एकूण 587 परिणाम
डिसेंबर 06, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार, कायदेशीर बाबी तपासण्याची जबाबदारी संबंधित...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिस अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांनी तसे शपथपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दाखल...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न...
डिसेंबर 04, 2019
नवी दिल्ली : नागरिकत्त्व सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने परवानगी दिली आहे. या नव्या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधून आलेल्या बिगर मुस्लिम शरणार्थींना नागरिकत्त्व दिले जाऊ शकते. मात्र, हे नागरिकत्त्व सुधारणा विधेयक म्हणजे आहे तरी काय? वाचा त्यासंदर्भातील काही माहिती....
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : करडई तेलाची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. या तेलाच्या दराने 150 रुपये पार केले असून शेंगातेल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या पेट्रोलचे लिटरचे दर 81 रुपये 13 पैसे आहे तर तेलाची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गृहिणींना घराचे बजेट कसे सांभाळावे,...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
डिसेंबर 02, 2019
कोल्हापूर - राज्यातील सत्तानाट्याच्या पार्श्‍वभूमीवर गेले दोन आठवडे मुंबईत तळ ठोकून असलेले जिल्ह्यातील आमदार आज कोल्हापुरात परतले. आमदार फोडाफोडीच्या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसच्या आमदारांना आठवड्यापेक्षा अधिक काळ जयपूरमध्येच ठेवण्यात आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांची बडदास्त मात्र...
डिसेंबर 01, 2019
बारामती शहर : सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्याचवेळी नोकरभरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या महापोर्टलमधील गैरकारभारामुळं तरुण त्रस्त आहेत. तरुणांच्या या प्रश्नाला राष्ट्रवादी  काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाचा फोडली आहे. हा प्रश्न घेऊन त्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
डिसेंबर 01, 2019
काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. आज ( रविवारी )  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली...
नोव्हेंबर 30, 2019
आपल्या राजकारण्यांवर सोशल मिडिया नावाचा एक मोठा कॅमेरा फिट झालाय. सभागृहात काय होतं हे आपल्याला थेट पाहायला तर मिळतंच. कुणी झोपलं, कुणी पोर्न पाहिलं तर त्यावरही नेटकरी कायम व्यक्त होताना पाहायला मिळतात. याचीच अनुभूती या एका व्हिडीओतून येताना मिळतेय. नक्की झालंय काय? हे सांगण्याआधी थोडीशी...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : विधिमंडळात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 169 विरुद्ध शून्य मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. सकाळपासून या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी झाल्या. विधानसभेत आणि सभागृहाबाहेर आरोप-प्रत्यारोप झाले. सभागृहात भाजप सदस्यांच्या अनुस्थितीत उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाले. ताज्या...
नोव्हेंबर 30, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे.  हेही वाचा : उद्धव ठाकरेच...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : गेल्या वेळी सभागृहात राष्ट्रगीत झाल्यामुळं पुन्हा अधिवेशन घेण्यासाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली भाजप सदस्यांनी त्यांना पाठिंबा देत सभागृहात प्रचंड गोंधळ घातला....
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष संपला असला व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली तरी अनेक छोट्यामोठ्या हालचालींमुळे राजकीय क्षेत्रात एक नवे वळण येत आहे. आजही सोशल मीडियावर एका गोष्टीने लक्ष वेधून घेतले ते म्हणजे अजित पावर यांचा फेसबुक प्रोफाईल फोटो! त्यांनी...
नोव्हेंबर 30, 2019
मुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप जारी केल्याने आता राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना हा पक्षादेश मान्य करावा लागेल. या व्हिपमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी विधीमंडळात बहुमत चाचणी वेळी शिवसेनेच्या उद्धव...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...