एकूण 5 परिणाम
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, राज्यात स्थिर सरकार हवं असेल तर, तीन पक्ष सत्तेत एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली....
ऑक्टोबर 31, 2019
राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. काँग्रेसचे काही नेते दिल्लीला रवाना झालेत. दिल्लीला जाऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी भेट घेणार आहे. शिवसेना आणि भाजपमधील सत्ता स्थापनेच्या तिढा न सुटल्यास काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा ही भूमिका मांडण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते दिल्लीला रवाना झालेत...
ऑक्टोबर 12, 2019
कोल्हापूर - विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजप-सेना युतीचे नेते काँग्रेस नेत्यांवर तुटून पडत आहेत, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार पायाला भिंगरी बांधल्यासारखे महाराष्ट्र पिंजून काढत युतीच्या नेत्यांना जशास तसे उत्तर देत असताना काँग्रेसच्या गोटात मात्र अजून...