एकूण 10 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
नाशिक- सैन्यात सेवेत असणाऱ्याच्या मनाची मानसिकता ही अधांतरीतच असते आम्हाला भेटायला आला तर तो आमचा नाही आला तर तो भारतमातेचा अशी भावना मनाशी बाळगून आम्ही दिवस कंठत असतो. निनादने आज आपल्या सेवेत असताना आमचे आणि देशाचे नावं मोठ केलं आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, असल्याची भावना बडगाम विमान...
फेब्रुवारी 06, 2018
प्रशासकीय अधिकारी पदाचे ध्येय गाठण्यासाठी सहा गोष्टी महत्त्वाच्या, यामध्ये प्रशासकीय अधिकारी होण्यापासूनची असणारी मनापासून इच्छा तर असतेच, शिवाय योग्य मार्गदर्शन, संकल्प, निर्धार, समर्पण, शिस्त पाळण्याची तयारी, कालमर्यादा किंवा वेळेचे बंधन या सवयी ठेवल्या, तर पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरायला वेळ...
नोव्हेंबर 30, 2017
कोपर्डी - ‘‘माझी कोवळी छकुली त्या नराधमांनी आमच्यातून हिसकावली. हाल-हाल करून तिच्या देहाची विटंबना केली. ती गेली; पण पेटती पणती मागे ठेवून गेली. कोर्टाने तुम्हाला आता फाशी दिली. तुम्ही नरकात जाल..; पण माझी छकुली आता परत येणार नाही ना हो...’’ अशी आर्त साद देत ‘निर्भया’च्या आजीने अश्रूंना मोकळी वाट...
नोव्हेंबर 30, 2017
कोपर्डी - ‘‘आमच्या विद्यालयाचा मुलींचा खो-खो संघ पहिल्यांदाच राज्यपातळीवर गेला. तेथे जिंकून आम्ही तिला श्रद्धांजली वाहणार होतो. मात्र, अखेर तिची उणीव जाणवलीच! आम्ही पुढे जाऊ शकलो नाही... ती असती, तर आम्ही नक्की जिंकलो असतो..,’’ अशा शब्दांत ‘निर्भया’च्या वर्गमैत्रिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या....
ऑक्टोबर 03, 2017
मुंबई : राज्याच्या मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र या भागात 5 ते 14 ऑक्टोबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीची शक्यता हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. याकाळात शेतकरी बांधवांनी कापणी केलेला अथवा कापणीयोग्य शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा, असे आवाहन कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केले आहे....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई : राज्य सरकारच्या विविध अधिभारांमुळे मुंबईतील पेट्रोलचे प्रती लिटर दर देशात सर्वोच्च क्रमांकावर राहिले आहेत. सलग सहाव्या महिन्यातही मुंबईकर पेट्रोलसाठी देशातील अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक पैसे मोजत आहेत.  गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात पेट्रोलचा वापर राज्य सरकार विविध कारणांनी झालेले...
मे 20, 2017
मुंबई - `जीएसटी विधेयका इतकंच शेतकऱ्यांची कर्जमाफी आवश्‍यक आहे. सरकारने आधी कर्जमाफीची घोषणा करा. आता अभ्यासाला वेळ नाही; आता घोषणा करा. बहुमताच्या जोरावर मुस्कटदाबी होत आहे. कर्जमाफी होईपर्यंत संघर्ष यात्रा सुरु राहणार,'' असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज (शनिवार) सांगितले.  वस्तू...
मे 03, 2017
मुंबई - जीएसटी कायदा केंद्र सरकारने पारित केला असला तरी राज्यांनी जीएसटीसंदर्भातील कायद्यासाठी राज्य सरकारच्या वतीने 17 मे रोजी बोलाविलेले विशेष अधिवेशन देशपातळीवरील विशेष बैठकीमुळे पुढे ढकलण्यात आले आहे. मुंबईत 20, 21 आणि 22 मे 2017 रोजी होईल अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. ...
जानेवारी 27, 2017
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमधील गुरेज सेक्टर येथे झालेल्या हिमस्खलनात 15 जवान हुतात्मा झाले असून, महाराष्ट्रातील तीन जवानांचा यामध्ये समावेश आहे. अकोल्याचे आनंद गवई, संजय खंडारे व बीडचे विकास समुद्रे हे जवान हिमस्खलनात हुतात्मा झाले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे....
सप्टेंबर 12, 2016
“2017 मध्ये सैन्य दलातील सेवापूर्ती होणार असल्याने हुतात्मा शहाजी यांनी नुकतेच कर्ज काढून मनमाड येथे मुलांच्या शिक्षणाच्या दुष्टीने घराचे बांधकाम चालू होते. नुकतेच ते जुलै महिन्यात 50 दिवसांची सुट्टी काढून घरी आले, त्यावेळी घराच्या बांधकामासाठी वेळ देऊन ते प्लास्टर पर्यंत घेऊन गेले एका वर्षानंतर...