एकूण 4 परिणाम
नोव्हेंबर 27, 2019
महाराष्ट्रातल्या मातीतला अस्सल खेळ अन् भल्याभल्या पैलवानांना कोणत्याही क्षणी चितपट करता येईल असा खेळ म्हणजे कुस्ती. या खेळाची आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आठवण करून देणारा 79 वर्षांचा पैलवान आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. भाजपकडून पूर्ण निवडणुकीत आमच्यासमोर पैलवानच नाही...
नोव्हेंबर 26, 2019
राजकारणात कोणी कोणाचा मित्र अथवा कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो, हे वाक्य अनेक राजकीय नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडी पाहिल्या तर अगदी खरे आहे, हे कोणीही सांगू शकेल.   विधानसभा निवडणूकीत तीन नंबरची मतं मिळवणारा पक्ष सत्तेत तर एक नंबरची मतं मिळवणारा पक्ष...
नोव्हेंबर 24, 2019
मागच्या विधानसभा निवडणुकीनंतर बहुमत कोणालाच मिळालं नव्हतं तेव्हा, स्थिर सरकारसाठी म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसनं भाजपच्या देवेंद्र फडणवीस सरकारला टेकू देणार, असा निर्णय घेतला. तो शरद पवार यांचा निर्णय बहुमत नसताना फडणवीस सरकार वाचवणारा होता. आता या वेळी पवारांचं राजकारणच संपवायचा...
सप्टेंबर 29, 2019
राज्य सहकारी बँकेच्या जुन्या प्रकरणात "ईडी' ने दाखल केलेल्या तक्रारीचा वापर सत्ताधारी भाजप हा विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना कोंडीत पकडण्यासाठी करील, असे वाटत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकतेने पलटवार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला सर्वसामान्य मतदारांची सहानुभूती मिळविण्यातच झाला. '...