एकूण 1 परिणाम
जानेवारी 17, 2017
दंगल चित्रपट हिट झाला आणि काही नवीन चेहऱ्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले. त्यातलेच एक नाव म्हणजे 'झायरा वासिम'. दंगल चित्रपटात 'धाकड' अशा छोट्या गीता फोगटचे काम करणाऱ्या झायराची भूमिका विशेष गाजली. प्रेक्षकांबरोबरच समिक्षकांचेही लक्ष या बालकलाकाराने वेधून घेतले.  झायरा वासिम हिने जम्मू-काश्‍...