एकूण 260 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 13, 2019
पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली वज्रमूठ, एकनाथ खडसे करीत असलेले धारदार हल्ले, काही नेत्यांची नाराजी याची दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना घ्यावीच लागेल. भाजपच्या संघटनेत आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदल करण्यात येत आहेत. त्या वेळी या असंतुष्टांची दखल कशा पद्धतीने घेतली जाते, त्यावर भाजपच्या पुढील...
डिसेंबर 12, 2019
गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान...
डिसेंबर 12, 2019
नवी दिल्ली : नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. दरम्यान, ईशान्य भारतात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन...
डिसेंबर 12, 2019
गुवाहाटी : "नागरिकत्व' विधेयकावरून ईशान्य भारतामध्ये भडकलेला आंदोलनाचा वणवा आज आणखी तीव्र झाला. आसाम, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांमध्ये आंदोलकांनी वाहनांची जाळपोळ करीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली. अनेक ठिकाणांवर उग्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बेभान...
डिसेंबर 11, 2019
नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटला नाही. त्यातच अधिवेशन सहा दिवसांवर येऊन ठेपले असल्याने तोपर्यंत दोन्ही कॉंग्रेसमधील वाद निवळले नाही तर मुख्यमंत्र्यांना दोन्ही सभागृहात विरोधकांचा सामना करावा लागणार आहे. मंत्र्यांविना अधिवेशन झाल्यास तो एक...
डिसेंबर 09, 2019
नाशिक : येवला तालुक्यातील पिंपळगाव टोलनाका व देवळाणे चौफुली येथे झालेल्या शेतकरी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे गभीर व चुकीचे आहे. याबाबत मी स्वतः तिथे आलो होतो. तेव्हा गुन्हे मागे घेणार असा शब्द दिला आहे. लवकरच गुन्हे मागे घेतले जातील असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथील शिवसेना नेते...
डिसेंबर 06, 2019
नागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. "जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा मजकूर असलेल्या पाट्या दारावर लावून विरोध अधोरेखित केला जात आहे. नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांनी जनगणनेला विरोध दर्शवित घरावर पाट्या लावण्याचे आवाहन...
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद  : आज विधानसभा अधिवेशनाचा दुसरा दिवस सुरु आहे. आज सुरुवातीलाच विधानसभा अध्यक्ष निवड झाली. नाना पटोले यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झली. पुरेसे पाठबळ नसल्याने भाजप उमेदवाराने माघार घेतली. यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली. ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे एप डाऊनलोड करा दरम्यान, या...
डिसेंबर 01, 2019
भंडारा : आक्रमक, बहुआयामी ओबीसी नेता म्हणून ओळख असलेले नाना पटोले यांचा जिल्हा परिषद सदस्य ते विधानसभा अध्यक्ष असा राजकीय प्रवास राहिला आहे. त्यांनी आपल्या राजकीय कार्यकाळात आमदार, खासदार आदी पदही भूषविले आहे. साकोली तालुक्यातील सुकळी येथे फाल्गूणराव पटोले यांच्या शेतकरी कुटुंबात नाना पटोले यांचा...