एकूण 27 परिणाम
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 04, 2019
सोलापूर : पॅनकार्ड हे एक महत्त्वाचे डॉक्‍युमेंट आहे. कोणत्याही शासकीय कामात तुम्हाला ते विचारले जाते. अनेकांकडे हे पॅनकार्ड असते तर काहींकडे ते नसते. एखाद्या कामावेळी तुम्हाला पॅनकार्ड आहे का? असे विचारले जाते. मात्र, लगेच पोटात गोळा येतो. आता कधी मिळणार पॅनकार्ड, कुठे मिळणार असे एक ना अनेक प्रश्‍न...
डिसेंबर 01, 2019
काल ज्या प्रकारे विधानसभेत गदारोळ पाहायला मिळाला, त्याचप्रकारचा गदारोळ आज ( ता 01, डिसेंबर ) पुन्हा विधानसभेत पाहायला मिळू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. आज ( रविवारी )  विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली...
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 28, 2019
आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला. नक्की कोणत्या मुद्द्यांवर अजित पवार...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीचे नेतेमंडळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर ते सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच देवेंद्र...
नोव्हेंबर 26, 2019
नालासोपारा : राज्यात सध्या टोकाचा सत्ता संघर्ष सुरू आहे. या सत्ता संघर्षात बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार सध्या तटस्थ आहेत. त्यांनी आपली कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. मात्र, त्यांच्या आमदारकीच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करून, सचिवालयाकडून वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे नाव हंगामी विधानसभा...
नोव्हेंबर 25, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न आज (सोमवार) सलग तिसऱ्या दिवशी सुरुच असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. Mumbai: Nationalist Congress Party (NCP)...
नोव्हेंबर 24, 2019
औरंगाबाद - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार रात्रीतून भाजपसोबत गेले. त्यांनी गुपचूप उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. या राजकीय भूकंपानंतर सोशल मीडियामधून जोरदार टिकाटिपणी सुरू झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना काय वाटतेय, हे जाणून घेतले असता...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील नाट्यावर मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. सत्तेचा घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पाचातारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. अशातच आज सकाळीच शरद ...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : भाजपसोबत गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची मनधरणी करण्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरुच असून, आज (रविवार) सकाळी जयंत पाटील आणि दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची भेट घेतली.  'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या...
नोव्हेंबर 24, 2019
पुणे : भाजपचे खासदार संजय काकडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी येऊन भेट घेतली. त्यांचेसोबत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे देखील होते. संजय काकडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. संजय काकडे...
नोव्हेंबर 23, 2019
महाराष्ट्रात भाजपतर्फे आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अशात भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सल्ला दिलाय.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेता निवडीची बातमी दिली. मात्र अजित ...
नोव्हेंबर 23, 2019
आज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर  जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची पुढील...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : आम्ही आमदारांच्या उपस्थितीच्या सह्या घेतल्या होत्या. त्याआधारे पक्षाचे समर्थन असल्याची  राज्यपालांनी शपथ घेतली असेल. असे मला वाटते. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यामुळे राज्यपालांची ही फसवणूक झाली आहे, असे म्हणावे लागेल.  आमचं ठरलंय! भाजपला सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही : शरद ...
नोव्हेंबर 22, 2019
विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यासारख्या राजकीय शत्रूंना पराभूत करत पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा अजित पवारांनी रोवला. मात्र, पक्षाला इतकं जबरदस्त यश मिळवून देणाऱ्या अजित पवारांना राज्याचं गृहमंत्रिपद मिळणार का, हाच सवाल सध्या विचारला जातोय. त्याला कारणंही तशी आहेत. अजित...
नोव्हेंबर 21, 2019
मुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या बैठकांमधून शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात एका फॉर्म्युला निश्चित होत असल्याची माहिती मिळाली आहे. यात 15-15-12 असा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे समजते.  बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 13, 2019
मुंबई : महत्त्वाची पदं, खातेवाटपांसंदर्भात पहिली आमच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. अजून काही चर्चा झालेली नसून, आता आम्ही एकत्र बसून चर्चा करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील 'ते' 17 आमदार अपात्रच; पण निवडणूक लढवू शकणार महाराष्ट्राच्या...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला...