एकूण 7 परिणाम
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की...
नोव्हेंबर 25, 2019
अजितदादांना 'क्‍लीनचिट' देऊन भाजपने आम्हाला पाठिंबा द्या आणि गैरव्यवहारांच्या आरोपातून मुक्त व्हा, असाच संदेश राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. यातून भाजपला काही राजकीय फायदा होईल की नाही हे सांगता येणार नाही. पण सर्वसामान्य नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्‍वास मात्र उडणार, हे नक्की...
नोव्हेंबर 25, 2019
...शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार स्थापन करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू असतानाच दुसरीकडे वेगळंच राजकीय नाट्यसुरू होतं. याच बैठकींचे 10 दिवस राष्ट्रवादी काँग्रेसला भारी पडलेयत. बैठकांमधली सगळी तंतोतंत माहिती भाजपला पुरवली जात होती. आणि ही गोपनीय माहिती कोण पुरवत होतं हे शनिवारी अख्ख्या...
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रातील नाटकीय घडामोडी थांबण्याचं नाव नाही. अशात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. आज राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात समन्वय समितीची बैठक पार पडणार होती. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेसची अंतर्गत चर्चा सुरु असताना अजित पवार हे बैठक सोडून...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशात आज मुंबईत आघाडीची अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबद्दल अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काल शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस कडून समर्थनपत्र मिळालं नव्हत आणि राज्यपालांनी अतिरिक्त वेळ शिवसेनेला नाकारला...
नोव्हेंबर 12, 2019
महाराष्ट्रात सत्ता कधी स्थापन होणार यावर चर्चांना उधाण आलंय. अशातच आता कॉंग्रेसकडून सकाळपासूनच 'All is Well' चे संकेत देताना दिसतायत. आधी यशोमती ठाकूर आणि आता काँग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांच्याकडून तशीच भूमिका घेतली आहे जातेय.  कॉंग्रेसचे जेष्ठ आमदार के.सी.पाडवी यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 05, 2019
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच : राज्यात कुणाचं सरकार येणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान पडद्यामागे अनेक घडामोडी घडतायत असं सूत्रांकडून सांगण्यात येतेय. या घडामोडींमध्ये आता भाजप नेते विनोद तावडे हे राज्यपालांच्या भेटीला गेलेत. महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी आणि विनोद तावडे यांच्यात...