एकूण 21 परिणाम
जानेवारी 18, 2020
माळेगाव : पवारसाहेब चारवेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मीही चारवेळा उपमुख्यमंत्री झालो, हे वाक्य अजित पवार यांनी शेतकरी मेळाव्यात वापरले आणि सभागृहात एक हास्यकल्लोळ उडाला. अर्थात सभेचा ताण हलका करण्यासाठी असे काही विनोद करावे लागतात, अशा शब्दांत पवार यांनी...
जानेवारी 10, 2020
बारामती : ''राज्याची अर्थव्यवस्था कमालीच्या अडचणीत आहे, विकास दर घटला आहे, रुपयाचे अवमूल्यन होत आहे, महागाई वाढत आहे, अशा स्थितीत काम करताना जिद्द व चिकाटी ठेवून काम कराव लागणार आहे. काम थोड अवघड असले तरी तिन्ही पक्ष लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतील,'' असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार...
डिसेंबर 28, 2019
मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालंय. मात्र सध्या राज्यात फक्त सहा मंत्री सर्व खात्यांचा कारभार सांभाळतायत. सत्ता स्थापनेनंतर तब्बल एक महिना उलटला तरीही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अशात आता येत्या 30 तारखेला म्हणजेच सोमवारी मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहूर्त लागणार आहे....
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : अजितदादा शरद पवार साहेबांना भेटले आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले या गोड बातम्या होत्या. त्यांच्या हातात कॅडबरी होती की नाही नक्की माहिती नाही, पण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सर्वकाही आता ठिक झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभेत काम करू, असे राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 26, 2019
पुणे : राज्यातील सत्तास्थापनेबाबत गेली महिनाभरापासून सुरू असलेल्या "सस्पेन्स थ्रिलर'चा आज शेवट झाला आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेची सूत्र सांभाळणार हे स्पष्ट झाले. या संपूर्ण सत्तासंघर्षाचा केंद्रबिंदू, चर्चा-तर्कविर्तकांचे मूळ राहिले ते 'पवार'. गेमचेंजर...
नोव्हेंबर 26, 2019
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'वर पवार कुटुंबांचे भावनिक अपील भारी पडले, असे चित्र महाराष्ट्राच्या राजकारणात उभे राहिले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा उपमुख्यमंत्रीपदाचा अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. अवघ्या 78 तासांत पवार पायउतार झाले आहेत. राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) विधिमंडळात आपल्या पहिल्या आदेशावर सही केली. Chief Minister's Office, Maharashtra: CM Devendra Fadnavis’ first signature of this tenure was done on a CM Relief Fund cheque, on reaching Mantralaya, which was...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची नियुक्ती वैध असल्याचे आम्ही म्हणत होते. अजित पवार हेच राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. त्यांचाच व्हिप योग्य असेल आणि तो पक्षाला पाळावा लागेल, असे भाजप नेते आशीष शेलार यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 24, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज (रविवार) झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने फडणवीस सरकारला तात्पुरता दिलासा दिला आहे....
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्याचे स्पष्ट होत असताना आता पवार कुटुंबातील सदस्य आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या रोहित पवार यांनी फोटो ट्विट करून शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राचा "लोकनेता...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : देशात पक्षांतर बंदी कायदा लागू आहे. त्यामुळे फुटणाऱ्या आमदारांनी विचार करावा. फुटून तुम्ही पुन्हा निवडणुकीला उतरला तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन पाडतील, असा थेट दम राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फुटणाऱ्या आमदारांना दिला....
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा दिला की, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली या चर्चांनी महाराष्ट्राचे राजकारण हादारले असताना, पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही आमदार पक्षात काहीच घडले नाही, अशा भूमिकेत आहेत. नेमके काय घडले ? याबाबत कोणतीच कल्पना नसल्याचे राष्ट्रवादीचे आमदार...
नोव्हेंबर 23, 2019
पुणे : 'आमचं ठरलं होतं ' काहीही झालं तरी भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होईल, हे निश्चित होतं. त्यासाठी काहीही करण्याची तयारी भाजपच्या नेत्यांनी ठेवली होती. भाजपच्या या प्रयत्नांना आज सकाळी यश आले. या सगळ्या प्रयत्नांचा केंद्रबिंदू पुणे ठरले. "राष्ट्रवादी काँग्रेस फुटली; अजित पवारांचे बंड ...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई: शिवसेनेने विधानसभा निवडणुकीच्या वचननाम्यात शेतकऱयांची संपूर्ण कर्जमाफी आणि स्वतंत्र मदतीचे आश्वासन दिले होते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे संयुक्त सरकार बनविण्यात या आश्वासनाचा अडथळा होता, अशी माहिती समोर येत आहे. संपू्र्ण कर्जमाफीसाठीची आर्थिक तरतुद कशी...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात घडलेल्या धक्कादायक सरकार स्थापनेमागे नेमके कोण, याबद्दल राज्यभर उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची नेमकी भूमिका सकाळी नऊपर्यंत समजलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कोणीही प्रतिक्रियेसाठी...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन कधीही सत्तास्थापनेचा दावा करून बहुमत सिद्ध करू शकते. असा सत्तास्थापनेचा घोळ राज्यात सुरु असताना मात्र दिवस रात्र प्रत्येक घडामोंडीवर लक्ष ठेवून आहे त्या म्हणजे वृत्तवाहिन्या ! दरम्यान सर्वात आधी 'मोठी बातमी' देणार कोण याचीच शर्यत टिव्हीवर...
नोव्हेंबर 11, 2019
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घटताना पाहायला मिळतायत. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यास इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र सहयोगी पक्षांची त्यांच्यासोबत ज्याण्याची पत्रकं शिवसेना वेळेत देऊ शकला नाही.  दरम्यान त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार...
ऑक्टोबर 19, 2019
हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना...