एकूण 57 परिणाम
डिसेंबर 14, 2019
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी (ता.14) पुण्यात पहिल्यांदा भाषण केले. यावेळी सरपंच पदाची निवड, खातेवाटप या विषयांवर चर्चा झाल्यानंतर त्यांनी एका नेत्याला आमदार करणार असल्याची घोषणाही केली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे...
डिसेंबर 13, 2019
पंकजा मुंडे यांनी जाहीर केलेली वज्रमूठ, एकनाथ खडसे करीत असलेले धारदार हल्ले, काही नेत्यांची नाराजी याची दखल भाजपच्या पक्षश्रेष्ठींना घ्यावीच लागेल. भाजपच्या संघटनेत आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत बदल करण्यात येत आहेत. त्या वेळी या असंतुष्टांची दखल कशा पद्धतीने घेतली जाते, त्यावर भाजपच्या पुढील...
नोव्हेंबर 30, 2019
आपल्या राजकारण्यांवर सोशल मिडिया नावाचा एक मोठा कॅमेरा फिट झालाय. सभागृहात काय होतं हे आपल्याला थेट पाहायला तर मिळतंच. कुणी झोपलं, कुणी पोर्न पाहिलं तर त्यावरही नेटकरी कायम व्यक्त होताना पाहायला मिळतात. याचीच अनुभूती या एका व्हिडीओतून येताना मिळतेय. नक्की झालंय काय? हे सांगण्याआधी थोडीशी...
नोव्हेंबर 30, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे.  हेही वाचा : उद्धव ठाकरेच...
नोव्हेंबर 30, 2019
सोलापूर : महिनाभरापासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा शनिवारी विधिमंडळात बहुमत सिद्ध करण्याने शेवट होणार आहे. मात्र, या बहुमत चाचणीत सोलापूर जिल्ह्यातील संजयमामा शिंदे व राजेंद्रभाऊ राऊत कोणाच्या पारड्यात मत टाकणार, याची उत्सुकता करमाळा व बार्शी मतदारसंघातील मतदारांना लागली आहे.  हेही वाचा : उद्याच...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रावादीच्या...
नोव्हेंबर 27, 2019
ओरोस ( सिंधुदुर्ग ) - अनेक दिवसाच्या राजकीय अनाकलनिय घडामोडीनंतर तीन पक्षांचे राज्य सरकार स्थापन होणार हे निश्‍चित झाले आहे. त्याचे कॅप्टन हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे होणार आहेत, यावरही शिक्कामोर्तब झाले आहे. कोकण शिवसेनेचा गड मानला जातो. येथे निवडणुकीवेळी शिवसेनेने शेतकरी, मच्छीमार...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रात गेले काही दिवस भुकंपावर भूकंप येताना पाहायला मिळालेत. दरम्यान अजित पवार हेच या सर्व  सत्ता नाट्याच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार यांच्यासोबत कायमच सोबत राहणारे, अजित पवार यांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांच्यावर देखील काही प्रश्न उपस्थित केले...
नोव्हेंबर 27, 2019
पिंपरी : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर गायब असलेले पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे अखेर सापडले आहे. आज विधीमंडतळातच शपथविधीसाठी ते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर बनसोडेंनी 'जय राष्ट्रवादी'' अशी पक्षाची घोषणा न देता, 'जय हिंद,जय महाराष्ट्र' असा शिवसेना थाटाचा नारा दिला. पक्षाचे पुणे...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यात सत्ता नाट्याचा अखेरचा अंक सध्या सुरु आहे. महिनाभरापासून सत्ता संघर्षात अनेक धक्कादायक घडामोडी घडल्या आहेत. त्याचा मंगळवारी जवळजवळ समारोप झाला. उद्या (गुरुवारी) मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन करत आहेत. बुधवारी सकाळी विधीमंडळाचे कामकाज सुरु झाले. त्यात...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 26, 2019
महाराष्ट्रातील भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या अजित यांना हाताशी धरून स्थापित सरकार कोसळलंय. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर संख्याबळ नसल्याचं कारण देत स्वतःचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. यानंतर अवघ्या 78 तासात महाराष्ट्रातील सरकार आता कोसळलंय...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून मनधरणी सुरू असतानाच त्यांनी आज वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तसेच आज दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागतही त्यांनी केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी एक सूचक ट्विटही केलंय...
नोव्हेंबर 26, 2019
नालासोपारा : राज्यात सध्या टोकाचा सत्ता संघर्ष सुरू आहे. या सत्ता संघर्षात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार सध्या तटस्थ आहेत. त्यांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, त्यांच्या आमदारकीच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करून, सचिवालयाकडून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव हंगामी विधानसभा...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 24, 2019
सांगोला (सोलापूर) : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन राजकीय चर्चा केली. ""मी राष्ट्रवादी सोडली नाही. शरद पवार साहेबांना आयुष्यात कधीही सोडणार नाही. मी एक राजकीय भूमिका घेऊन भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला...
नोव्हेंबर 24, 2019
चिपळूण - कोणी कितीही आमिषे किंवा भीती दाखवली तरी मी शेवटच्या क्षणापर्यंत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर राहणार आहे, अशी भूमिका चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी स्पष्ट केली.  निकम म्हणाले, ‘‘पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि कै. गोविंदराव निकम दोघांचे विचार एकच. केंद्रात...
नोव्हेंबर 24, 2019
अजित पवार यांनी आज आपला ट्विटरवरील पद बदलून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असं ठेवलंय. या मागोमाग अजित पवार यांनी एक अत्यंत महत्त्वाचं ट्विट करत मी अजूनही राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत आहे, थोडा धीर ठेवा सगळं नीट होईल असं म्हटलंय. अशातच आता अजित पवार यांच्या...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : 2019ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठल्या क्षणाला काय बातमी समजेल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. प्रत्येक घटना "आता पुढे काय..?' याची उत्सुकता लावणारी ठरत असल्याचे चित्र सध्या आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या या राजकीय घडामोडी...