एकूण 10 परिणाम
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्या महत्त्वाची बैठक बोलावलं आहे.  उद्या मातोश्रीवर ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना चर्चेसाठी बोलावलं आहे.  संसदेचं हिवाळी अधिवेशन दिल्लीत सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व खासदारांशी संवाद...
डिसेंबर 07, 2019
महाराष्ट्रातील बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना आणखी एक क्लीन चिट मिळाली आहे. नागपूरनंतर आता अजित पवारांना अमरावती मधूनही क्लिन चीट मिळालीये. दरम्यान अजित पवारांवर भाजपेने केलेले आरोप राजकीय हेतून प्रेरीत होते हे आता स्पष्ट झाल्याचं राष्ट्रवादीचे...
नोव्हेंबर 26, 2019
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने उद्याच बहुमत चाचणी होणार असा निर्णय दिल्यानंतर महाविकासआघाडीत पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. मुंबईच्या सोफीटेल हॉटेलमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरू आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसचे काही नेते यांची बैठक सरू...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : अजित पवारांनी चूक केली आहे, त्यांनी त्यांची चूक मान्य करावी. त्यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी म्हटले आहे. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या साथीने काल (शनिवार) मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली...
नोव्हेंबर 24, 2019
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजही (रविवार) पुन्हा एकदा ट्विट करत Accidental शपथग्रहण असे म्हटले आहे. त्या ट्विटला रिट्विट करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे, की ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ लीजे, इक आग का दरिया है और डूब के जाना है। जिगर. ये इश्क़ नहीं आसाँ इतना ही समझ...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, राज्यात स्थिर सरकार हवं असेल तर, तीन पक्ष सत्तेत एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली....
नोव्हेंबर 11, 2019
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घटताना पाहायला मिळतायत. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यास इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र सहयोगी पक्षांची त्यांच्यासोबत ज्याण्याची पत्रकं शिवसेना वेळेत देऊ शकला नाही.  दरम्यान त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...