एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 30, 2019
उद्धव ठाकरे थोड्याच वेळात बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहेत. एक महिन्याच्या संघर्षानंतर आज उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची अग्निपारीक्षा पार पडणार आहे. अशातच गेल्या काही काळात राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अजित पवार यांच्याकडे आजच्या बहुमत चाचणीची संपूर्ण...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातील सत्तानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आपलं मौन सोडलंय. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी काही मुद्दे प्रसिद्ध केले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी हे मुद्दे मांडले आहेत.  महाराष्ट्रात शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोप भाजपचे...
नोव्हेंबर 26, 2019
(सौजन्य : सोशल मीडिया) पुणे : महाराष्ट्राचं राजकारण पाहून भले भले थकतील. विधानसभा निवडणूकीचा निकाल लागल्यापासूनच हे सत्तानाट्य सुरू झाले. मुख्यमंत्रीपद, समसमान फॉर्म्यूला, महाविकासआघाडी, बहुमत चाचणी असे अनेक शब्द या काळात कानावर पडले. कधी कोण कोणाला पाठिंबा देईल आणि कधी कोणता पक्ष दुसऱ्या पक्षाशी...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना दिलेले निमंत्रणपत्र, देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापनेच्या दाव्याचे पत्र आणि बंडखोर नेते अजित पवार यांनी आमदारांच्या पाठिंब्याची दिलेली पत्रे आज (सोमवार) न्यायालयात उघड झाली असून, त्यानंतर...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचा मी गटनेता आहे, मला 54 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती राजवट जास्तकाळ चालू नये. यासाठी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला आहे. राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापन कऱण्यासाठी आमंत्रित करावे, असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील नाट्यावर मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली. सत्तेचा घोडेबाजार टाळण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील रेनेसाॅं या पाचातारांकित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. अशातच आज सकाळीच शरद ...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील 'सत्ता'बाजार चांगलाच तेजीत आहे. अशात मिनिटा-मिनिटाला या नाट्यामध्ये वेगवेगळी माहिती समोर येताना पाहायला मिळतेय. काल सकाळी देवेद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला.   दरम्यान, काल...
नोव्हेंबर 24, 2019
महाराष्ट्रातील राजकारणातील नाट्य आता अधिक वाढताना पाहायला मिळतंय. कारण राष्ट्रवादीकडून काही आमदार आता अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील हे गेल्या तासाभरापासून ठाण मांडून आहेत. त्या नंतर राष्ट्रवादीचे...
नोव्हेंबर 23, 2019
आज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर  जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची पुढील...
नोव्हेंबर 23, 2019
"सुबह का भुला यदि शाम को घर लौट आये तो उसे भुला नहीं कहते" अशी हिंदी मध्ये एक म्हण आहे. याचीच प्रचीती आज महाराष्ट्रातील राजकारणात आणि राष्ट्रवादीच्या आमदारांकडून येताना पाहायला मिळतेय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला. या शपथविधी दरम्यान...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : अजित पवार भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट पडल्याचे स्पष्ट होत असताना आता पवार कुटुंबातील सदस्य आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या रोहित पवार यांनी फोटो ट्विट करून शरद पवार यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. महाराष्ट्राचा "लोकनेता...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : राज्यात खिचडी सरकार बनू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. Maharashtra needed stable govt, not 'khichdi' govt, says Devendra Fadnavis after taking...
नोव्हेंबर 23, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ आज सकाळी पाहायला मिळाली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. Devendra Fadnavis to take oath as Maharashtra Chief Minister...
नोव्हेंबर 20, 2019
महारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसमध्ये तब्बल तीन तास चर्चा सुरु होती. यानंतर दोन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना आजच्या बैठकीबद्दल माहिती...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण, राज्यात स्थिर सरकार हवं असेल तर, तीन पक्ष सत्तेत एकत्र आल्याशिवाय ते शक्य नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली....
नोव्हेंबर 11, 2019
महाराष्ट्रात राजकीय घडामोडी अत्यंत वेगाने घटताना पाहायला मिळतायत. शिवसेनेकडून सत्ता स्थापन करण्यास इच्छा व्यक्त करण्यात आली. मात्र सहयोगी पक्षांची त्यांच्यासोबत ज्याण्याची पत्रकं शिवसेना वेळेत देऊ शकला नाही.  दरम्यान त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार...
नोव्हेंबर 02, 2019
एक आठवडा झालाय. महाराष्ट्रात शिवसेना भाजपची भांडणं आता महाराष्ट्राला रोजची झालीयेत. कोण होणार मुख्यमंत्री ? कोण होणार मुख्यमंत्री? या प्रश्नाचा आता पीट्टा पडलाय. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा दिवसेंदिवस आणखीनच वाढत चाललाय. अशातच आता एक वेगळीच, मोठी बातमी समोर येतेय. ही बातमी महाराष्ट्रातील...