एकूण 80 परिणाम
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर...
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकाचा शेवटचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरे तर बुधवारी विधानभवनातील विधानसभेच्या सभागृहात सादर व्हायचा होता. मात्र, त्या आधीच्या २४ तासांत या नाट्याला कलाटणी देणाऱ्या धक्‍कादायक घटना घडल्या आणि...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही...
नोव्हेंबर 27, 2019
सोलापूर : राज्यातील यंदाची विधानसभा निवडणूक ज्याप्रमाणे वेगवेगळ्या घडामोडींनी गाजली, त्याचप्रमाणे जिल्ह्यातही निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारणाबाबतही बांधण्यात आलेले अपवाद वगळता सर्वांचे अंदाज चुकले आहेत. सध्याच्या घडमोडीवरून आता मंत्रिपदी कोणाची वरणी...
नोव्हेंबर 26, 2019
'राजकारणं वाईट', असं म्हणणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात कमी नाही.  त्यातच एकाच कुटुंबातले दोन सदस्य राजकारणात असतील, तर त्यातून आणखीनच कलह निर्माण होतो. हे आम्ही नाही तर इतिहासच सांगतो. पण सगळ्या राजकीय भूकंपात एक गोष्ट ठळकपणे जाणवली. ती म्हणजे महाप्रलयकारी राजकीय भूकंपातही शरद पवारांचं कुटुंब...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 26, 2019
नाशिक: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे सोशल मिडीयावरही वातावरण ढवळून निघाले होते. मंगळवारी (ता.26) राजकीय त्सुनामीनंतर सोशल मिडीयावरही पडसाद उमटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी आपले सोशल मिडीयावरील अकाऊंटवर दुरूस्ती करत काळजीवाहू मुख्यमंत्री असा उल्लेख केला. तर अजित...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी जोरदार पोस्टरबाजी केली. 'अजितदादा, वुई लव्ह यू' अशा आशयाचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आता अजित पवार यांचे महाविकासआघाडीत 'कमबॅक'...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 26, 2019
राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, हे वाक्य अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर अगदी खरे आहे, हे कोणीही सांगू शकेल.   विधानसभा निवडणूकीत तीन नंबरची मतं मिळवणारा पक्ष सत्तेत तर एक नंबरची मतं मिळवणारा पक्ष...
नोव्हेंबर 26, 2019
औरंगाबाद -  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याची आता वेळ आली आहे. शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार होणार असून, शेवटी सत्याचा विजय झाला आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी ही भावना व्यक्‍त केली आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ता...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कालीदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवर आज शिक्कामोर्तब झाले. कोळंबकर येत्या काही तासांत राजभवनात जाऊन अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्रातील राजकारणात आज पुन्हा एकदा राजकीय भूंकप झाल्याचे...
नोव्हेंबर 26, 2019
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 26, 2019
पुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का? या चर्चांना उधान आले आहे. मुला,...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३.३० वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. फडणवीस मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतील असे बोलले जातेय.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा सूत्रांनी दिलेल्या...
नोव्हेंबर 26, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात एकावर एक राजकीय भूकंप होतायत. अशातच एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येताना दिसतेय. अजित पवार यांनी आपल्या उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केवळ दोन दिवसात अजित पवार यांनी आपल्यात पदाचा राजीनामा दिला आहे. अत्यंत नाट्यमय पद्धतीने आता...