एकूण 113 परिणाम
डिसेंबर 12, 2019
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा शर पवार यांनी आज 80 व्या वर्षात पदार्पण केलंय. या निमित्ताने अनेकांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. देशभरातून शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. पंतप्रधान मोदींनी देखील शरद पवार यांना...
डिसेंबर 10, 2019
मुंबई : अजित पवारांनी आमच्याकडे येण्यापूर्वी पवारसाहेबांशी चर्चा केली होती. शरद पवारांना काही माहिती नव्हते हे बरोबर नाही. त्यांना अनेक गोष्टी माहिती आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीबाबतची बरीच कल्पना पवारसाहेबांना होती. पवारसाहेबांनी अर्धवट माहिती दिली आहे. उरलेले अर्धे मला माहिती आहे. पडद्यामागे काय...
डिसेंबर 10, 2019
नाशिक : गेली पाच वर्षे माझी खडतर गेली. भुजबळ संपले अशी चर्चा विरोधकांनी घडवली. मात्र, माझ्या वाईट काळात अनेकांनी प्रेमाने खंबीर साथ दिली. येवला विधानसभा मतदारसंघातील जनता आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे माझा राजकीय पुनर्जन्म झाला. त्यामुळे जनतेची सेवा...
डिसेंबर 06, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी बातमी समोर येताना दिसत नाहीये. अशातच आज मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीची सध्या देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या मुलाखतीत काय झालं? हे खुद्द शरद पवार यांनी काल एका टीव्ही चॅनेलच्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. पण, अजूनही त्या मुलाखतीवर...
डिसेंबर 02, 2019
सोलापूर : करडई तेलाची किंमत सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्‍याबाहेर गेले आहे. या तेलाच्या दराने 150 रुपये पार केले असून शेंगातेल देखील 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. सध्या पेट्रोलचे लिटरचे दर 81 रुपये 13 पैसे आहे तर तेलाची किंमत त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे गृहिणींना घराचे बजेट कसे सांभाळावे,...
डिसेंबर 01, 2019
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची निवड आज निवड होत आहे. त्यासाठी विधानसभेत सकाळी 11 वाजता मतदान होणार आहे. तत्पूर्वी, विधिमंडळ आणि परिसरात अनेक घडामोडी घडत आहेत. हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार, मंत्री बाळासाहेब थोरात...
नोव्हेंबर 30, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी अखेर महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. आज विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी त्यांनी शिवसेने, राष्ट्रवादी व कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजुने मतदान केले आहे.  हेही वाचा : उद्धव ठाकरेच...
नोव्हेंबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तानाट्याला आता पूर्णविराम मिळालेला आहे. पण थोडं मागे जाऊन बघितलं, तर या एक महिन्यात प्रचंड मोठ्या घाडामोडी महाराष्ट्रात घडल्या. महाराष्ट्रातल्या जनतेने स्वप्नातही बघितल्या नसतील अशा गोष्टी केवळ एका महिन्यात घडल्या. या सगळ्यातील एक महत्त्वाची घडामोड म्हणजे राष्ट्रावादीच्या...
नोव्हेंबर 28, 2019
सोलापूर : २०१९ ची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक सर्वांनाच वेगळा अनुभव देणारी ठरली आहे. भविष्यात या निवडणूकीचा दाखला द्यावा लागणार आहे. राजकारणात कोणकोणाचा कायमचा शत्रु नसतो आणि कायमचा मित्रही नसतो. याचं वास्तव तर दिसलेच शिवाय अनेक घडामोडी तरुणाईला धडा देणार्याही घडल्या आहेत. निकाल लागला तेव्हा...
नोव्हेंबर 28, 2019
आज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला.  अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसात त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा ताण बऱ्याचअंशी कमी झालेला पाहायला मिळाला. नक्की कोणत्या मुद्द्यांवर अजित पवार...
नोव्हेंबर 28, 2019
मुंबई : 'आज महाराष्ट्रासाठी आणि शिवसेनेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. तब्बल 20 वर्षांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री होतोय, त्यामुळे शिवसेनेसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. महाराष्ट्र नेहमीच देशाला दिशा दाखवत आलाय. आमचं महाविकासआघाडीचे सरकार पाच वर्ष टिकेल. अजित पवारांबाबत सर्व निर्णय शरद पवार घेतील,'...
नोव्हेंबर 27, 2019
बाप बाप असतो, हे आता पुन्हा एकदा चर्चिलं जातंय. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातला बाप माणूस म्हणून शरद पवार यांच्याकडे पाहिलं जातंय. आधी निवडणूक प्रचाराचं मैदान मारलं. त्यानंतर अल्पावधीत सरकार पाडलं. अशी सगळी किमया या बाप माणसाला कशी जमली? अजित पवारांच्या बंडाने...
नोव्हेंबर 27, 2019
बारामती : ''दादा आपण राज्यात विक्रमी मताधिक्‍याने निवडून आला आहात, आता आपले नेतृत्व महाराष्ट्राने मान्य केले आहे. महाराष्ट्राला आपली गरज आहे. आपण थांबू शकत नाही, त्यामुळे आपण काय करायचं याचा निर्णय बारामतीकर म्हणून आता आम्हाला घेऊ द्या.....भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडे पाहतोय...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रात गेले काही दिवस भुकंपावर भूकंप येताना पाहायला मिळालेत. दरम्यान अजित पवार हेच या सर्व  सत्ता नाट्याच्या केंद्रस्थानी होते. अजित पवार यांच्यासोबत कायमच सोबत राहणारे, अजित पवार यांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांच्यावर देखील काही प्रश्न उपस्थित केले...
नोव्हेंबर 27, 2019
कोल्हापूर - तीन दिवसांतील राजकीय उलथापालथीतही "शरद पवार एके शरद पवार' म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतलेले राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील नेते आमदार हसन मुश्रीफ यांना निष्ठेचे फळ मिळणार आहे. त्यांची मंत्रिमंडळातील वर्णी निश्...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (बुधवार) सकाळी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरेही यावेळी उपस्थित होत्या.  आज सकाळी नऊच्या सुमारास उद्धव ठाकरे राजभवनात दाखल झाले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांचे स्वागत...
नोव्हेंबर 27, 2019
मुंबई : अजितदादा शरद पवार साहेबांना भेटले आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले या गोड बातम्या होत्या. त्यांच्या हातात कॅडबरी होती की नाही नक्की माहिती नाही, पण आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण होता. सर्वकाही आता ठिक झाले असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विधानसभेत काम करू, असे राष्ट्रवादी...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर गेले महिनाभर सुरू असलेल्या सत्तानाट्याच्या शेवटच्या अंकाचा शेवटचा प्रवेश सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खरे तर बुधवारी विधानभवनातील विधानसभेच्या सभागृहात सादर व्हायचा होता. मात्र, त्या आधीच्या २४ तासांत या नाट्याला कलाटणी देणाऱ्या धक्‍कादायक घटना घडल्या आणि...
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही...