एकूण 12 परिणाम
मार्च 19, 2019
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला व त्यानंतरच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीरमधील परिस्थितीकडे पुन्हा लक्ष देण्याची गरज आहे. काश्‍मिरी लोकांचा विश्‍वास संपादन करण्याच्या प्रयत्नांवर भर दिला तर देशविरोधी शक्तींचा मुकाबला करता येईल. पु लवामातील आत्मघातकी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय हवाई दलाच्या...
जानेवारी 24, 2019
भारत-चीनदरम्यान युद्धजन्य स्थिती उद्‌भवली, तर सीमेवर पोचण्यासाठी भारतीय लष्कराला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या रस्तेमार्गांचा विकास करण्याचे पाऊल भारताने उचलले आहे. कें द्र सरकारने अलीकडेच भारत-चीन सीमेवर सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या अतिरिक्त ४४...
ऑक्टोबर 24, 2018
स्थानिक पक्ष रिंगणात नसल्याचा फायदा उठवीत काश्‍मीर खोऱ्यात बस्तान बसविण्यासाठी केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी तेथे नगरपालिका निवडणुकांचा घाट घातला; पण या निवडणुकीतील अनुभव पाहता अशा प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेबरोबरच केंद्राच्या विश्‍वासार्हतेविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण होऊ शकते. ज म्मू-काश्‍मीरमध्ये...
ऑक्टोबर 27, 2017
काश्‍मीरचा प्रश्‍न आणखी जटिल बनतो आहे, असे दिसले की सरकार जागे होते आणि ते या प्रश्नावर धडपडायला लागते. काश्‍मिरींना बोला म्हणते. आता त्यांच्यासाठी दिनेश्वर शर्मा यांना संवादक म्हणून नेमण्यात आले आहे. कोणाशी बोलावे, कोणाशी नाही, यासंबंधीचा निर्णय शर्मा यांनी स्वत:च घ्यायचा आहे. त्यामुळे...
मे 31, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात मॉस्कोमध्ये एक जूनला जी चर्चा होणार आहे, ती सद्यःस्थितीत अत्यंत महत्त्वाची आहे. कारण भारत व रशिया यांच्यातील व्यापारी उलाढाल दरवर्षी केवळ सात अब्ज डॉलरभोवती रेंगाळत आहे. 2025 पर्यंत ही उलाढाल तीस अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा दोन्ही...
एप्रिल 25, 2017
काश्‍मीर खोऱ्याच्या सद्यःस्थितीची हृदयविदारक दृश्‍ये गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमांतून पाहिल्यानंतर अनेक विचारांनी आपल्या मनांमध्ये थैमान घातले आहे. काश्‍मीरमधील दहशतखोरांना आणि दगडफेक्‍यांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असेच सगळ्या वाचकांचे मत विविध प्रकारे व्यक्त होत आहे. थोडा खोलवर...
एप्रिल 24, 2017
आपण (भारत) काश्‍मीर गमावले आहे का? स्पष्टतेसाठी याचे उत्तर नाही, असे आहे. परंतु, याला काही मर्यादाही आहेत. आपण 1947 पासून अनेकदा काश्‍मीर गमावले आहे. पहिल्यांदा पाकिस्तानी लष्कराने श्रीनगर विमानतळ ताब्यात घेण्याआधी लेफ्टनंट जनरल (त्यावेळचे लेफ्टनंट कर्नल) हरबक्षसिंग यांचे सैन्य तेथे...
एप्रिल 17, 2017
अक्षयकुमार-सोनाक्षी सिन्हाचा 'रावडी राठौर' चित्रपट आठवा. त्यातलं एक दृश्‍य. खलनायक एमएलए बावुजीच्या (विनीतकुमार) हवेलीतून त्याचा अय्याशी, बलात्कारी मुलगा मुन्नाला नायक विक्रम राठौर उचलून आणत असताना बावुजी आवाराचं मुख्य प्रवेशद्वार बंद करायला सांगतो. मग, अक्षयकुमार मुन्नाला पोलिस जीपच्या पुढच्या...
एप्रिल 11, 2017
तमिळनाडूतील छाप्यांतून राजकीय पक्षांकडील बेहिशेबी पैशांचे ओंगळवाणे दर्शन पुन्हा घडले. काळ्या पैशाला निवडणुकांच्या निमित्ताने कसे पाय फुटतात हेही दिसले. खरे तर आपल्या देशात निवडणुकांच्या वेळी होणारे पैशांचे वाटप ही काही बातमी व्हावी, अशी बाब आता उरलेलीच नाही! निवडणूक; मग ती लोकसभेची असो, विधानसभेची...
एप्रिल 04, 2017
आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे उद्‌घाटन झाल्यामुळे जम्मू-काश्‍मीरच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. तथापि, जम्मू-श्रीनगरचे अंतर कमी करणाऱ्या या बोगद्यामुळे स्थानिक जनतेतील मानसिक दरी भरून निघेल काय, हा कळीचा मुद्दा आहे.     चेनानी ते नाशरी या आशियातील सर्वाधिक लांबीच्या बोगद्याचे बांधकाम...
ऑक्टोबर 24, 2016
थायलंडची राजधानी बॅंकॉकच्या राजप्रासादासमोर शनिवारी रात्री दोन लाख थाई (सयामी) जनतेने दिवंगत राजे भूमिबोल अडुल्यडेज यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. अशा अद्‌भुत व ऐतिहासिक श्रद्धांजलीचे कारण म्हणजे भूमिबोल अडुल्यडेज हे ९ जून १९४६ ते १३ ऑक्‍टोबर २०१६ अशी तब्बल सत्तर वर्षे,...
ऑक्टोबर 10, 2016
भारत-रशिया संबंधांमध्ये तणाव अथवा दुरावा औटघटकेचाच ठरतो, दोस्ती टिकाऊ ठरते. त्यामुळेच पाकिस्तानबरोबर रशियाने संयुक्त लष्करी कवायती केल्या, याचा अर्थ त्या देशाचे धोरण बदलले, असे मानण्याचे कारण नाही.  काही दिवसांपूर्वी रशियन सरकारने 'आमचे लष्कर आणि पाकिस्तानचे लष्कर संयुक्त कवायती करतील,‘ अशी घोषणा...