एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 23, 2019
अजित पवार.. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून पाहिला जाणारा चेहरा. पण हा चेहरा आज अवघ्या महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आलाय. पण हा चेहरा आता बंडखोरीचा चेहरा म्हणून ओळखला जाईल. कारण, अजित पवारांची बंडखोरीची ही पहिलीच वेळ नाही.   2009 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आली तेव्हा अजित...
नोव्हेंबर 21, 2019
राज्यातला सत्तासंघर्ष शिगेला पोहचलाय. अशात सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत त्या एकाच व्यक्तीवर. राज्यातलं सर्वात मोठं नेतृत्व शरद पवार यांच्यावर. राजकारणातील या 'बाप' नेतृत्त्वावरच पुतण्यांची सारी भिस्त अवलंबून आहे. पक्ष आणि विचारधारा वेगवेगळी असली तरी पवारांशी सख्यत्व कुणाला नकोय....
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बँकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. '...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राज्य सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणात शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह इतर काही जणांची नावे आल्यानंतर मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चर्चा केली. याप्रकरणी सरकारने खटला दाखल केलेला नाही. एका व्यक्तीने ही तक्रार दाखल केली. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : अजितदादा स्पष्ट वक्ते आहेत आणि प्रशासनात कठोर निर्णय घेतात. तसेच ते भावूकही आहेत. पवारांसाहेबांसोबत गेल्या काही दिवसांत खोटेपणाच्या घटना घडल्या आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी सांगितले. शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभा...
सप्टेंबर 28, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अजित पवार यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर पवार यांच्या निवासस्थानी शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांची भेट घेण्यासाठी पोचले आहेत. या दोघांमध्ये काय चर्चा होणार याबाबत उत्सुकता आहे. महाराष्ट्र राज्य बँक...
सप्टेंबर 27, 2019
मुंबईः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माझ्याकडे आज (शुक्रवार) आमदारकीचा राजीनामा दिला आहे. पण, राजीनामा का दिला याबाबत त्यांनी कोणतेही कारण दिले नाही, असे विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. हरिभाऊ बागडे हे औरंगाबाद येथे होते....
सप्टेंबर 27, 2019
  विधानसभा मुंबई : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आज, आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आला असून, बागडे यांनी तो मंजूरही केला आहे. अजित पवार यांनी या...
सप्टेंबर 27, 2019
मुंबई : कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून मी माझा आज (शुक्रवार) सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.  NCP Chief Sharad Pawar in Mumbai: I will not visit the Enforcement Directorate...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : महाराष्ट्र हे छत्रपतींचे राज्य आहे. या राज्यातील लोकांवर छत्रपतींचे जे संस्कार झाले आहेत, ते दिल्लीच्या तख्तापुढे झुकण्याचे नाहीत. त्यामुळे आता दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र झुकणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. राज्य सहकारी बँक गैरव्यवहार...
सप्टेंबर 25, 2019
मुंबई : माझ्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) दाखल केलेला गुन्हा नेमका काय आहे हे समजून घेण्यासाठी मी स्वतः 27 सप्टेंबरला ईडी कार्यालयात जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरण सक्तवसुली...