असल्याचे जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गुरुवारी...
फेब्रुवारी 15, 2019
श्रीनगरः जम्मू-काश्‍मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी आज (शुक्रवार) श्रद्धांजली वाहिली. श्रद्धांजलीबरोबरच जवानांच्या पार्थिवाला त्यांनी खांदाही दिला. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा...
फेब्रुवारी 15, 2019
‘जैशे महंमद’च्या हल्ल्यात ‘सीआरपीएफ’चे ३९ जवान हुतात्मा श्रीनगर - जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात ‘जैशे महंमद’ या दहशतवादी संघटनेने आज केलेल्या आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) ३९ जवान हुतात्मा झाले. स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी जवानांच्या बसवर...
फेब्रुवारी 01, 2019
पुणे - विद्यार्थ्यांना नव्या युगाची कौशल्ये देण्यासाठी स्किल हब, रोजगाराचे प्रशिक्षण देण्यासाठी उद्योजकता विकास कक्ष, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्यासाठी ऑन-डिमांड लर्निंग आणि सोशल स्टार्टअप या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने घेतला आहे. महाविद्यालयास विद्यापीठ...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
ऑगस्ट 06, 2018
पिंपरी - नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन करण्याचे आवाहन केले. यामुळे बहुतांश सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. सध्या देशातील १०० स्मार्ट सिटीतून डिजिटल पेमेंटचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम...
ऑगस्ट 05, 2018
पिंपरी - नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन करण्याचे आवाहन केले. यामुळे बहुतांश सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. सध्या देशातील १०० स्मार्ट सिटीतून डिजिटल पेमेंटचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम...
जून 16, 2018
श्रीनगर(जम्मू कश्मीर) - हुतात्मा औरंगजेबच्या मृत्यूचे पूर्ण देशाला दुखः झाले आहे. हुतात्मा औरंगजेबचे पार्थिव त्यांच्या गावात पोहचवण्यात आले आहे. ईद असतानासुद्धा गावात दुखवटा होता. गावात कोणाच्याही घरात ईद साजरी केली जाणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर, गावकऱ्यांनी केंद्र सरकारकडे...
जून 16, 2018
काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍...
मे 18, 2018
श्रीनगरः भारत-पाकिस्तान सीमेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा जवान हुतात्मा झाला असून, अन्य चार नागरिक मारले गेले आहेत, अशी माहिती अधिकाऱयांनी आज (शुक्रवार) दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर आहेत. मोदींच्या...
मे 16, 2018
श्रीनगर : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शनिवारी (ता.19) जम्मूमध्ये नियोजित भेटीसाठी येणार आहेत, तर दुसरीकडे जम्मू आणि काश्मिरमध्ये 5 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भुयारातून शिरकाव करुन सीमारेषा पार केल्याची माहिती सूत्रांकडुन मिळाली आहे.  सोमवारी दहशतवाद्यांनी सांबा येथील सीमारेषा पार...
मे 12, 2018
नवी दिल्ली : नेपाळ दौऱ्याच्या दूसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुक्तिनाथ मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे पारंपरिक वाद्य देखील वाजवले. नरेंद्र मोदी यांनी जोजीला येथील बोगद्याच्या रस्ता प्रकल्पाची पायाबांधणी सुरू केली असून 19 मे पासुन कामास सुरवात होणार आहे.  या...
डिसेंबर 06, 2017
जम्मू : काही दिवसांपूर्वी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनी लाल चौकात तिरंगा फडकवून दाखवा, असे आव्हान केले. त्यानंतर आता जम्मू-काश्मीरमधील शिवसेनेचे कार्यकर्ते तिरंगा फडकवण्यासाठी लाल चौक येथे रवाना झाले आहेत. फारूख अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी पाकव्याप्त काश्मीराबाबत वादग्रस्त...
ऑक्टोबर 30, 2017
बंगळूर/ श्रीनगर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी जम्मू- काश्‍मीरच्या स्वायत्ततेचा पुरस्कार केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिदंबरम यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना काश्‍मीरच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांचे ते निर्लज्जपणे समर्थन...