एकूण 17 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
नोव्हेंबर 27, 2019
बारामती : ''दादा आपण राज्यात विक्रमी मताधिक्‍याने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आपण थांबू शकत नाही, त्यामुळे आपण काय करायचं याचा निर्णय बारामतीकर म्हणून आता आम्हाला घेऊ द्या.....भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय...
नोव्हेंबर 27, 2019
करमाळा (सोलापूर) : आई वडिलांना वृध्दापकाळात व्यवस्थित सांभाळले जात नसल्याच्या अनेक तक्रारी वाढलेल्या असताना आजारपणात आपल्या वृध्द सासुची मनोभावे सेवा केली. सासुबाईच्या मृत्यूनंतर सासुची सेवा करणार्या सुनेच्या हास्ते आपल्या आईचे अत्यंतसंस्कार करण्याचा निर्णय मुलगा सचिन अब्दुले यांनी घेतला आणि सेवा...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 25, 2019
...शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असतानाच दुसरीकडे वेगळंच राजकीय नाट्यसुरू होतं. याच बैठकींचे 10 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडलेयत. बैठकांमधली सगळी तंतोतंत माहिती भाजपला पुरवली जात होती. आणि ही गोपनीय माहिती कोण पुरवत होतं हे शनिवारी अख्ख्या...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भारतीय जनता पक्ष (भाजप) व राष्ट्रवादी काँग्रेसचे अगोदरच ठरले होते. राष्ट्रवादीने काही महिन्यांपूर्वीच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठका झाल्या होत्या. मात्र, पक्षाचे मोठे नेते आता मला खोटे पाडत आहेत,...
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : सरकार स्थापन करताना शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत असा दावा राजकीय पक्ष करतात पण, केंद्रामध्ये सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे नेतेच कृषीमंत्री होते, तरीही सर्वाधिक शेतकऱ्यांच्या समस्या महाराष्ट्रात होत आहेत, अशी खंत रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे: 'आम्ही 80 वर्षांच्या योध्यासोबत!, समस्त बारामतीकर, असे फ्लेक्स बारामतीमध्ये लागले आहेत. संबंधित फ्लेक्सची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहेत. राजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रातील नाटकीय घडामोडी थांबण्याचं नाव नाही. अशात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात समन्वय समितीची बैठक पार पडणार होती. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत चर्चा सुरु असताना अजित पवार हे बैठक सोडून...
ऑक्टोबर 28, 2019
बारामती : पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) महिला नेत्या रुपाली पाटील यांनी आज (सोमवार) दिवाळी पाडव्यानिमित्त बारामतीत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट...
ऑक्टोबर 24, 2019
महाराष्ट्रातील हे आहेत नेते ज्यांच्या लढती महाराष्ट्रातील #Top10 लढती ठरल्यात. खालील नेते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने  आणि सर्वात कमी फरकाने निवडून आल्यात.  अजित पवार 1 लाख 63 हजार 429 मताधिक्यानं विजयी बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 1 लाख 63...
ऑक्टोबर 21, 2019
महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. अशातच सकाळपासून अनेक दिग्गज नेत्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलं आहे. महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांनी आतापर्यंत मतदान केलंय पाहूयात.    मुंबई : मुंबईत रेल्वे मंत्री पियुष गोयलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्रात भाजप युतीला  सव्वादोनशेपेक्षा जास्त जागी विजय...
ऑक्टोबर 14, 2019
अकोला : सध्या विधानसभा निवडणुकीत किंबहुना लोकसभा निवडणुकीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवण्यात आघाडीवर असलेल्या अमोल मिटकरी यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेले मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आहेत. सध्या त्यांच्या आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या सभांना...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते....
सप्टेंबर 27, 2019
  विधानसभा मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. अजित पवार यांनी या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate...