एकूण 17 परिणाम
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित पवारांना अमरावती मधूनही क्लिन चीट मिळालीये. दरम्यान अजित पवारांवर भाजपेने केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरीत होते हे आता स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादीचे...
डिसेंबर 07, 2019
नागपूर : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागपूरनंतर अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्यातही "क्‍लीन चिट' दिली आहे. अनियमिततेची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर ढकलण्यात आली आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप जबाबदार धरता येणार नाही नियमानुसार,...
नोव्हेंबर 26, 2019
नवी दिल्ली -  महाराष्ट्रात सिंचन गैरव्यवहारात नऊ प्रकरणे नस्तीबंद करण्याच्या, म्हणजे थांबविण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने कडाडून हल्ला चढवला. बहुमत सिद्ध झाले नसताना फडणवीस सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस सत्तेत आल्यानंतर गेल्या सहा...
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की...
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह इतर काही जणांची नावे आल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चर्चा केली. याप्रकरणी सरकारने खटला दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पवार यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची भेट घेण्यासाठी पोचले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 27, 2019
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.27) तडकाफडकी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतरच्या गेल्या काही तासांनंतरही अजित पवार नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे सगळीकडे पवार यांच्या राजीनाम्यामागच्या कारणांबद्दल चर्चा सुरू झाल्या...
सप्टेंबर 27, 2019
पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते....
सप्टेंबर 27, 2019
  विधानसभा मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. अजित पवार यांनी या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत, ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. त्यामुळे आता दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : माझ्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी मी स्वतः 27 सप्टेंबरला ईडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली...
सप्टेंबर 25, 2019
राज्य सहकारी बॅंक गैरव्यवहार प्रकरण नवी दिल्ली - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या कर्जवाटपातील गैरव्यवहाराचे प्रकरण सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेतले असून, ‘मनी लाँडरिंग’ प्रतिबंधक कायद्याखाली त्याची नोंद केली आहे. याप्रकरणी मुंबईत दाखल झालेल्या गुन्ह्यात अजित पवार, आनंदराव...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : सिंचन गैरव्यवहार प्रकरणी उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू असून, आम्ही त्यातील सर्व बाबी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्टपणे न्यायालयासमोर मांडल्या आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले.  विदर्भातील सिंचन प्रकल्पामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी...
ऑगस्ट 24, 2019
पंढरपूर : बँक गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाने अजित पवारांसह इतर संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेला आहे. मात्र फक्त चर्चा अजित पवार यांच्या नावाची होत आहे. कारण त्यांच्या नावाला टीआरपी जास्त आहे, अशी खोचक प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. सुळे आज सकाळी श्री विठ्ठल...