एकूण 7 परिणाम
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे.  संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : 'महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालंय, नवी पहाट उगवली आहे. भाजपला आघोरी प्रयत्न करूनही आपला मुख्यमंत्री जनतेवर लादता आला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजेच परिवर्तनाला सुरवात झाली. महाराष्ट्राच्या जनतेने पलटवार केलाय. मी देवेंद्र फडणवीसांवर काहीही बोलू इच्छित नाही. पण आज बाळासाहेब...
नोव्हेंबर 27, 2019
करमाळा (सोलापूर) : आई वडिलांना वृध्दापकाळात व्यवस्थित सांभाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी वाढलेल्या असताना आजारपणात आपल्या वृध्द सासुची मनोभावे सेवा केली. सासुबाईच्या मृत्यूनंतर सासुची सेवा करणार्या सुनेच्या हास्ते आपल्या आईचे अत्यंतसंस्कार करण्याचा निर्णय मुलगा सचिन अब्दुले यांनी घेतला आणि सेवा...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : मी पुन्हा येईन म्हणत अनपेक्षितपणे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्याने शिवआघाडीचा सत्ता स्थापनेचा डाव फसला. या पार्श्‍वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक क्षणाला वेगळचं काहीतरी चित्र समोर येऊ लागले असून आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एकत्र ठेवण्यात आले आहे. हेही...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...