एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या...
ऑगस्ट 24, 2019
पंढरपूर : बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने अजित पवारांसह इतर संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेला आहे. मात्र फक्त चर्चा अजित पवार यांच्या नावाची होत आहे. कारण त्यांच्या नावाला टीआरपी जास्त आहे, अशी खोचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे आज सकाळी श्री विठ्ठल...
ऑगस्ट 22, 2019
परभणी : शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. शिक्षकांअभावी मुलांचा शिक्षणाचा पाया भक्कम होणार नाही. आश्रमशाळाही दुरावस्थेत आहेत. त्यामुळे आता परिस्थिती बदलायची असेल तर भगवान महादेवांसारखा तिसरा डोळा उघडून या सरकारला घालवण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज (...
ऑगस्ट 07, 2019
राजगुरुनगर (पुणे) :  राज्यात सध्या "मी मुख्यमंत्री' एवढे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी भाजपची महाजनादेश यात्रा काढली. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेची जनआशीर्वाद काढली. जनतेच्या दुःखाशी त्यांना काहीही देणेघेणे नाही, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली.  राष्ट्रवादी कॉंग्रेसने...