एकूण 24 परिणाम
डिसेंबर 14, 2019
पुणे : पहिल्यांदा खासदार होऊनही संसदेत सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इम्प्रेस करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (mp amol kolhe) यांच्या एका फेसबुक पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावरील टीव्ही...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न...
नोव्हेंबर 27, 2019
पिंपरी : महाराष्ट्रात झालेल्या राजकीय भूकंपानंतर गायब असलेले पिंपरी मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे अखेर सापडले आहे. आज विधीमंडतळातच शपथविधीसाठी ते उपस्थित होते. शपथ घेतल्यानंतर बनसोडेंनी 'जय राष्ट्रवादी'' अशी पक्षाची घोषणा न देता, 'जय हिंद,जय महाराष्ट्र' असा शिवसेना थाटाचा नारा दिला. पक्षाचे पुणे...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 26, 2019
पुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का? या चर्चांना उधान आले आहे. मुला,...
नोव्हेंबर 25, 2019
पुणे : सत्तास्पर्धेने "पॉलिटिकल फिवर' वाढला असतानाच फोडाफोडीची दहशत, धावपळ आणि बदलत्या वातारणाचा फटका हॉटेलातील मुक्काम वाढलेल्या आमदारांना बसत आहेत. आपले आमदार भाजपच्या कचाट्यात फसण्याची भीती विरोधकांना असतानाच काही आमदार 'व्हायरल इन्फेक्‍शन'च्या जाळ्यात अडकले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस...
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : लग्न म्हणजे वधू-वरांच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असतो. हा क्षण चांगल्या पद्धतीने फुलविण्यासाठी सध्या सोईसुविधा पुरविणाऱ्या विविध इव्हेंन्ट कंपन्या सोलापुरात आहेत. आता मंगल कार्यालयांकडेही सुविधा उपलब्ध आहेत. लग्नसराईचा मुहूर्त असल्याने नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात सर्वत्र लग्नाची धामधूम...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : सरकार स्थापन करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा दावा राजकीय पक्ष करतात पण, केंद्रामध्ये सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतेच कृषीमंत्री होते, तरीही सर्वाधिक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंडाचे निशाण फडकावताच पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते गोंधळात पडले आहे. दुसरीकडे, महापालिकेत 42 पैकी निम्मे नगरसेवक हे 'दादां'च्या भूमिकेकडे डोळे लावून बसले आहेत तर, काही ज्येष्ठ...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे: 'आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत!, समस्त बारामतीकर, असे फ्लेक्स बारामतीमध्ये लागले आहेत. संबंधित फ्लेक्सची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे  : ''आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी आज सरकार स्थापन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन आम्हाला स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी मदत केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण हादारले असताना, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार पक्षात काहीच घडले नाही, अशा भूमिकेत आहेत. नेमके काय घडले ? याबाबत कोणतीच कल्पना नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : 'आमचं ठरलं होतं ' काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल, हे निश्चित होतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी ठेवली होती. भाजपच्या या प्रयत्नांना आज सकाळी यश आले. या सगळ्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू पुणे ठरले. "राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड ...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची जुळवाजुळव सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपसोबत जाणे हा अजित पवारांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून,...
नोव्हेंबर 22, 2019
विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यासारख्या राजकीय शत्रूंना पराभूत करत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अजित पवारांनी रोवला. मात्र, पक्षाला इतकं जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या अजित पवारांना राज्याचं गृहमंत्रिपद मिळणार का, हाच सवाल सध्या विचारला जातोय. त्याला कारणंही तशी आहेत. अजित...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 01, 2019
पुणे : गेले काही दिवस आपण पाहतच आहोत की शरद पवार, अजित पवार आणि एकूणच पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले. अनेक छोटे-मोठे नेते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप-सेनेच्या गोटात सामील झाले. तरीही या सर्व कोलाहलात शरद पवार खंबीरपणे...
सप्टेंबर 30, 2019
विधानसभा  पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरवात झाली असली तरी, शहरात आघाडी आणि युतीच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. दोन दिवसांत उमेदवार कोण असणार, याचा ‘निकाल’ लागणार असून, उमेदवारी अर्ज भरण्यास गती येणार आहे.  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता २१ सप्टेंबर रोजी जाहीर झाली....
सप्टेंबर 27, 2019
पुणे : मुला, राजकारणापेक्षा शेती कर...सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे...काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे...राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवारांची वक्तव्ये बरेच काही सांगणारी आहेत. यावरून ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. महाराष्ट्र राज्य बँक...