एकूण 172 परिणाम
December 04, 2020
मुंबई : महाविकास आघाडीवर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्रातील सर्व शिक्षक आणि पदवीधरांचे आभार मानते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, अजित पवार आणि जयंत पाटील मार्गदर्शनाखाली या निवडणुका पार पडल्यात. गेल्या एक वर्षात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार...
December 04, 2020
मालवण (सिंधुदुर्ग) : डिझेल परताव्यासाठी २०२०-२१ या वर्षासाठी केलेल्या तरतुदीपैकी उर्वरित ४०.६५ कोटी रुपयांची रक्कम लवकरात लवकर मत्स्य व्यवसाय विभागास देण्याची मागणी मत्स्य व्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. अर्थमंत्र्यांनी या मागणीस...
December 04, 2020
Graduate And Teacher Constituency Election Result 2020 पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीनं बाजी मारली. राज्यातील दिग्गज नेत्यांसाठी प्रतिष्ठित बनलेल्या निवडणुकीच्या निकालानंतर आता प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेकांना सत्तेची स्वप्ने पडतात. ऑपरेशन लोटस...
December 04, 2020
मुंबईः  गुरुवारी महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार...
December 03, 2020
मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांचे सरकार महाराष्ट्रात स्थापित झाल्यानंतर महाराष्ट्रातील सरकार काही महिनेही टिकणार नाही असे आरोप अनेकांकडून केले गेले. मात्र आज एक वर्षानंतर सरकार भक्कम असल्याचं महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांकडून वारंवार...
December 03, 2020
टेंभुर्णी (सोलापूर) : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्‍यामध्ये अतिवृष्टी झाल्याने व भीमा नदीला आलेल्या पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते. या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या 666 शेतकऱ्यांची एकूण 4 कोटी 53 लाख...
December 03, 2020
मळेगाव (सोलापूर) : एव्हरेस्टवीर अरुणीमा सिन्हा, बॅडमिंटनपटू गिरीश शर्मा, साईप्रसाद विश्वनाथन, इरा सिंघल, जिल्हाधिकारी रमेश घोलप, चित्रकार महेश मस्के यांनी अपंगत्वावर मात करीत असाध्य ते साध्य करून यशाचे शिखर गाठले. जिद्द, मेहनत, चिकाटी व कलेविषयी प्रेम व आवड असणाऱ्या, एका डोळ्याने अंध असलेला...
November 28, 2020
बैठक झाली..शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला..आणि अचानक आक्रित घडलं..पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अजित पवार यांच्या मदतीने देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतरच्या चार दिवसांत अशा काही घटना घडल्या की, पुन्हा...
November 28, 2020
मुंबई :  मार्च महिन्यापासून भारतावर कोरोनाचं संकट घोंगावतंय. अशात एक आशेचा किरण आता समोर येतोय. हा आशेचा किरण आहे कोरोनावर लवकरच येऊ घातलेली लस. भारतात पाच विविध लसींवर संशोधन सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आज भारताचे पंतप्रधान पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. मात्र भारताचे पंतप्रधान...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्‍लेशदायक असून, सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे हॅट्ट्रिक आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर आज (शनिवारी) त्यांच्या सरकोली गावी दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहण्याची शक्‍यता आहे...
November 28, 2020
मुंबई : मागीलवर्षी नोव्हेंबरचा महिना कमालीचा गाजला तो महाराष्ट्रातील सार्वत्रिक निवडणुकांच्या कारणास्तव. महाराष्ट्रात निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत आणि महाराष्ट्रात एकावर एक राजकीय भूकंप होण्यास सुरवात झाली. अशात मागील वर्षी निवडणुकांच्या निकालानंतर काय काय घडलं याचा एक लहानसा रिकॅप.  ऑक्टोबर २१,...
November 28, 2020
राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या हेव्या दाव्यापोटी भाजप-शिवसेना यांच्यात फूट पडली. युती तुटली आणि कोणी स्वप्नातही विचार केला नसेल अशा राजकीय घडामोडी राज्यातील जनतेनं अनुभवल्या. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु केल्या...
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्ट्रिक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे शुक्रवारी (ता. 27) रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी...
November 27, 2020
नांदेड : ‘‘केंद्र सरकारने नुकतेच शेतकरी तसेच कामगारविरोधी कायदे तयार केल्याने देशात अस्वस्थता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रामध्ये हे कायदे आम्ही कदापीही लागू करणार नाही. कारण, शेतकरी व कामगार जगला तरच महाराष्ट्र जगेल ही आमची प्रमुख भूमिका आहे’’, असे मत उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित...
November 27, 2020
मुंबई, ता. 27 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांना विशेष न्यायालयाकडून  दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर अहवालाला विरोध करणारा ईडीचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. यामुळे ईडीला झटका...
November 27, 2020
कोल्हापूर - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे खूप हुशार नेते आहेत. त्यांच्यावर माझा अभ्यास सुरू असून लवकरच शरद परवार यांच्यावर मी पीएचडी करणार असल्याचे मत भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिणीला मुलाखत देताना त्यांनी एकीकडे शरद पवार...
November 27, 2020
हिंगणघाट (जि. वर्धा) : पंढरपूरचा विठूराया महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे. आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशीला येथे मोठा सोहळा भरतो. या विठू‍रायाची पूजा आपल्या हातून व्हावी, असे प्रत्येक वारकऱ्याला वाटते. हा मान कार्तिक एकादशीला डौलापूर येथील कवडू भोयर यांच्या कुटुंबाला मिळाला. गुरुवारी...
November 27, 2020
सांगोला (सोलापूर) : पदवीधर आमदार असताना बारा वर्षांच्या काळात अनेक कामे मार्गी लावली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता जेरीस आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घोषणा करण्यात यशस्वी झाले; पण प्रत्यक्षात मदत करण्यात अपयश आल्याने शेतकऱ्यांना काळी दिवाळी साजरी करावी लागली. राज्यात...
November 27, 2020
मुंबईः  महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांना विशेष न्यायालयाकडून  दिलासा मिळाला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या क्लोजर अहवालाला विरोध करणारा ईडीचा अर्ज न्यायालयाने गुरुवारी नामंजूर केला. यामुळे ईडीला झटका बसला आहे...