एकूण 94 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना आता कमालीचा वेग आलाय आलाय. अशातच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पाठींबा देण्यासाठी विनंती केली आहे. अशातच मुंबईतील वांद्रे इथल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही  बैठक 50 मिनिटं सुरु...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...
नोव्हेंबर 04, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा निर्माण झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची आहे. त्यांच्याकडे  बहुमत आहे. आम्हाला जनतेने...
नोव्हेंबर 03, 2019
मुबई : पक्ष सोडून गेलेले पुन्हा येवू का... येवू का... असं विचारत असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. पक्षाच्या पराभूत उमेदवारांना संबोधित करताना अपयशाने खचून न जाता, नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. सर्वांनी कडवी झुंज...
नोव्हेंबर 02, 2019
एक आठवडा झालाय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा आता पीट्टा पडलाय. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललाय. अशातच आता एक वेगळीच, मोठी बातमी समोर येतेय. ही बातमी महाराष्ट्रातील...
ऑक्टोबर 31, 2019
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे काही नेते दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भेट घेणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील सत्ता स्थापनेच्या तिढा न सुटल्यास काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही भूमिका मांडण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झालेत...
ऑक्टोबर 30, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयात 9 नोव्हेंबरला राम मंदिराचा अंतिम निकाल लागण्याचे संकेत आहेत. या निकालानंतर देशात काहीजण सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रसत्न करतील. अशा वेळी राष्ट्रवादीच्या सर्व नवनियुक्त आमदारांनी आपापल्या मतदार संघात शांतता व संयम राहिल यासाठी प्रयत्न करावेत. कोणत्याही असामाजिक तत्वांना...
ऑक्टोबर 28, 2019
बारामती : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट...
ऑक्टोबर 28, 2019
बारामती शहर : दिवाळीच्या पाडव्याचे औचित्य साधून आज ज्येष्ठ नेते शरद पवारपवार कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी राज्यातून हजारो कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. शरद पवार यांच्यासमवेत अजित पवार, खासदार...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे : या वर्षी मे महिन्यात लोकसभा आणि ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक झाली. राजकीय सभांचा विचार केला तर, लोकसभेपेक्षा विधानसभा निवडणूक जास्त रंगतदार ठरली. या निवडणुकीत स्वतः शरद पवार यांनी महाराष्ट्रभर रान उठवलं. त्यांची प्रत्येक सभा गाजली. भाजपला याचा अंदाज आल्यामुळेच...
ऑक्टोबर 24, 2019
यंदा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत मैदान गाजवलं ते शरद पवार नावाच्या राजकारणातील 80 वर्षांच्या पैलवानानं, पायांच्या बोटांना जखमा झालेल्या असतानाही पवार सर्वच आघाड्यांवर सरकारशी एकटे लढत होते. पवारांच्या वादळी प्रचाराने राज्याचे वातावरण ढवळून निघाले होते.  निवडणुकीच्या...
ऑक्टोबर 24, 2019
नगर : अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांचीच हवा असल्याचे सुरवातीचे चित्र असून, भाजप  उमेदवार राम शिंदे पिछाडीवर आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते समर्थकांची गर्दी असून, फेरी निहाय निकाल जाहीर होताना, कार्यकर्ते...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळे वातावरण पवारमय केले आहे. यावरच आता अजित पवार यांनी व्टीट केले आहे. दरम्यान, साताऱ्याच्या सभेत भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाषण करून सगळ्या महाराष्ट्राला...
ऑक्टोबर 18, 2019
बारामती : 'सौ चुहे खाके बिल्ली हज को चली' अशी पवार कुटुंबीयांची अवस्था झालेली आहे. आमची चौकशी लावा, आम्हाला फरक पडत नाही, कर नाही त्याला डर कशाला हवी, आम्ही चौकशीला सामोरे जाऊ, आम्ही रडत बसणार नाही, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी (ता.18) बारामतीतील...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्याधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येत आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्याकाळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादी...
ऑक्टोबर 15, 2019
कडा : महाराष्ट्रात सुरु असलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी सत्ताधाऱ्यांकडून गुजरात नेत्यांचा प्रचारासाठी वापर करण्यात येते आहे. त्या नेत्यांना स्थानिक समस्या काय समजणार आहेत. आमच्या काळात आम्ही डान्सबार बंद केले, पण यांच्या काळात परत छमछम सुरु झाली. उद्योग बंद पडून बेरोजगारी वाढत असल्याचे राष्ट्रवादीचे...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका...
ऑक्टोबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्र अधोगतीला चालला आहे म्हणजे नक्की काय घडले आहे याचा किरकोळ खुलासा पवारसाहेबांनी केला आहे. आघाडी सरकारच्या काळातला कर्जाचा डोंगर आता दुप्पट झाला याचा सरळ अर्थ असा की, आधीचे सरकार पुढच्या सरकारसाठी डबोले ठेवून गेले नव्हते. कर्जच होते. राहता राहिला महाराष्ट्राला गुजरातच्या दिशेने...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...