एकूण 10 परिणाम
मार्च 19, 2019
17 मार्चला श्रीनगर येथे जम्मू काश्‍मीरचे नवे राजकीय नेते शाह फैजल फैजल यांनी 'जम्मू अँड काश्‍मीर पीपल्स मूव्हमेन्ट' या पक्षाची स्थापना केली व 'अब हवा बदलेगी' असे आश्‍वासन त्यांनी सभेला जमलेल्या त्यांच्या चाहत्यांना दिले. जम्मू काश्‍मीरमधील तणावग्रस्त वातावरणाच्या प्रवाहाविरूद्ध वाटचाल...
जून 16, 2018
काल श्रीनगरच्या लाल चौकातील भर बाजारपेठेत अतिरेक्‍यांनी "रायझिंग काश्‍मीर"चे संपादक डॉ. शुजात बुखारी यांची हत्या केली. त्यात त्यांचा अंगरक्षकही ठार झाला व दुसरा अत्यवस्थ आहे. शुजात बुखारी यांचा माझा गेल्या अनेक वर्षांचा स्नेह होता. एक निकटचा मित्र एकाएकी निघून गेला, याची हळहळ तर आहेच, परंतु, काश्‍...
मार्च 11, 2018
ही गोष्ट आहे 2003 ची. माझे यजमान लष्करात असल्यानं दर तीन वर्षांनी बदली ठरलेलीच. तेव्हा आम्ही श्रीनगरमध्ये होतो. त्या वेळी रेल्वे जम्मूपर्यंतच होती. जम्मू ते श्रीनगर लष्करी बसनंच यावं-जावं लागे. ता. 20 सप्टेंबर 2003 ला एक महिन्याची सुट्टी यजमानांना मिळाली. श्रीनगरमध्ये आल्यापासूनची दीड...
ऑक्टोबर 01, 2017
जम्मू-काश्‍मीरमध्ये उडी भागात लष्कर आणि सर्वसामान्य जनता यांच्यात चांगलं नातं तयार व्हावं यासाठी ‘उडी प्रीमियर लीग’ची कल्पना पुढं आली. लष्कर आणि असीम फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेत एक-दोन नव्हे, तर ४८ संघांनी भाग घेतला. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला सचिन...
जून 02, 2017
जागतिक राजकारण व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून अत्यंत संवेदनशील असलेल्या जम्मु काश्‍मीर राज्यामधील परिस्थिती गेल्या सुमारे वर्षभराच्या काळामध्ये अत्यंत वेगाने अधिकाधिक हिंसक व अस्थिर होत आहे. "आझादी'ची मागणी केली करणाऱ्या संतप्त काश्‍मिरी तरुणांकडून भारतीय लष्करावर तुफान दगडफेक...
एप्रिल 30, 2017
काश्‍मीर अस्वस्थ आहे, अस्थिर आहे...कधीही उद्रेक होईल, असं तणावाचं वातावरण काश्‍मीर खोऱ्यात फिरताना सर्वत्र जाणवतं. ज्या पीडीपी-भाजप आघाडीमुळं जम्मू आणि काश्‍मीर खोऱ्यातली दरी कमी होईल, अशी आशा होती ती मावळली आहे. राज्य सरकार परिस्थिती हाताळण्यात आणि लोकांना समजून घेण्यात पुरतं अपयशी ठरलं आहे. आधारच...
फेब्रुवारी 12, 2017
‘सीमारेषा नकाशावर असतात. त्या लोकांच्या मनावर कधीही उमटू देऊ नयेत. सत्याला धर्म नसतो. ते हिंदू असत नाही आणि मुस्लिमही असत नाही. महापुरुष आणि आदर्श हे सगळ्यांचेच असतात. ते कोणत्याही एका देशाचे किंवा धर्माचे नसतात. त्यांचा आदर करण्यानं आपण आपल्या संस्कृतीत जे जे चांगलं आहे, त्या त्या सगळ्याचाच आदर...
जानेवारी 22, 2017
‘दंगल’ चित्रपटातून प्रसिद्धीच्या झोतात आलेली झायरा वसीम ही सध्या ‘सोशल नेटवर्किंग’च्या चक्रव्यूहात अडकली आहे. तिनं जम्मू-काश्‍मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची भेट घेतल्यामुळं सोशल मीडियावर ‘दंगल’ झाली आणि झायरावर माफी मागण्याची वेळ आली. नंतर इतर अनेक धुरीणांनी झायराला ‘सोशल’ पाठिंबाही दिला...
नोव्हेंबर 27, 2016
शोध महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जवळपास दोन हजार वर्षांच्या इतिहासातल्या अनेक स्थित्यंतरांचा वेध विजय आपटे यांनी या ग्रंथात घेतला असून, सातवाहनांच्या काळापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत असा या पुस्तकाचा सुदीर्घ आवाका आहे. वाकाटक, चालुक्‍य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांपासून ते...
सप्टेंबर 25, 2016
काश्‍मीरमध्ये उरी इथल्या भारतीय लष्कराच्या तुकडीवर पाकिस्तानप्रशिक्षित दहशतवाद्यांनी अलीकडंच केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले. या घटनेनंतर देशात पाकिस्तानविरुद्ध प्रचंड क्षोभ उसळला असून, त्या देशाला धडा शिकविण्याची मागणी होत आहे. पाकिस्ताननं दहशतवाद्यांमार्फत आपल्या देशात अशा विघातक कारवाया...