एकूण 28 परिणाम
डिसेंबर 02, 2019
नाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा केंद्र सरकारला पाठविले असतील तर तो राज्याशी बेईमानी ठरेल, त्यांना विधानसभेची पायरी चढण्याचा देखील अधिकार नसल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे नेते खासदार संजय...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : आई विडी कामगार व वडील यंत्रमाग उद्योगातील डबलिंग कामगार. घरची बेताची आर्थिक परिस्थिती. अशाप्रसंगी दोघा भावांनी टेलरकाम शिकून मुंबई व सोलापुरात कामगार म्हणून काम केले. पण प्रतिकूल परिस्थितीशी झगडत, अनुभवातून आज कामगार ते यशस्वी गारमेंट उद्योजक म्हणून ते इतर कामगारांना रोजगार देत आहेत....
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : 'आज महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय. आमचं महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील,'...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : 'महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झालंय, नवी पहाट उगवली आहे. भाजपला आघोरी प्रयत्न करूनही आपला मुख्यमंत्री जनतेवर लादता आला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले म्हणजेच परिवर्तनाला सुरवात झाली. महाराष्ट्राच्या जनतेने पलटवार केलाय. मी देवेंद्र फडणवीसांवर काहीही बोलू इच्छित नाही. पण आज बाळासाहेब...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : 'पाच वर्षांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, आम्हाला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची साथ आहे. उद्या (ता. 27) आम्ही महाबहुमत सिद्ध करू. त्यामुळे आता पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. थोड्यावेळापूर्वीच सोफीटेल हॉटेलमध्ये महाविकासआघाडीची...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : बहुमताची हत्या करून, ज्यांच्याकडे बहुमत नाही अशांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. बहुमताचा अपमान करून चांडाळ-चौकडीला संधी दिली आहे. एक भगतसिंग देशासाठी फासावर गेले, तर दुसऱ्याने लोकशाहीलाच फाशी दिली, अशी जोरदार टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : अजित पवार यांच्यावर कोणतातरी दबाव आहे. त्यांची फसवणूक केली असावी. ते किती संवेदनशील आहेत हे मला माहिती आहे. त्यांनी यापूर्वीही अश्रू ढाळले आहेत आणि अश्रू पुन्हा दिसतील, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा महाविकासआघाडीने सर्वोच्च...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील सत्ता बाजारानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून भावनिक स्टेटस अपडेट केले जातायत. यामध्ये मुख्यत्त्वे राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्याशी संबंधित स्टेटस किंवा फेसबुकवर पोस्ट टाकण्यात आलेत....
नोव्हेंबर 24, 2019
सोलापूर : 2019ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठल्या क्षणाला काय बातमी समजेल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. प्रत्येक घटना "आता पुढे काय..?' याची उत्सुकता लावणारी ठरत असल्याचे चित्र सध्या आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या या राजकीय घडामोडी...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : अजित पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी दरम्यान राष्ट्रवादीचे काही आमदार त्यांच्यासोबत होते.11 आमदारांपैकी 7 आमदार काल परतले होते. कालपासून बेपत्ता असलेल्या चार आमदारांपैकी दोन आमदारांचे व्हिडिओ समोर आले आहेत. भाजपला मी व्यापारी समजत होतो पण..., आमच्याकडे 165 आमदार : संजय...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : राज्यपालांनी आम्हाला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आम्ही 170 आमदारांच्या जिवावर बहुमत सिद्ध करू. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जो येईल तो येईल. आम्ही सकाळी सहा वाजता संघाच्या शाखेत जाणारे स्वयंसेवक आहेत. सकाळी सहाची राम प्रहराची वेळ असते, ती त्यांना काळोख वाटत आहे. राम प्रहरी आम्ही केलेले...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अजित पवारांबरोबर 25 आमदार जातील, या भ्रमातून भाजप बाहेर पडला असेल असे मला वाटते. राष्ट्रवादीचे सगळे आमदार राष्ट्रवादीत परतले आहेत. 4 किंवा 5 आमदार त्यांची ताकद असतील. भाजपला मी व्यापारी मी समजत होतो. या व्यापारात ते चुकले आहेत. व्यापार प्रामाणिक केला असता तर भेसळीचे पदार्थ विकण्याची वेळ आली...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजही (रविवार) पुन्हा एकदा ट्विट करत Accidental शपथग्रहण असे म्हटले आहे. त्या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे, की ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे, इक आग का दरिया है और डूब के जाना है। जिगर. ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ...
नोव्हेंबर 24, 2019
नागपूर : राजकारण आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काहीही घडू शकते, असे मी चार दिवसांपूर्वी बोललो होते, आज या वाक्‍याचे सर्वांना महत्त्व कळले असेल, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेता निवडीची बातमी दिली. मात्र अजित ...
नोव्हेंबर 23, 2019
शिवसेनेला धक्का देत अजित पवार यानी भाजपला पाठींबा दिलाय. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर धक्कादायक बाब म्हणजे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान हे सर्व राजकीय नाट्य सुरु असताना, अजित पवार...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : संजय राऊत यांनी आतातरी बोलणे बंद करावे. शिवसेनेची वाट लावली. संजय राऊत यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची भाषाण त्यांना शोभत नाही. उद्धव ठाकरेंनी आता त्यांना आवरावे. आम्ही मातोश्रीवर जात होतो. मात्र, त्यांना सिल्व्हर ओकवर किंवा हॉटेलवर जावे लागले, असे भाजप नेते...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : 'अजित पवार रात्रभर आमच्यासोबत होते, पण आमच्या नजरेशी नजर मिळवू शकले नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार होते म्हणूनच असं झालं. अजित पवारांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसलं आहे. त्यामुळे जनता त्यांना माफ करणार नाही,' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले...