एकूण 14 परिणाम
December 03, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार काही महिनेही टिकणार नाही असे आरोप अनेकांकडून केले गेले. मात्र आज एक वर्षानंतर सरकार भक्कम असल्याचं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून वारंवार...
November 28, 2020
मुंबई : मागीलवर्षी नोव्हेंबरचा महिना कमालीचा गाजला तो महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांच्या कारणास्तव. महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि महाराष्ट्रात एकावर एक राजकीय भूकंप होण्यास सुरवात झाली. अशात मागील वर्षी निवडणुकांच्या निकालानंतर काय काय घडलं याचा एक लहानसा रिकॅप.  ऑक्टोबर २१,...
November 28, 2020
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या हेव्या दाव्यापोटी भाजप-शिवसेना यांच्यात फूट पडली. युती तुटली आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल अशा राजकीय घडामोडी राज्यातील जनतेनं अनुभवल्या. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या...
November 26, 2020
मुंबई : लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेलं 'ट्रेडिंग पावर' हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. अर्थात हे पुस्तक २०१९ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांवर आधारित आहेत. लेखिकेचं असं म्हणणं आहे की, २०१९ मध्ये निडणुकांच्या निकालानंतर जेंव्हा महाराष्ट्रात कुणाचं सरकार...
November 25, 2020
मुंबई : २०१९ च्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात काय काय घडामोडी घडल्यात याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. कुणाला वाटलेही नसेल की शिवसेना खरंच भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत वेगळा मार्ग अवलंबेल. शिवसेना NDA मधून बाहेर पडेल किंवा महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस...
November 23, 2020
मुंबई  : महाराष्ट्राच्या राजकारणासाठी मागील वर्ष कमालीचं अनपेक्षित असंच राहिलं. याला कारण म्हणजे महाराष्ट्रातील २०१९ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका. निवडणुका झाल्यानंतर सुरु झाल्यात राजकीय घडामोडी आणि महाराष्ट्रातील राजकारण राज्यातील राजकीय घडामोडींनी कमालीचं ढवळून निघालं. महाराष्ट्रात नक्की...
October 29, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बड्या नेत्याला कोरोनाची लागण झालीये. महाराष्ट्र राज्य सरकारमधील कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना कोरोनाची लागण झालीये. स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. सोबतच त्यांनी संपर्कात...
October 25, 2020
नाशिक : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल की टिकेल, यावरून विविध प्रकारच्या चर्चा सुरू असतानाच भाजपतून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांनी भाजपलाच धक्का देण्याचे तंत्र अवलंबिले आहे. भाजपचे बारा ते पंधरा आमदार माझ्या संपर्कात असून, लवकरच ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये...
October 23, 2020
पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.  - समान वेतन, समान कामांचा प्रश्‍न मार्गी लागणार; राज्यमंत्री बच्चू कडूंनी दिले आश्...
October 23, 2020
पुणे : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे साहेब आणि रोहिणीताईंच्या पक्ष प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले आहे.  आवश्य वाचा- खडसे-फडणवीसांमध्ये अशी पडली वादाची ठिणगी; वाचा एका क्लिकवर...
October 23, 2020
मुंबई : एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आज मुंबईत पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी स्वतः शरद पवारांनी उपस्थितांना संबोधित केलं.  शरद पवार म्हणालेत, जेंव्हा राष्ट्रवादी पक्ष...
October 20, 2020
मुंबई :  मान्सूनच्या परतीच्या प्रवासावेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार पाहायला मिळाला. जे भाग पर्जन्यछायेमध्ये येतात त्या भागांमध्ये देखील तुफान पाऊस पडला. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता, मात्र...
October 02, 2020
पुणे : मराठा आरक्षणाला राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे; परंतु हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे केंद्र सरकारची भूमिका महत्त्वाची आहे. असे असले तरी मराठा आरक्षणावरील स्थगिती उठावी याबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आग्रही भूमिका मांडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीही तीच भूमिका...
September 16, 2020
मुंबई : आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत सीताराम घनदाट यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय. सीताराम घनदाट हे गंगाखेड मतदारसंघाचे माजी आमदार राहिलेत. याचसोबत परभणी जिल्हा परिषद सदस्य आणि अभ्युदय बँकेचे...